Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

School Diwali Vacation 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यात दिवाळीच्या सुट्ट्या ‘या’ तारखेपर्यंत वाढल्या

Pune School Diwali Vacation 2026: पुणे जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्या परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक २०२६-२७ वर्ष मधील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 24, 2026 | 10:13 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • पुणे जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांमध्ये बदल
  • आता ‘या’ तारखेपर्यंत मिळणार सुट्टी
  • या सुट्ट्यांमध्ये मुख्य सणांचा समावेश
Pune School Diwali Vacation 2026:  पुणे जिल्ह्यातील सर्व मान्यताप्राप्त खाजगी माध्यमिक शाळांमधील विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. जिल्ह्या परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागाने शैक्षणिक २०२६-२७ वर्ष मधील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यामध्ये काही प्रमाणात बदल करण्यात आलेला आहे. या संबंधित अधिकृत परिपत्रक शिक्षण विभागाद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहेत. या संदर्भात सर्व शाळांना नव्या वेळापत्रकानुसार कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

२ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत सुट्टी जाहीर

यापूर्वी दिनांक १८ मे २०२६ रोजी शिक्षण विभागाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पुणे जिल्ह्यातील शाळांसाठी दिवाळीची सुट्टीची तारीख वेगळी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये २ नोव्हेंबर २०२६ ते शनिवार १४ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत जाहीर करण्यात आली होती . परंतु यामध्ये सध्या अशिंक बदल करण्यात आला आहे.

विद्यार्थ्यांना व शिक्षकांना १८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टीचा आनंद घेता येणार

या नव्या सुधारित बदलानुसार, आता दिवाळीची सुट्टी गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार असून ती बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असणार आहे. त्यामुळे आता सुट्ट्यांचा कालावधी पुढे ढकलण्यात आला आसला तरी विद्यार्थ्यांना व शिक्षकांना १८ नोव्हेंबरपर्यंत सुट्टीची मजा घेता येणार आहे.

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

या सुट्ट्यांमध्ये मुख्य सणांचा समावेश

या सुट्ट्यांमध्ये प्रामुख्याने धनत्रोदशी, दिवाळी पाडवा म्हणजेच बलप्रतिपदा आणि भाऊबीज यांसारख्या सुट्ट्यांचा समावेश होतो. या सुट्ट्या ६ नोव्हेंबर, १० नोव्हेबर आणि ११ नोव्हेंबर रोजी येताता. या सर्व महत्त्वाच्या दिवशी येणाऱ्या तीन मुख्य सार्वजनिक आणि स्थानिक सुट्ट्यांचा समावेश शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या या नवीन सुट्ट्याच्या कालावधीतच होणार आहे.

Higher Education Fee Hike: इंजिनिअरिंग-मेडिकलच्या फीवाढीवर ब्रेक लागणार? मंत्री चंद्रकांत पाटलांचे महत्त्वाचे विधान

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे जिल्ह्यातील शाळांच्या दिवाळी सुट्ट्यांच्या कालावधीत काय बदल करण्यात आला आहे?

    Ans: आधीची सुट्टी २ ते १४ नोव्हेंबर होती, जी आता बदलून ५ नोव्हेंबर २०२६ ते १८ नोव्हेंबर २०२६ अशी करण्यात आली आहे.

  • Que: दिवाळीच्या सुट्ट्या कोणत्या कालावधीत असणार आहेत?

    Ans: सुधारित परिपत्रकानुसार सुट्ट्या गुरुवार, ५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होऊन बुधवार, १८ नोव्हेंबर २०२६ पर्यंत असतील.

  • Que: या सुट्ट्यांमध्ये कोणकोणते मुख्य सण येतात?

    Ans: धनत्रोदशी, दिवाळी पाडवा (बलिप्रतिपदा) आणि भाऊबीज यांसारखे महत्त्वाचे सण या सुट्ट्यांच्या कालावधीत येतात.

Web Title: Pune school diwali vacation 2026 schedule changed marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • education
  • maharashtra government school
  • Maharashtra. Pune

संबंधित बातम्या

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा
1

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!
2

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?
3

Rehan Vadra Exhibition Controversy: प्रियांका गांधींच्या मुलाच्या फोटोंवरून दिल्लीत मोठा वाद! नेमकं किती शिकलेत रेहान वाड्रा?

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित
4

How to Save Job from AI: एआय तुमची नोकरी खाणार नाही! ‘या’ ४ कौशल्यांमुळे तुमची नोकरी राहील १००% सुरक्षित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.