Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे विभागात पदवीधर-शिक्षक निवडणुकीची रंगत; मतदारसंघांत महायुतीच बाजी मारणार, शिवेंद्रसिंहराजेंचा दावा

Shivendra sinhraje Bhosale on Pune MLC Election: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केला आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Oct 23, 2026 | 09:11 PM
Shivendrasinhraje Bhosale

Shivendrasinhraje Bhosale

Follow Us
Follow Us:
  • पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या निकालाची उत्सुकता
  • दोन्ही जागांवर महायुतीचाच विजय होणार
  • शिवेंद्रसिंहराजेंचा ठाम दावा
शाहूपुरी: पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत महायुतीचे दोन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. मतदान केंद्राला भेट दिल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महायुतीच्या विजयाचा दावा केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे मतदानानंतरच्या राजकीय समीकरणांबाबत उत्सुकता वाढली आहे. (shivendra raje bhosale)

Manoj Jarange Audio Clip Row : ‘500 कोटी म्हणजे पारावरच्या गप्पा!’ छगन भुजबळांचा जरांगेच्या ऑडिओ क्लिपवर टोला

सातारा जिल्ह्यात पदवीधर आणि शिक्षक मतदारांचा मतदानासाठी चांगला प्रतिसाद असल्याचे सांगत निवडणूक प्रक्रिया शांततेत सुरू असल्याचे शिवेंद्रसिंहराजे यांनी नमूद केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे दोन्ही उमेदवार चांगले काम करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुणे विभागातील या दोन्ही मतदारसंघांच्या निवडणुकीकडे महायुतीसह विरोधी पक्षांचेही लक्ष लागले आहे. शिक्षक आणि पदवीधर मतदारांचे मतदानाचे प्रमाण, उमेदवारांना मिळालेला प्रतिसाद आणि विविध राजकीय पक्षांनी केलेली बांधणी यांचा निकालावर काय परिणाम होतो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सातारा जिल्ह्यात शिक्षक मतदारसंघात ८९.३९ टक्के, तर पदवीधर मतदारसंघात ६६.९२ टक्के मतदान झाले. शिक्षक मतदारांचा वाढलेला सहभाग आणि पदवीधरांच्या मतदानाची टक्केवारी या पार्श्वभूमीवर दोन्ही मतदारसंघांतील निकालाबाबत राजकीय वर्तुळात अंदाज बांधले जात आहेत.

जरांगेच्या ऑडिओ बॉम्बवरून महायुतीत पळापळ! भाजप – शिंदेसेनेमध्ये चांगलीच जुंपली, रामदास कदमांच्या आरोपांवरून Pravin Darekar भडकले

Web Title: Shivendrasinhraje bhosale on pune graduate teachers constituency mlc election

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 09:07 PM

Topics:  

  • Maharashtra. Pune
  • MLC Election
  • Shivendra Raje Bhosale

संबंधित बातम्या

Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?
1

Satara MLC Election मध्ये शिक्षक मतदारांची बाजी! ८९.३९ टक्के मतदान, पदवीधरांचा आकडा किती?

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी
2

Pune MLC Election: पुण्यात पदवीधर, शिक्षक मतदारांचा उत्साह; मतदानासाठी केंद्रांवर गर्दी

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!
3

Chitra Mandai Pune: पुण्यात पहिल्यांदाच रंगणार ‘चित्र मंडई’; ३० ऑक्टोबरपर्यंत करा नोंदणी!

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप
4

Supriya Sule Alligations on BJP: भाजपकडून पैसे वाटपासाठी ‘स्पायकॅम’ पेनचा वापर!; सुप्रिया सुळेंचा सनसनाटी आरोप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.