Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Re-NEET UG 2026: नीट फेरपरीक्षेची Answer Key याच आठवड्यात होणार जाहीर; ‘या’ अधिकृत वेबसाइटवर आन्सर की पहा एका क्लिकवर..

Re-NEET UG 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) द्वारे Re-NEET UG 2026 परीक्षेची प्रोविजनल आन्सर-की आणि रिस्पॉन्स शीट या आठवड्यात जारी केली जाऊ शकते. ती कशी डाउनलोड करावी, याबद्दल सविस्तर माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 25, 2026 | 12:04 PM
NEET

NEET

Follow Us
Follow Us:

Provisional Answer Key Release: ‘नॅशनल टेस्टिंग एजन्सी’ या आठवड्यात ‘Re-NEET UG 2026’ परीक्षेची तात्पुरती आन्सर-की आणि उमेदवारांची रिस्पॉन्स शीट (Response Sheet) जारी करू शकते. या परीक्षेत बसलेले विद्यार्थी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन आपली आन्सर-की डाउनलोड करू शकतील आणि आपल्या संभाव्य गुणांचा अंदाज लावू शकतील. एनटीएने (NTA) अद्याप आन्सर-की जारी करण्याची अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही, परंतु मीडिया रिपोर्ट्सनुसार ती याच आठवड्यात प्रसिद्ध होण्याची दाट शक्यता आहे.

अशी चेक करा आन्सर-की

१) आन्सर-की जारी झाल्यानंतर उमेदवारांनी सर्वात आधी नीटच्या (NEET) अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.

२) तिथे होमपेजवर “NEET UG 2026 Provisional Answer Key” या लिंकवर क्लिक करावे.

३) यानंतर आपला अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा इतर आवश्यक लॉगिन तपशील प्रविष्ट करावा.

४) लॉगिन करताच आन्सर-की आणि रिस्पॉन्स शीट स्क्रीनवर दिसेल, जी सहज डाउनलोड करता येऊ शकते.

CM Fadnavis Honors sachin: पुण्यातील उद्योजक सचिन वडघुलेंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; एकदा वाचाच त्यांच्या संघर्षाची यशोगाथा!

चुकीच्या उत्तरावर हरकत नोंदवता येणार

जर एखाद्या विद्यार्थ्याला असे वाटत असेल की अधिकृत आन्सर-कीमधील एखाद्या प्रश्नाचे उत्तर चुकीचे आहे, तर तो त्यावर आपली हरकत नोंदवू शकतो. यासाठी NTA कडून ‘ऑब्जेक्शन विंडो’ खुली केली जाईल. उमेदवारांना संबंधित प्रश्न निवडून योग्य उत्तराचा दावा करावा लागेल आणि त्याच्या समर्थनार्थ आवश्यक कागदपत्रे पीडीएफ (PDF) स्वरूपात अपलोड करावी लागतील. ठरवलेले शुल्क जमा केल्यानंतरच ही हरकत स्वीकारली जाईल. त्यानंतर विषयतज्ज्ञ सर्व हरकतींचे पुनरावलोकन करतील आणि मगच ‘फायनल आन्सर-की’ जाहीर केली जाईल.

२२ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

२१ जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या ‘Re-NEET 2026’ परीक्षेसाठी देश-विदेशातील केंद्रांवर मिळून २२ लाखांहून अधिक उमेदवार उपस्थित होते. NTA नुसार, ही परीक्षा सुरक्षित आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी, फेस ऑथेंटिकेशन, सीसीटीव्ही देखरेख, सिग्नल जॅमर आणि दोन स्तरांवर तपासणी अशी कडक व्यवस्था करण्यात आली होती. ही परीक्षा एकूण १३ भाषांमध्ये आणि ५ हजारांहून अधिक केंद्रांवर घेण्यात आली.

Citizenship Rules: परदेशात नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात? जाणून घ्या अमेरिका आणि इतर देशांमधील नियम!

Web Title: Re neet ug 2026 provisional answer key response sheet nta

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • education
  • NEET Exam

संबंधित बातम्या

Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप रिक्त
1

Medical Admission : MBBS, BDS च्या दुसऱ्या फेरीत ९,२६५ प्रवेश निश्चित; १,९३१ जागा अद्याप रिक्त

Training Correction: शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची ‘या’ तारखेपर्यंत संधी
2

Training Correction: शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची ‘या’ तारखेपर्यंत संधी

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
3

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!
4

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.