Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Training Correction: शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी! वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची ‘या’ तारखेपर्यंत संधी

Training Correction 2026 : वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी ऑनलाइन नावनोंदणी करताना प्रशिक्षण प्रकार आणि प्रशिक्षण गट निवडण्यात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांना अंतिम संधी देण्यात आली आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Sep 23, 2026 | 04:58 PM
Senior And Selection Grade Training Correction

Senior And Selection Grade Training Correction

Follow Us
Follow Us:
  • वरिष्ठ अन् निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणातील चुका दुरुस्तीची अंतिम संधी
  • २५ सप्टेंबरपर्यंत करता येणार प्रशिक्षण प्रकार व गटातील बदल
  • अचूक नोंदणी असलेल्यांनी दुरुस्ती करू नये
  • वरिष्ठ अन् निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना ‘या’ कालावधीत नावनोंदणीची सुविधा उपलब्ध
Senior And Selection Grade Training Correction 2026 : शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. वरिष्ठ वेतनश्रेणी व निवड वेतनश्रेणी प्रशिक्षण २०२६ साठी ऑनलाइन नावनोंदणी करताना प्रशिक्षण प्रकार आणि प्रशिक्षण गट निवडण्यात अनेक शिक्षकांच्या चुका झाल्या आहेत. त्यामुळे या चुका दुरुस्त करण्यासाठी शिक्षकांना अंतिम संधी देण्यात आली आहे. २२ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत संबंधित प्रशिक्षणार्थींना ऑनलाइन दुरुस्ती करता येणार आहे. अशी माहिती सेवापूर्व उपसंचालक शिक्षण अरुणा यादव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली.

‘या’ कालावधीत नावनोंदणीची सुविधा उपलब्ध

वरिष्ठ अन् निवड वेतनश्रेणी प्रशिक्षणासाठी पात्र शिक्षकांना एप्रिल व मे २०२६ तसेच ९ ते २० सप्टेंबर २०२६ या कालावधीत नावनोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. नावनोंदणी करताना काही पात्र प्रशिक्षणार्थ्यांकडून प्रशिक्षणाचा प्रकार किंवा प्रशिक्षण गट निवडताना चुका झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्याकडून दुरुस्तीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

अचूक नोंदणी असलेल्यांनी दुरुस्ती करू नये

संबंधित शिक्षकांनी परिषदेच्या संकेतस्थळावरील ‘प्रशिक्षणे’ मेनूमधील ‘वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण’ टॅबमधील लिंकद्वारे आवश्यक दुरुस्ती करावी. मात्र, ज्यांची नावनोंदणी अचूक झाली आहे, त्यांनी कोणताही बदल करू नये. ही दुरुस्तीची अंतिम संधी असून, त्यानंतर पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

ही सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांपर्यंत पोहोचवावी, अशा सूचना संबंधित शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

MPSC गट ‘ब’ नियुक्तीला अचानक ब्रेक! SIT चौकशीचा निष्पाप उमेदवारांना फटका?

Web Title: Senior and selection grade training correction last date 25 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 04:58 PM

Topics:  

  • education
  • Training Program

संबंधित बातम्या

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ
1

UDISE Plus Student Registration: शाळांसाठी मोठी अपडेट! यु-डायस प्लसमध्ये विद्यार्थ्यांच्या नोंदणीला ‘या’ तारखेपर्यंत मुदतवाढ

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!
2

Sahil Vakode Suicide Case: चॅटजीपीटीमुळे घात की जातीचा पाश? आयआयटी बॉम्बेच्या विद्यार्थ्याच्या मृत्यूनंतर खळबळ!

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १
3

Best College Rankings 2027: सलग १५ वर्षांची बादशाही संपली! प्रिन्स्टनला पछाडत ‘ही’ युनिव्हर्सिटी बनली अमेरिकेतील नंबर १

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा
4

IIM मध्ये मोठा बदल! UG कोर्सेससाठी होणार एकच ‘कॉमन एंट्रन्स टेस्ट’; RTI मधून मोठा खुलासा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.