• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Career »
  • Recruitment For Various Posts In Cbi Has Started

CBI मध्ये विविध पदांसाठी भरतीला सुरुवात; इच्छुक उमेदवारांना आजपासून करता येणार अर्ज

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. विविध पदांसाठी ही भरती आयोजित केली असून या भरतीच्या माध्यमातून एकूण ६२ रिक्त पदे भरली जाणार आहेत. उमेदवारांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 27, 2024 | 04:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

सेंट्रल बँक ऑफ इंडिया (CBI) मध्ये भरतीला सुरुवात झाली आहे. स्पेशालिस्ट ऑफिसरच्या पदासाठी भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. IT क्षेत्रामध्ये भरतीला सुरुवात करण्यात आले आहे. एकूण ६२ रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. नियुक्त उमेदवारांना मुंबई किंवा नवी मुंबई येथे कामासाठी नियुक्त करण्यात येईल. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे. उमेदवारांची नियुक्ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करण्यात येईल. centralbankofIndia.co.in या अधिकृत संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. एकूण ६२ रिक्त जागांसाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तसेच ही मुदत पुढील १२ महिन्यांपर्यंत वाढवण्यात येईल.

SBI बँकेत क्लार्क पदासाठी व्हॅकन्सी; ७ जानेवारीपर्यंत करता येईल अर्ज

उमेदवारांना २७ डिसेंबर २०२४ पासून अर्ज करता येणार आहे. अर्जही विंडो इच्छुक उमेदवारांसाठी खुली करण्यात आली आहे. तर उमेदवारांना जानेवारी २०२५च्या १२ तारखेपर्यंत अर्ज करता येणार आहे. तर उमेदवारांच्या नियुक्तीसाठी जानेवारी २०२५ च्या चौथ्या आठवड्यामध्ये मुलाखतीचे आयोजन करण्यात येणार आहे. अर्ज करताना उमेदवारांना अर्ज शुल्क भरायचे आहे. सामान्य श्रेणीतून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये अर्ज शुल्क भरायचे आहे. तसेच EWS आणि OBC या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून सारखीच रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना निशुल्क अर्ज करता येणार आहे. PWbD या प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अर्ज शुल्क निशुल्क करता येणार आहे.

डेटा इंजिनिअर/ ऍनेलिस्टच्या पदासाठी ३ जागा रिक्त आहेत. डेटा सायंटिस्टच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. डेटा आर्किटेक्टच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. ML Ops इंजिनिअरच्या पदासाठी २ जागा रिक्त आहेत. जनरल AI एक्सपर्टसच्या रिक्त पदांसाठी २ जागा रिक्त आहेत. कॅम्पेन मॅनेजरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहेत. SEO स्पेशालिस्टच्या एका रिक्त जागेसाठी उमेदवाराची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच ग्राफिक डिजाइनरच्या एका रिक्त जागेसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. व्हिडीओ एडिटरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे.

DG EME ने ६२५ रिक्त जागांना भरण्यासाठी सुरु केली भरती प्रक्रिया; त्वरित करा अर्ज

कॉन्टेन्ट रायटरच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. MarTech स्पेशालिस्टच्या पदासाठी १ जागा रिक्त आहे. निओ सपोर्ट रिक्रुटमेंटच्या पदासाठी ६ जागा रिक्त आहेत. तर निओ सपोर्ट रिक्रुटमेंटच्या L1 पदासाठी १० जागा रिक्त आहेत. प्रोडक्शन सपोर्ट किंवा टेक्निकल सपोर्टच्या १० रिक्त पदांसाठी उमेदवारांची नियुक्ती करण्यात येणार आहे. डिजिटल पेमंट ऍप्लिकेशन सपोर्ट इंजिनिअरच्या पदासाठी १० जागा रिक्त आहेत. डेव्हलोपर किंवा डेटा सपोर्ट इंजिनिअरच्या पदांसाठी १० जागा रिक्त आहेत.

Web Title: Recruitment for various posts in cbi has started

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 27, 2024 | 04:34 PM

Topics:  

  • CBI

ताज्या बातम्या

पुढे वाचा
”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका; जुन्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

”एखाद्या महिलेला नग्न दाखवले तर..”, बॉलिवूडमधील भेदभावावर स्मिता पाटीलची स्पष्ट भूमिका; जुन्या वक्तव्याची पुन्हा चर्चा

Jan 07, 2026 | 02:16 PM
संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

संभाजी-शितलच्या पहिल्या प्रेमाची झलक! ‘रुबाब’मधील ‘कसं तरी होतंया रं’ प्रेमगीत प्रदर्शित

Jan 07, 2026 | 02:16 PM
Paris Summit 2026: Ukraine साठी ‘पॅरिस कवच’! रशियाचा पुढचा हल्ला रोखण्यासाठी 35 देश आले एकत्र, वाचा सविस्तर

Paris Summit 2026: Ukraine साठी ‘पॅरिस कवच’! रशियाचा पुढचा हल्ला रोखण्यासाठी 35 देश आले एकत्र, वाचा सविस्तर

Jan 07, 2026 | 02:15 PM
Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…

Maharashtra Politics: निवडणूक लागताच पक्षांना बंडखोरीचा फटका; अमरावतीमध्ये तब्बल 19…

Jan 07, 2026 | 02:14 PM
Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Jalna Crime: जालन्यात हुंडा छळाचा बळी; 23 वर्षीय विवाहितेची विष प्राशन करून आत्महत्या, पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा

Jan 07, 2026 | 02:12 PM
CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

CES 2026: Motorola ची मोठी झेप! पहिल्यांदाच सादर केला फोल्डेबल 5G फोन, स्मार्ट AI फीचर्स आणि तगड्या स्पेसिफिकेशन्सने सुसज्ज…

Jan 07, 2026 | 02:08 PM
“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

“… हा गैरसमज दूर होतोय”; Chiplun मधील कृषीप्रदर्शनाला मिळतोय उदंड प्रतिसाद

Jan 07, 2026 | 02:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Thane : एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात ठाण्याच्या विकासाचा संकल्प -हनुमंत जगदाळे

Jan 07, 2026 | 01:23 PM
Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Mumbai : लालबाग चिंचपोकळीत माघी बाप्पाच्या तयारीची लगबग

Jan 07, 2026 | 01:20 PM
Khopoli:  मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Khopoli: मंगेश काळोखे हत्याकांडातील आरोपी सुधाकर घारे भरत भगतचा जामीन अर्ज फेटाळला

Jan 06, 2026 | 08:20 PM
Jalna News  : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jalna News : जालन्यात काँग्रेसमध्ये बंडाळी; तिकीट न मिळाल्याने वाजेद खान नाराज

Jan 06, 2026 | 08:15 PM
Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Chiplun : साडे तीन फुटाचा सरडा पाहण्यासाठी चिपळूणमध्ये नागरिकांची गर्दी

Jan 06, 2026 | 07:48 PM
Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Sushilkumar Shinde : शहराच्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या विलंबाला सत्ताधारी जबाबदार

Jan 06, 2026 | 07:11 PM
Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Satej Patil On Ravindra Chavan : काँग्रेस विधानपरिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांचा भाजपला टोला

Jan 06, 2026 | 07:06 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.