Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 10 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तरुणांनो, आता नाही तर कधी नाही! सरकारी नोकरीचीसुवर्णसंधी NHIDCL मध्ये यंग प्रोफेशनल वॅकन्सी

'नॅशनल हायवेज अँड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड'ने Young Professionals पदांसाठी भरती जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार 14 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

  • By मयुर नवले
Updated On: Mar 22, 2026 | 07:49 PM
फोटो सौजन्य: Gemini

फोटो सौजन्य: Gemini

Follow Us
Follow Us:

जर तुम्ही सरकारी क्षेत्रात चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल, तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. National Highways & Infrastructure Development Corporation Limited (NHIDCL) ने यंग प्रोफेशनलसह एकूण 37 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. या भरतीसाठी फ्रेशर्सपासून ते अनुभवी उमेदवारांपर्यंत सर्वजण अर्ज करू शकतात. निवड कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होणार असून नोकरी भारतात कुठेही मिळू शकते. इच्छुक उमेदवार 14 एप्रिलपर्यंत अर्ज करू शकतात.

या भरतीमध्ये कन्स्ट्रक्शन मॅनेजमेंट, टेक्निकल, ह्युमन रिसोर्स, फायनान्स, लीगल आणि आयटी अशा विविध विभागांमध्ये भरती केली जाणार आहे. प्रत्येक विभागात असोसिएट, सीनियर असोसिएट आणि कन्सल्टंट अशी पदे उपलब्ध आहेत.

मुलींसाठी CBSE चा मोठा निर्णय! विद्यार्थिनींना मिळणार हक्काची सुविधा, आता प्रत्येक शाळेत असणार ‘मासिक पाळी आरोग्य केंद्र’

शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराकडे मास्टर्स डिग्री, MBA, LLB, BE किंवा B.Tech अशी पात्रता असणे आवश्यक आहे. पदवी प्रतिष्ठित संस्थांमधून जसे IIT, NIT, IIM किंवा नॅशनल लॉ स्कूलमधून असावी. परदेशात शिक्षण घेतलेल्या उमेदवारांनाही अर्ज करता येईल. अनुभवाच्या दृष्टीने, असोसिएटसाठी 0 ते 2 वर्षे, सीनियर असोसिएटसाठी 2 ते 9 वर्षे आणि कन्सल्टंटसाठी 9 ते 15 वर्षांचा अनुभव अपेक्षित आहे.

वयोमर्यादा

असोसिएट पदासाठी कमाल वय 30 वर्षे, सीनियर असोसिएटसाठी 40 वर्षे आणि कन्सल्टंटसाठी 45 वर्षे अशी मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

पगार

या भरतीमध्ये असोसिएट पदासाठी दरमहा 70,000 ते 80,000 रुपये पगार दिला जाईल. सीनियर असोसिएटसाठी 80,000 ते 1,50,000 रुपये आणि कन्सल्टंट पदासाठी 1,50,000 ते 2,75,000 रुपये मासिक वेतन दिले जाईल. याशिवाय दरवर्षी 5% वाढही दिली जाईल.

महाराष्ट्रात ‘स्वायत्त’ महाविद्यालयांची लाट! 5 वर्षांत संख्या झाली तिप्पट; तामिळनाडूनंतर देशपातळीवर महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर

निवड प्रक्रिया

उमेदवारांची निवड चार टप्प्यांत केली जाईल:

  • अर्जांची स्क्रीनिंग
  • लेखी परीक्षा
  • ग्रुप डिस्कशन
  • वैयक्तिक मुलाखत
या सर्व टप्प्यांमध्ये यशस्वी ठरलेल्या उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल.
  • आवश्यक कागदपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • स्वाक्षरी
  • शैक्षणिक प्रमाणपत्रे
  • अनुभव प्रमाणपत्र (लागू असल्यास)
  • ओळखपत्र

अर्ज कसा करावा?

  • सर्वप्रथम NHIDCL च्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • “Recruitment” विभागावर क्लिक करा.
  • त्यानंतर Resource Pool Portal उघडा.
  • ईमेल आणि मोबाईल नंबरद्वारे नोंदणी करा.
  • आवश्यक माहिती भरा आणि कागदपत्रे अपलोड करा.
फॉर्म तपासून सबमिट करा आणि भविष्यासाठी प्रिंट काढून ठेवा.

Web Title: Recruitment for young professionals in national highways infrastructure development corporation limited

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 22, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • Career News
  • Government Job

संबंधित बातम्या

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग
1

How to Become An Air Hostess: एअर होस्टेस बनायचंय? डिग्रीपासून ट्रेनिंगपर्यंत जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या..
2

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या..

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आरबीआयमध्ये अधिकारी कसा बनला? जाणून घ्या त्यांचे पद आणि पगाराबद्दल सविस्तर..
4

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आरबीआयमध्ये अधिकारी कसा बनला? जाणून घ्या त्यांचे पद आणि पगाराबद्दल सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.