Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पनवेल महानगरपालिकेत भरतीची संधी! केवळ २ रिक्त जागांसाठी करता येणार अर्ज

पनवेल महानगरपालिका राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांसाठी कंत्राटी भरती करणार आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 25, 2025 | 02:39 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

पनवेल महानगरपालिका, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान (NUHM) आणि राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रम (NTEP) अंतर्गत रिक्त पदांच्या भरतीसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. ही भरती पूर्णतः कंत्राटी स्वरुपात असून करार पद्धतीने मानधन तत्त्वावर निवड करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज पाठवण्याचे आवाहन पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

उच्च शिक्षण विभागाचा डिजिटल डॅशबोर्ड सुरू; विद्यार्थ्यांसाठी सर्व माहिती एका क्लिकवर

वैद्यकीयी क्षेत्रात नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीच्या माध्यमातून सार्वजनिक आरोग्य व्यवस्थपक पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. आरोग्य व्यवस्थपक पदासाठी १ जागा रिक्त आहे. या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला ३२,००० रुपये पगार महिना पुरवण्यात येईल. जास्तित जास्त ६५ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तसेच या भरतीच्या माध्यमातून प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदासाठी उमेदवारांना नियुक्त करण्यात येणार आहे. या पदासाठी एक जागा रिक्त असल्याने इच्छुकांनी लवकर अर्ज करण्यात यावा. दरमाह १७,००० रुपये वेतन म्हणून पुरवण्यात येईल. तर जास्तीत जास्त ६५ वर्षे आयु असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वरील दोन्ही पदांसाठी निवड कंत्राटी पद्धतीने केली जाणार असून ती राज्यशासनाच्या नियमित पदाशी संबंधित नाही. त्यामुळे उमेदवारांनी भविष्यात या पदांना नियमित करण्याची किंवा राज्यशासनाच्या सेवेत समाविष्ट करण्याची मागणी करू नये. अर्ज करण्यास इच्छुक आणि पात्रता निकषांना पात्र उमेदवारांनी अर्ज पाठवण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे, हे लक्षात घ्यावे.

स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी वेळापत्रक तयार करण्याचे आदेश; आदिवासी संस्कृतीचे संकलन यावर भर

अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी विहित नमुन्यात आपले अर्ज भरून खालील पत्त्यावर पोस्टाने किंवा थेट पाठवावेत –
पनवेल महानगरपालिका, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, वैद्यकीय आरोग्य विभाग, सिडको समाज केंद्र, सेक्टर 21, कामोठे, पनवेल – 410206.

ही भरती राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत प्रकल्प अंमलबजावणी आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पदे भरण्यासाठी करण्यात येत आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण भरती जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. जाहिरात आणि भरतीसंबंधित अधिक माहिती पनवेल महानगरपालिकेच्या अधिकृत वेबसाइटवर (www.panvelcorporation.com) वेळोवेळी प्रसिद्ध केली जाईल. यासाठी कोणत्याही उमेदवारास वैयक्तिकरित्या संपर्क केला जाणार नाही. उमेदवारांनी लक्षात ठेवावे की, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे मानधन तत्त्वावर असून निवड झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचा सरकारी सेवेत समावेश किंवा कायमस्वरुपी पद नक्की केला जाणार नाही.

Web Title: Recruitment opportunity in panvel municipal corporation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2025 | 02:39 PM

Topics:  

  • Government Job
  • panvel

संबंधित बातम्या

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर
1

Sports Quota Recruitment 2026: खेळाडूंसाठी खूशखबर! ITBP मध्ये क्रीडा कोटामार्फत कॉन्स्टेबल पदांच्या १२६ जागांवर भरती जाहीर

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!
2

MPSC चा मोठा निर्णय; राज्य सेवा २०२५ च्या कॉप्यांची पुन्हा तपासणी, २०२६ च्या परीक्षाही पुढे ढकलल्या!

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!
3

Kotwal Bharti 2026: अमरावती जिल्ह्यातील महसूल सेवक पदांच्या भरतीची; त्वरित करा अर्ज!

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
4

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.