Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दहावी बारावीच्या खाजगी विद्यार्थ्यांसाठी अर्ज प्रक्रियेला सुरुवात; फॉर्म क्र. १७ द्वारे नावनोंदणी सुरू

Maharashtra Board Exam : जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 22, 2026 | 01:33 PM
Registration via Form No. 17 has commenced for private students of the 10th and 12th grades

Registration via Form No. 17 has commenced for private students of the 10th and 12th grades

Follow Us
Follow Us:

Board Exam 2026 : पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता १० वी (माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र) आणि इयत्ता १२ वी (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थ्यांना फॉर्म क्र. १७ द्वारे प्रविष्ट होण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या परीक्षेसाठी जून-जुलै २०२६ मध्ये होणाऱ्या परीक्षांसाठी खाजगी विद्यार्थ्यांची ऑनलाईन नावनोंदणी प्रक्रिया बुधवार, दि. २२ एप्रिल २०२६ पासून सुरू करण्यात आली असून, गुरुवार, दि. २१ मे २०२६ पर्यंत अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे शाळाबाह्य विद्यार्थी वेळेत अर्ज न भरल्यामुळे त्यांच्या शैक्षणिक वर्षाचे नुकसान होऊ नये यासाठी ही विशेष संधी देण्यात आली आहे. सर्व अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार असून ऑफलाईन अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. विद्यार्थ्यांनी अर्ज भरताना मंडळाच्या संकेतस्थळावरील ‘स्टुडंट कॉर्नर’ या पर्यायाचा वापर करणे आवश्यक आहे.

हे देखील वाचा : वन्यजीव संवर्धनात उज्ज्वल भविष्य! पर्याय ऐकाल तर म्हणाल “आता यातच घडवायचं मला करिअर!”

अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी मंडळाच्या www.mahahsscboard.in संकेतस्थळाला भेट देणे किंवा संबंधित विभागीय मंडळाशी संपर्क साधावा तसेच खाजगी विद्यार्थ्यांसाठी नावनोंदणी शुल्क ऑनलाईन पद्धतीने (डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, यूपीआय, नेट बँकिंग) भरणे अनिवार्य आहे. विलंब शुल्कासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही, असेही मंडळाने स्पष्ट केले आहे.

अर्ज भरल्यानंतर

फॉर्मची प्रिंट, शुल्क भरल्याची पावती आणि आवश्यक मूळ कागदपत्रे संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयात विहीत मुदतीत जमा करणे बंधनकारक आहे. तसेच विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्यापूर्वी निवडलेल्या शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयाचा सांकेतांक, विषय योजना, माध्यम व शाखेची माहिती घेणे आवश्यक असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे.

हे देखील वाचा : सायबर सिक्युरिटीत संधी! पात्रता निकष काय? एथिकल हॅकर्सची आवश्यकता

परीक्षा कालावधी अन् परिक्षा शुल्क

  • इयत्ता १० वी परीक्षा: जून-जुलै २०२६
  • इयत्ता १२ वी परीक्षा: जून-जुलै २०२६
  • नावनोंदणी शुल्क – रु.१११०/-
  • -प्रक्रिया शुल्क – रु. १००/-

Web Title: Registration via form no 17 has commenced for private students of the 10th and 12th grades

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 22, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • Board Exams
  • Career News
  • Maharashtra Board Exam

संबंधित बातम्या

Mumbai University Recruitment 2026:  प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार!  मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू
1

Mumbai University Recruitment 2026: प्रोफेसर होण्याचं स्वप्न पूर्ण होणार! मुंबई विद्यापीठात प्रोफेसर पदांसाठी भरती सुरू

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?
2

Management Quota Admission 2026-27: मॅनेजमेंट कोट्यात मनमानीला ब्रेक! CET सेलची करडी नजर, नेमकं प्रकरण काय?

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम
3

School Bag Weight Guidelines: दप्तराचं ओझं होणार हलकं! विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, शाळांसाठी नवे वजनाचे नियम

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई
4

CET चा दणका: संस्थास्तरीय प्रवेशांचे Video Recording बंधनकारक; नियम मोडल्यास होणार कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.