Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sardar Vallabhbhai Patel salary : देशाचे पहिले उपपंतप्रधान सरदार पटेल यांना किती पगार मिळायचा? आकडा वाचून थक्क व्हाल!

Sardar Vallabhbhai Patel salary : भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांना देशाचे पहिले उपपंतप्रधान असताना किती पगार मिळत होता? जाणून घ्या त्यांचा थक्क करणारा इतिहास आणि स्वातंत्र्यलढ्यातील प्रवास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 07, 2026 | 05:18 PM
Sardar Vallabhbhai Patel

Sardar Vallabhbhai Patel

Follow Us
Follow Us:
  • गावातील मातीतून वकील झालेले लोहपुरुष
  • शेतकरी आंदोलकाचे संघटन
  • भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लोहपुरुषाची भूमिका
Sardar Vallabhbhai Patel salary : आजच्या काळात खासदार आणि आमदारांना उत्तम पगारासोबतच अनेक सुविधा मिळतात. पण तुम्हाला माहिती आहे का? की स्वतंत्र देशाच्या पहिल्या उपपंतप्रधानांना किती पगार मिळायचा ? माहित नसेल तरी काही हरकत नाही. आज आपण त्यांना किती पगार मिळायचा जाणून घेऊया ….

आपल्या देशाचे पहिले उपपंतप्रधान भारताचे लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल होते. याशिवाय ते भारताचे गृहमंत्रीदेखील होते. परंतु एवढ्या मोठ्या पदावर असूनही त्यांना पगार फक्त ४५ रू होता. विशेष म्हणजे ही रक्क्म आयकरमुक्त होती.

New Curriculum Framework: दुसरी, तिसरी, चौथीनंतर आता सहावीचाही अभ्यासक्रम बदलला; दादा भुसे यांनी काय दिली माहिती?

गावातील मातीतून वकील झालेले लोहपुरुष

३१ ऑक्टोबर १८७५ रोजी गुजरातच्या नडियादमध्ये जन्मलेले वल्लभभाई पटेल एका सामान्य कुटुंबातले होते. गावाकडेच शिक्षण पूर्ण करून पुढे ते यशस्वी वकील झाले. पण जेव्हा ते महात्मा गांधीच्या संपर्कात आले, तेव्हा त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. महात्मा गांधींशी जोडल्यानंतर त्यांनी शेतकरी आणि सामान्य लोकांसाठी आवाज उठवायला सुरवात केली.

शेतकरी आंदोलकाचे संघटन

खेडा, बोरसद आणि बारडोली येथील शेतकरी आंदोलनाच्या सत्याग्रहात त्यांनी शेतकरी आंदोलकाचे संघटन केले. तसेच बारडोली सत्याग्रहाच्या यशानंतर लोकांनी त्याना “सरदार” म्हणायला सुरवात केली.

Rabindranath Tagore : नोबेल विजेते रवींद्रनाथ टागोर यांच्या ‘या’ कवितेत दडलंय स्वातंत्र्याचं गुपित? जयंतीनिमित्त वाचा सविस्तर!

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील लोहपुरुषाची भूमिका

स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वपूर्ण भूमिकेमुळे ते भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसचे मोठे नेते बनले. त्यांनी भारत छोडो आंदोलनादरम्यान मुंबईच्या गोवालिया टँक मैदानावर भाषणे दिली. त्यामुळे लोकांमध्ये अधिक उत्साह जागृत झाला यातून त्यांच्या लोकप्रियतेतही वाढ झाली. जेव्हा देश स्वातंत्र झाला तेव्हा त्यांनी पंजाब आणि दिल्लीत निर्वासितांसाठी मदत कार्य राबवले. दंगली दरम्यान शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. स्वातंत्र्यावेळी भारतात सुमारे ५६५ संस्थाने होती, जी थेट ब्रिटिश शासनाखाली नव्हती. त्या संस्थानीकांना समजावून त्यांना भारतात सामील करून घेतले. अशी कित्येक गुंतागुंतीची प्रकरणे त्यांनी अत्यंत शिस्तीने आणि सामंजस्याने हाताळली.

Web Title: Sardar vallabhbhai patel salary first deputy prime minister history facts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2026 | 05:16 PM

Topics:  

  • education
  • Salary

संबंधित बातम्या

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत
1

Chicken Biryani in Schools: सरकारी शाळांतील विद्यार्थ्यांना मिळणार चिकन बिर्याणी? मुख्यमंत्री नवीन योजनेच्या तयारीत

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
2

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
3

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
4

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.