Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : शालेय गुणवत्तेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम; शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी

शाळांच्या शैक्षणिक अन् भौतिक गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या 'शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वसन आराखडा' प्रक्रियेत सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Apr 19, 2026 | 06:28 PM
Satara News : शालेय गुणवत्तेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम; शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी
Follow Us
Follow Us:
  • शालेय गुणवत्तेत सातारा जिल्हा राज्यात प्रथम
  • शैक्षणिक उपक्रमांची प्रभावी अमंलबजावणी
मेढा : बाळाचे पाय पाळण्यात दिसतात असं म्हटलं जातं पण त्या कलागुणांना बळ मिळालं तर मुलं पाहिजे ते सहज साध्य करु शकतात. असंच काहीसं चित्र हे साताऱ्यात दिसून आलं आहे. साताऱ्यात शाळकरी मुलांना सर्वांगीण विकासाासाठी पोषक वातावरण मिळत असल्याचं चित्र समोर आलं आहे. शाळांच्या शैक्षणिक अन् भौतिक गुणवत्तेचे मोजमाप करण्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या ‘शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वसन आराखडा’ प्रक्रियेत सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. शिक्षणाधिकारी (प्राथमिक)अनिस नायकवडी यांनी याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यातील 87 टक्के शाळांनी या आराखड्यात आपली माहिती पारदर्शकपणे भरली आहे. शाळेची भौतिक, आर्थिक, तसेच गुणवत्तापूर्ण माहिती राज्याकडे सादर केल्यानंतर संबंधित शाळांना गुणांकन दिले जाते. शिक्षण प्रक्रियेत या आराखड्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्राथमिक,व जिल्ह्यातील माध्यमिक अन् खासगी शाळांनी हे मूल्यांकन पूर्ण केले आहे. त्यामुळे सलग तीन आठवडे जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे, समग्र शिक्षा अभियान व पीएमसी शाळा खर्च याबाबतही सातारा अव्वल क्रमांकावर राहिला आहे.

Career Guide: करिअरची खरी सुरुवात इथून! 10वी नंतर कशी निवडाल योग्य स्ट्रीम? असा घ्या निर्णय

“जिल्ह्यातील शाळांनी विहित वेळेत माहिती
भरत्यामुळे सातारा जिल्हा महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर पोचला आहे. भविष्यात या मूल्यांकनाचा जिल्ह्याच्या गुणवत्ता विकासासाठी मोलाचा हातभार लागणार आहे.”
– याशनी नागराजन,
मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प.सातारा

नाविन्यपूर्ण उपक्रम राबवल्यामुळे आराखड्यात जिल्ह्याने राज्यात आघाडी घेतली आहे. जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजूभोसले, शिक्षण समितीच्या सभापती तेजस्विनी कदम, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या मार्गदर्शनामुळे हे यश लाभल्याचे शिक्षणाधिकारी नायकवडी यांनी नमूद केले. शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा प्रक्रियेत शाळांची शैक्षणिक अन भौतिक गुणवत्ता मोजली जाते. विद्यार्थी, शिक्षक तसेच शाळेच्या सुविधा,
सुधारणा, गरजा स्पष्ट होतात.

Career Guide: करिअरची खरी सुरुवात इथून! 10वी नंतर कशी निवडाल योग्य स्ट्रीम? असा घ्या निर्णय

Web Title: Satara news satara district ranks first in the state in school quality effective implementation of educational initiatives

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 06:28 PM

Topics:  

  • Educational News
  • navrashtra news
  • Satara News

संबंधित बातम्या

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज
1

DRDO Recruitment 2026: संरक्षण संशोधन संस्थेत २४ जागांसाठी भरती; असा करा अर्ज

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले
2

Satara News: साताऱ्यात पालिकेची धडक कारवाई; मंगळवार तळ्यालगतचे बांधकाम जेसीबीने हटविले

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
3

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
4

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.