Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story : “मानसिकदृष्ट्या स्वतःची तयारी करा” स्वयं-अभ्यासामुळे IAS! दुसऱ्या प्रयत्नात मिळवले यश

विशाल सारस्वत यांनी कोणतेही कोचिंग न घेता स्वयं-अभ्यासातून यूपीएससीमध्ये ५९१ वा क्रमांक मिळवला. त्यांनी सुरुवातीला स्वतःच्या ताकद व कमकुवतपणाचे मूल्यांकन करून स्पष्ट रणनीती तयार केली.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Mar 19, 2026 | 03:27 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

यूपीएससी सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा ही देशातील सर्वात कठीण परीक्षांपैकी एक मानली जाते. या परीक्षेची तयारी करताना बहुतांश उमेदवारांच्या मनात एकच प्रश्न असतो, यश मिळवण्यासाठी कोचिंग आवश्यक आहे का? या प्रश्नाचे उत्तर देणारी प्रेरणादायी कथा म्हणजे विशाल सारस्वत यांची. त्यांनी कोणतेही कोचिंग न घेता स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर दुसऱ्या प्रयत्नात ५९१ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले.

सर्वोत्तम संगणक विज्ञान अभ्यासक्रम! हे निवडाल, तर जरा जास्तच फायद्यात रहाल

उत्तर प्रदेशातील मथुरा जिल्ह्यातील विशाल यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर यूपीएससीची तयारी करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीलाच त्यांनी स्वतःच्या क्षमतांचे बारकाईने मूल्यांकन केले. आपली ताकद आणि कमकुवतपणा ओळखून त्यांनी त्यानुसार अभ्यासाची स्पष्ट रणनीती तयार केली. त्यांच्या मते, योग्य नियोजन हेच यशाचे पहिले पाऊल आहे.

विशाल यांनी अभ्यासक्रमावर आधारित निवडक पुस्तके निवडली आणि त्यावरच लक्ष केंद्रित केले. त्यांनी एक ठोस वेळापत्रक तयार करून त्याचे काटेकोर पालन केले. इंटरनेटचा योग्य वापर करून त्यांनी विविध विषयांची सखोल माहिती मिळवली. त्यांचे म्हणणे आहे की, जर उमेदवाराकडे योग्य मार्गदर्शन आणि साधने असतील, तर कोचिंगशिवायही तयारी करणे शक्य आहे. मात्र, आवश्यक असल्यास कोचिंग घेण्यात काहीच गैर नाही.

ऐतिहासिक! 10 वी अन् 12 वीच्या परीक्षेत १०३ कर्मचारी निलंबित; Education Department ची धडक कारवाई

यूपीएससीसारख्या कठीण परीक्षेसाठी मानसिक तयारीही तितकीच महत्त्वाची असल्याचे विशाल सांगतात. तयारीच्या काळात अनेक अडचणी येतात, पण त्यावेळी खचून न जाता सातत्य ठेवणे गरजेचे आहे. त्यांनी मूलभूत संकल्पना स्पष्ट करण्यासाठी एनसीईआरटी पुस्तकांचा आधार घेतला आणि नियमित पुनरावृत्तीवर भर दिला. याशिवाय, उत्तर लेखनाचा सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन या दोन गोष्टी त्यांच्या यशामागील महत्त्वाचे घटक ठरले. कठोर परिश्रम, योग्य रणनीती आणि आत्मविश्वास यांच्या जोरावर विशाल यांनी आपले ध्येय गाठले. त्यांची ही कथा अनेक यूपीएससी इच्छुकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

Web Title: Success story of upsc ranked ias vishal sarswat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 19, 2026 | 03:27 PM

Topics:  

  • Agriculture Success Story
  • ias
  • IPS
  • UPSC

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.