Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 23 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suvendu Adhikari : कोण आहेत सुवेंदू अधिकारी? यांची शैक्षणिक योग्यता पहा आता एका क्लिकवर…

Suvendu Adhikari :सुवेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत. नगरसेवक ते मुख्यमंत्री असा त्यांचा थक्क करणारा प्रवास आणि त्यांच्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सविस्तर वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 09, 2026 | 11:59 AM
Suvendu Adhikari CM

Suvendu Adhikari CM

Follow Us
Follow Us:

Suvendu Adhikari : पश्चिम बंगालच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक आहे. सुवेंदू अधिकारी जे पूर्वी बंगालमधील विरोधी पक्षनेते होते. ते आता राज्याच्या सत्तेची सूत्रे हाती घेणार आहेत. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचा एखादा नेता मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीपर्यंत पोहचला आहे. परंतु, त्यांच्या यशस्वी कारकिर्दीचा पाया शिक्षण आणि जमिनीवरील संघर्षावर आधारलेला आहे. नवनियुक्त मुख्यमंत्री सेवेंदू अधिकारी हे विद्यार्थी राजकारणातून बाहेर पडून राज्याच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचले आहेत. तरी आज आपण त्यांच्या शैक्षणिक कारकीर्दीबद्दल जाणून घेणार आहोत

सुवेंदू अधिकारी: शैक्षणिक योग्यता

सुवेंदू अधिकारी यांचे प्राथमिक शिक्षण पूर्व मेदिनीपूरमधील स्थानिक शाळांमध्ये झाले आहे. त्यानंतर यांचे उच्च शिक्षण बंगालमधील प्रतिष्ठित रवींद्र भारती विद्यापीठातून पूर्ण झाले असून त्यांनी २०११ मध्ये ‘मास्टर ऑफ आर्ट्स’ (M.A) ही पदवी संपादित केली आहे. त्यामुळे सध्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेले मुख्यमंत्री म्हणून त्यांची प्रतिमा तरुणांमध्ये अधिक लोकप्रिय होत आहे.

SMC Guidelines 2026: शाळा सुधारण्यासाठी केंद्राचा मोठा निर्णय; नवीन ‘SMC मार्गदर्शक तत्त्वे २०२६’ जाहीर!

तरूणांमध्ये ‘युथ लीडर’ म्हणून ओळख

राजकारणाचा कौटुंबिक वारसा लाभलेले सुवेंदु यांचे वडील शिशिर अधिकारी हे माजी केंद्रीय मंत्री राहिले आहेत. त्यांच्यामुळेच सुवेंदु यांना लहानपणापासून प्रशासन आणि जनसेवेतील बारकावे शिकण्यास मदत झाली. वारसहक्काने राजकारण मिळाले असले तरी त्यांनी आपली स्वतंत्र ओळख एक बलाढ्य ‘युथ लीडर’ म्हणून निर्माण केली आहे.

Thalapathy Vijay : थलपती विजयची १०वीची मार्कशीट सोशल मीडियावर व्हायरल! गणित आणि विज्ञानातील मार्क पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

नगरसेवक ते मुख्यमंत्री असा प्रवास

सुवेंदू अधिकारी यांचा कारकिर्दीचा आलेख अत्यंत प्रेरणादायी आहे. त्यांनी १९९५ मध्ये नगरसेवक म्हणून आपल्या प्रवासाची सुरुवात केली. सुवेंदु हे १९९८ मध्ये तृणमूल काँग्रेसच्या स्थापनेपासून ते २०२० पर्यंत ममता बॅनर्जीचे खंबीर सहकारी राहिले होते. या काळात त्यांनी राज्याचे परिवहन व जलसंपदा मंत्रीपद भूषवले. २०२० मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आपल्या रणनीती आणि कौशल्याच्या जोरावर ते आता २०२६ मध्ये बंगालच्या सत्ता शिखरावर पोहचले आहेत. सुवेंदू अधिकारी यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील तरूणांसाठी ‘रोजगार आणि कौशल्य विकास’ यांचा आराखडा मांडला. ज्यामुळे ते तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय झाले आहेत.

Web Title: Suvendu adhikari west bengal cm oath education career graph bjp victory

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2026 | 11:08 AM

Topics:  

  • education
  • Youth Skill

संबंधित बातम्या

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड
1

शिक्षण क्षेत्रातील योगदानाचा गौरव! ‘National Teachers Awards 2026’ मध्ये देशभरातील ‘या’ शिक्षकांची निवड

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..
2

BAMS vs BHMS? तुमच्या करिअरसाठी कोणता कोर्स आहे बेस्ट; जाणून घ्या सविस्तर..

१० वीत मिळाले होते फक्त ५४% गुण; मग कसा मिळवला IIT Bombay मध्ये प्रवेश? जाणून घ्या जैनेंद्रजीतची यशोगाथा
3

१० वीत मिळाले होते फक्त ५४% गुण; मग कसा मिळवला IIT Bombay मध्ये प्रवेश? जाणून घ्या जैनेंद्रजीतची यशोगाथा

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य
4

Mumbai University Update: मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा देणार आहात का? हॉल तिकीट हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.