Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Sathi course Diksha portal: शिक्षकांसाठी एआय साथी कोर्सला मुदतवाढ! आता ‘या’ तारखेपर्यंत घेता येणार प्रवेश

Teachers AI Sathi course Diksha portal: राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांसाठी दीक्षा पोर्टलवरील 'शिक्षकांसाठी एआय साथी' कोर्सला मुदतवाढ मिळाली आहे. शिक्षक ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत प्रवेश घेऊ शकतील.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 05, 2026 | 05:44 PM
ai teacher

ai teacher

Follow Us
Follow Us:
  • ‘शिक्षकांसाठी एआय साथी’ कोर्सला पुन्हा मुदतवाढ
  • प्रवेशासाठी ३१ ऑक्टोबरची अंतिम मुदत
  • कोर्स पूर्ण करण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंतची मुदत
  • राज्यातील इयत्ता १ ली ते १२ वीच्या शिक्षकांना संधी
Teachers AI Sathi course Diksha portal:  राज्यातील इयत्ता पहिली ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी दीक्षा पोर्टलवर सुरू करण्यात आलेल्या ‘शिक्षकांसाठी एआय साथी’ या ऑनलाइन कोर्सला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत आवश्यक ज्ञान आणि कौशल्य मिळावे, या उद्देशाने हा कोर्स सुरू करण्यात आला आहे.

कोर्स पुर्ण करण्यास मुदतवाढ मिळणार

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या (एससीईआरटी) आयटी आणि प्रसार माध्यम विभागाच्या उपसंचालक ज्योती शिंदे यांनी याबाबत माहिती दिली. यापूर्वी या कोर्सला प्रथम मुदतवाढ देण्यात आली होती. आता सीआयईटी-एनसीईआरटीच्या निर्देशानुसार कोर्सच्या कालावधीस द्वितीय मुदतवाढ देण्यात आली आहे.

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले

कोर्स पुर्ण करण्याच्या सुचना

राज्यातील विभागीय उपसंचालक, प्रादेशिक विद्या प्राधिकरण, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डीआयईटी), महापालिका प्रशासन अधिकारी, शिक्षणाधिकारी तसेच शिक्षण निरीक्षक यांना आपल्या कार्यक्षेत्रातील शिक्षकांनी निर्धारित मुदतीत कोर्समध्ये प्रवेश घेऊन तो पूर्ण करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

सुधारित वेळापत्रक

शिक्षकांना या कोर्समध्ये ३१ ऑक्टोबर २०२६पर्यंत प्रवेश घेता येणार आहे, तर प्रवेश घेतलेल्या शिक्षकांना ३० नोव्हेंबर २०२६पर्यंत कोर्स पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

Web Title: Teachers ai sathi course deadline extended marathi news sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:44 PM

Topics:  

  • course
  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
1

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले
2

Matheran Health Camp: माथेरानमधील विद्यार्थ्यांसाठी धावले डॉक्टर! नगरपरिषद शाळेत यशस्वी आरोग्य शिबिर पार पडले

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?
3

NEET UG Scam : नीट परीक्षा वादावर सर्वात मोठी अपडेट; मास्टरमाइंड्सचे चेहरे लवकरच उघड होणार?

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र
4

Parents Association : दिवेआगार घटनेनंतर पालक संघटना आक्रमक, थेट मुख्यमंत्र्यांना धाडलं पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.