Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कनिष्ठ भूवैज्ञानिक भरती प्रक्रियेचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व नैराश्य पसरले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 04, 2025 | 06:49 PM
कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला; उमेदवारांत तीव्र नाराजी

Follow Us
Close
Follow Us:
  • कनिष्ठ भूवैज्ञानिक भरतीचा निकाल रखडला
  • उमेदवारांत तीव्र नाराजी
  • निकाल त्वरीत लावण्याची मागणी
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या कनिष्ठ भूवैज्ञानिक भरती प्रक्रियेचा निकाल अद्याप जाहीर न झाल्याने उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व नैराश्य पसरले आहे. वरिष्ठ व सहाय्यक भूवैज्ञानिक संवर्गाचे निकाल जाहीर करण्यात आले असताना, सर्वाधिक १०२ पदे असलेल्या कनिष्ठ भूवैज्ञानिक संवर्गाचा निकाल मात्र प्रलंबित ठेवल्याने आयोगाच्या कामकाजातील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

भूवैज्ञानिक पदांसाठी तब्बल नऊ वर्षांनंतर म्हणजे २०१३ नंतर थेट २०२२ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये मोठी आशा निर्माण झाली होती. आयोगाने १९ डिसेंबर २०२२ रोजी वरिष्ठ भूवैज्ञानिक (१९), सहाय्यक भूवैज्ञानिक (३६) आणि कनिष्ठ भूवैज्ञानिक (१०२) अशी एकूण १५७ पदांची जाहिरात प्रकाशित केली होती. मात्र, त्यानंतर तब्बल दोन वर्षांनी एप्रिल २०२५ मध्ये संयुक्त चाळणी परीक्षा घेण्यात आली. त्यानंतर विभागनिहाय मुलाखती घेण्यात आल्या. कनिष्ठ भूवैज्ञानिकांच्या मुलाखती १९ व २० ऑगस्ट, सहाय्यक भूवैज्ञानिकांच्या ९ व १० सप्टेंबर, तर वरिष्ठ भूवैज्ञानिकांच्या २२ सप्टेंबर रोजी पार पडल्या.

उमेदवारांची कंत्राटी भरतीवर तीव्र नाराजी

ज्या विभागासाठी स्थायी भरती प्रक्रिया सुरू आहे, त्याच विभागाने २५ सप्टेंबर रोजी तातडीच्या कामांसाठी कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यासाठी परिपत्रक काढले आहे. या निर्णयावरती उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

परिक्षेचा निकाल हा तीन वर्षापासून रखडलेला असून, आयोगाने त्वरीत निकाल लावावा ही आमची मागनी आहे. कारण विद्यार्थ्यांचे वय वाढत आहे. विद्यार्थांना समाजीक, आर्थीक आडचनीना सामोरे जावे लागत आहे. महागड्या शाहरात राहनं खूप कठीन होत चाललं आहे. त्यामुळे लवकर निर्णय घ्यावा ही मागणी आहे. -महेश घरबुडे (अध्यक्ष, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असोसिएशन)

Web Title: The results of the junior geologist recruitment process have not been announced yet

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 04, 2025 | 06:49 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • MPSC
  • Student

संबंधित बातम्या

कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू
1

कामशेतमध्ये टोळक्याचा वाहनचालकावर हल्ला; स्वसंरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात हल्लेखोराचा मृत्यू

एमपीएससीच्या पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; २०२६ मधील अनेक मोठ्या भरतींना वेग
2

एमपीएससीच्या पुढील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; २०२६ मधील अनेक मोठ्या भरतींना वेग

निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट
3

निवडणूक प्रक्रियेवर जनतेचा विश्वास डळमळीत; वाढते गैरप्रकार अन् निर्णयांमुळे नाराजीची लाट

Swachh Godavari Bond: गोदावरी स्वच्छतेसाठी सरकारचे ऐतिहासिक पाऊल! एनएसई लिस्टिंगमुळे मिळणार २६ कोटी रुपये निधी
4

Swachh Godavari Bond: गोदावरी स्वच्छतेसाठी सरकारचे ऐतिहासिक पाऊल! एनएसई लिस्टिंगमुळे मिळणार २६ कोटी रुपये निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.