Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Prelims 2026:यूपीएससीचा ऐतिहासिक निर्णय! परीक्षा संपताच अवघ्या एका आठवड्यात ‘आन्सर की’ जाहीर होणार?

UPSC Prelims 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षेत ऐतिहासिक बदल केला आहे. आता परीक्षा संपताच एका आठवड्यात अधिकृत उत्तर तालिका (Answer Key) मिळणार असून ३१ मे पर्यंत आक्षेप नोंदवता येणार आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 24, 2026 | 03:37 PM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:

UPSC Prelims 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) या वेळी नागरी सेवा पूर्व परीक्षा (Civil Services Preliminary Examination 2026) संदर्भात एक मोठा आणि ऐतिहासिक बदल केला आहे. यंदापासून आयोग परीक्षा संपल्यावर केवळ एका अठवड्याच्या आत अधिकृत ‘आन्सर की’ (उत्तर तालिका) जाहीर करणार आहे. या निर्णयामुळे यूपीएससीच्या लाखो उमेद्वारांना मोठा दिलासा मिळणार आहे.

आता विद्यार्थी परीक्षा संपताच आपल्या उत्तरांची पडताळणी करू शकतील आणि आपली कामगिरी कशी राहिली समजावून घेऊ शकतील. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे उमेद्वारांना निकालाबाबत येणारा ताणही कमी होईल. तसेच त्यांना एखाद्या प्रश्नाबाबत वाद किंवा चूक अढळल्यास त्याचा आक्षेपही (Objection) नोंदवू शकतील. यामुळे विद्यार्थ्यांचा परीक्षा प्रक्रियेवरील विश्वास वाढेल.

Rojgar Mela 2026: रोजगार मेळाव्यात ५१ हजारांहून अधिक तरुणांना मिळाली सरकारी नोकरी; पीएम मोदींनी दिला ‘देशसेवेचा’ कानमंत्र!

दोन सत्रांत झाली परीक्षा

नागरी सेवा पूर्व परीक्षा दोन सत्रात आयोजित करण्यात आली आहे. पहिले सत्र सकाळी ९:३० ते ११:३० वाजेपर्यत तर दुसरे सत्र दुपारनंतर २:३० ते सायंकाळी ४:३० वाजेपर्यंत पार पडेल. परीक्षेदरम्यान सुरक्षा आणि व्यवस्थेबाबत प्रशासन पूर्णपणे सतर्क दिसून येत आहे. यंदा अनेक केंद्रे नव्याने झाल्यामुळे विद्यार्थ्यांची होणारी धावपळ कमी होईल. तसेच त्यांना उत्तम सुविधा मिळावी म्हणून भविष्यात गरजेनुसार आणखी शहरांमध्ये परीक्षा केंद्रे वाढवण्याचा विचार केला जाईल, असे आयोगाने स्पष्ट केले.

How to Get Job in Microsoft: मायक्रोसॉफ्टमध्ये नोकरी मिळवण्याचे स्वप्न आहे का? मग ‘या’ कौशल्यांवर मिळवा पकड

डॉ.अजय कुमार : परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विद्यार्थी स्नेही होणार

आयोगाचे अध्यक्ष डॉ.अजय कुमार यांनी मेरठ दौऱ्यादरम्यान सांगितले की, ३१ मे पर्यंत उमेद्वार पोर्टलवर आपली उत्तरे पाहू शकतील आणि कोणत्याही प्रश्नावर आक्षेप असल्यास तो नोंदवू शकतील. आतापर्यंत विद्यार्थ्यांना ‘आन्सर की’ मिळवण्यासाठी वाट पहावी लागत होती. मात्र, आता त्यांना अठवड्याभरातच उत्तरतालिका मिळेल. ज्यामुळे परीक्षा प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि विद्यार्थी स्नेही होईल.

Web Title: Upsc civil services prelims 2026 answer key release within one week new rules

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 03:37 PM

Topics:  

  • Central Governement
  • UPSC

संबंधित बातम्या

UPSC Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आई आणि भावाने शेतात घाम गाळला; सांगलीच्या ऋतुराज पाटीलची यूपीएससी परीक्षेत ‘बाजी’!
1

UPSC Success Story: वडिलांचे छत्र हरपले, आई आणि भावाने शेतात घाम गाळला; सांगलीच्या ऋतुराज पाटीलची यूपीएससी परीक्षेत ‘बाजी’!

LBSNAA Training Rules: यूपीएससी पास झालात; ट्रेनिंगदरम्यानच्या ‘या’ कडक नियमांमुळे जाऊ शकते नोकरी!
2

LBSNAA Training Rules: यूपीएससी पास झालात; ट्रेनिंगदरम्यानच्या ‘या’ कडक नियमांमुळे जाऊ शकते नोकरी!

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन
3

WhatsApp च्या नव्या फिचरला भारत सरकारचा ब्रेक! केंद्र सरकारशी चर्चा संपेपर्यंत Username फिचर लाँच होणार नाही; Meta चे आश्वासन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.