Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC पूर्व परीक्षा २०२६ चे हॉल तिकीट जाहीर! ‘या’ डायरेक्ट लिंकवरून एका क्लिकवर करा डाऊनलोड; जाणून घ्या नियम..

UPSC नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ चे प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर झाले आहे. ९३३ पदांसाठी २४ मे रोजी होणाऱ्या परीक्षेचे हॉल तिकीट डाऊनलोड करण्याची सोपी पद्धत पहा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 17, 2026 | 10:03 AM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:

CompetitiveExams : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सिव्हील सर्विसेस प्रिलिम्स परीक्षा २०२६ सीठी प्रवेशपत्र (Admit Card) जाहीर केले आहे. ज्या उमेद्वारांनी आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण केली होती, ते यूपीएससीच्या  upsconline.nic.in अधिकृत पोर्टलला जाऊन आपले हॉल तिकीट डाउनलोड करू शकतात. ही पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी देशभरातील विविध परीक्षा केंद्रावर आयोजित केली आहे.

यूपीएससीच्या अधिसूचनेनुसार, उमेद्वार आपला नोंदणीकृत (Registered) मोबाईल नंबर, ईमेल आयडी किंवा युनिक रजिस्ट्रेशन नंबरच्या (URN)  सहाय्याने लॉगिन करून प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. आयोग या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून एकूण ९३३ पदांवर नियुक्ती करणार आहे.

प्रवेशपत्रातील ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्या.

उमेद्वारांनी स्वत:चे नाव, रोल नंबर, परीक्षा केंद्र, रिपोर्टिंग टाईम (हजेरीची वेळ) आणि परीक्षेशी संबंधित मार्गदर्शक सूचना काळजीपूर्वक तपासून घ्याव्यात. तसेच प्रवेशपत्रात कोणत्याही प्रकारची चूक अढळल्यास उमेद्वारांनी त्वरित संबंधित विभागाशी संपर्क साधावा.

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! दरमहा ८० हजारांपर्यंत मानधन; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाइन अर्ज

परीक्षा केंद्रावर ‘ही‘  कागदपत्रे नेणे अनिवार्य

परीक्षेच्या दिवशी उमेद्वारांनी प्रवेशपत्रासोबत (Admit Card) एक वैध फोटो ओळखपत्र सोबत नेणे बंधनकारक असेल. हॉल तिकिटाशिवाय कोणत्याही उमेद्वाराला परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही. तसेच ऐनवेळी कोणत्याही तांत्रिक अडचण आणि सर्व्हर डाऊनची समस्येला सामोरे जावे लागू नये, यासाठी आपले प्रवेशपत्र डाऊनलोड करून घ्यावे. तसेच परीक्षेला बसण्यापूर्वी मार्गदर्शक सूचनांचे काळजीपूर्वक वाचन करावे.

CBSE चा मोठा निर्णय! आता विद्यार्थ्यांसाठी ३ भाषा शिकणं अनिवार्य; गणित आणि विज्ञानाचा पॅटर्नही बदलला

असे डाऊनलोड करा प्रवेशपत्र (Step-by-Step Process):

  • प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
  • सर्वात आधी उमेद्वारांनी यूपीएससीच्या upsconline.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
  • यानंतर होमपेजवर दिसणाऱ्या “e-Admit Card: Civil Services (Preliminary) Examination, 2026” या लिंकवर क्लिक करावे.
  • आता लॉगिन पेजवर जाऊन आपली आवश्यक माहिती भरावी.
  • लॉगिन केल्यावर स्क्रिनवर आपले प्रवेशपत्र दिसेल ते डाऊनलोड करावे आणि त्याची प्रिंटआउट काढून घ्यावी.

Web Title: Upsc cse prelims admit card 2026 released download hall ticket link upsconline

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • central goverment
  • Exam Hall Ticket
  • Examinations
  • UPSC

संबंधित बातम्या

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?
1

IAS Officer Salary: IAS बऱ्याच जणांचे स्वप्न! पण ट्रेनिंग काळात हातात किती पगार येतो?

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
2

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते
3

UPSC Exam पास न करताही जाता येईल LBSNAA मध्ये; जाणून घ्या मसूरी कॅंपसमध्ये जाण्याचे ‘हे’ गुपिते

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.