राष्ट्रीय पातळीवर जेईई परीक्षा वर्षातून दोनदा घेतली जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळते. राज्यातील विद्यार्थ्यांनाही अशाच दोन संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
पुढील दोन ते तीन दिवसांत नोंदणीला सुरुवात केली जाणार आहे. सीईटी सेलने २९ ते ३० एप्रिलदरम्यान बीबीए, बीसीए, बीबीएम, बीएमएस या अभ्यासक्रमांची सीईटी परीक्षा घेतली होती.
भारत-पाक या दोन देशांमधील तणावामुळे सीए फायनल आणि इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. मूळ वेळापत्रकानुसार या परीक्षा 9 मे ते 14 मे या दरम्यान नियोजित होत्या.
सेवाअंतर्गत सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा रद्द केलेला शासन निर्णय पुनर्जीवित करून सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पूर्ववत लागू करणे, सातव्या वेतन आयोगातील तरतुदीनुसार लाभाच्या योजना लागू करणे, रिक्त पदे भरणे…
राज्यातील अनेक विद्यार्थी हे या परीक्षेला बसले आहेत. बहुतांश विद्यार्थी हे नाशिक जिल्ह्यातील असून त्यांना गुजरात राज्यातील परिक्षा केंद्र देण्यात आलं. या परीक्षार्थी विद्यार्थ्यांनी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडे याबाबत…
राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षां संदर्भात आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे परीक्षा नियंत्रक डॉ. अजित पाठक यांच्यासोबत आज मुंबईतील मंत्रालयात झालेल्या चर्चेनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.