Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Defence Exams 2026: संरक्षण दलात अधिकारी होण्याची सुवर्णसंधी; अर्ज करण्याची अंतीम तारीख पहा एका क्लिकवर..

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) एनडीए, एनए आणि सीडीएस II २०२६ परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया, वयोमर्यादा आणि एकूण जागांची सविस्तर माहिती येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 21, 2026 | 01:35 PM
nda

nda

Follow Us
Follow Us:

UPSC Defence Exams 2026 : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) राष्ट्रीय संरक्षण प्रबोधनी II (NDA), नौदल प्रबोधनी II (NA) आणि एकत्रित संरक्षण सेवा II (CDS) २०२६ परीक्षेची अधिकृत सूचना जाहीर केली आहे. या परीक्षेच्या अधिकृत वेळापत्रानुसार, १३ सप्टेंबर रोजी परीक्षा घेतल्या जातील. या परीक्षेच्या माध्यमातून भारतीय तरूणांना विविध क्षेत्रात अधिकारी होण्याची संधी मिळते.

या परीक्षेला अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ९ जून २०२६ आहे, तसेच १३ सप्टेंबर २०२६ रोजी परीक्षा असेल.

यूपीएससीच्या ‘या’ वेबसाइट डाऊनलोड करा प्रवेशपत्र

उमेद्वारांने परीक्षेच्या दिवशी ठरवून दिलेल्या वेळेपेक्षा किमान ३० मिनिटे आधी परीक्षा केंद्रावर पोहचावे लागेल. कारण उशिरा येणाऱ्या उमेद्वारांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच उमेद्वाराकडे परीक्षा केंद्रात प्रवेश करण्यापूर्वी अधिकृत फोटो आणि ओळखपत्र असणे आवश्यक आहे, प्रवेशपत्र (Admit Card)  जारी केल्यानंतर उमेद्वार आपल्या लॉगिन क्रेडेंशियलचा वापर करून यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वरून ते डाऊनलोड करू शकतील

CSBC Constable Exam २०२६: सीएसबीसी कॉन्स्टेबल भरती परीक्षेची तारीख जाहीर, ‘या’ तारखेपासून मिळणार एडमिट कार्ड

यूपीएसईमार्फत विविध क्षेत्रात भरण्यात येणाऱ्या रिक्त जागा खालीलप्रमाणे-

सीडीएस २ (CDS II) मध्ये किती जागा रिक्त आहेत?

  • आयएमए (IMA): १०० पदे
  • आयएनए (INA): २६ पदे
  • एएफए (AFA): ३२ पदे
  • ओटीए (OTA – पुरुषांसाठी): २७५ पदे
  • ओटीए (OTA – महिलांसाठी): १८ पदे
  • एकूण जागा: ४५१ पदे
एनडीए २ (NDA II) मध्ये किती जागा रिक्त आहेत?
  • लष्कर (Army): २०८ पदे
  • नौदल (Navy): ४२ पदे (सर्व एक्झिक्युटिव्ह ब्रांच)
  • वायुसेना (Airforce): फ्लाइंग (९२ पदे), ग्राउंड ड्युटी (टेक्निकल – १८ पदे), ग्राउंड ड्युटी (नॉन-टेक्निकल – १० पदे)
Meta Layoffs: मेटामधील नोकर कपातीनंतर मार्क जुकरबर्ग यांचा मोठा निर्णय; ‘एआय’च्या युगात नोकऱ्या सुरक्षित राहणार का?

एनए २ (NA II) मध्ये किती जागा रिक्त आहेत?

  • नेव्हल अकॅडमी (10+2 कॅडेट एंट्री स्कीम): २४ पदे (सर्व एक्झिक्युटिव्ह ब्रांच)

सीडीएस परीक्षेची वयोमर्यादा काय आहे ?

  • भारतीय लष्करी अकादमी (IMA): १९ ते २४ वर्षे
  • भारतीय नौदल अकादमी (INA): १९ ते २४ वर्षे
  • वायुसेना अकादमी (AFA): २० ते २४ वर्षे
  • अधिकारी प्रशिक्षण अकादमी (OTA): १९ ते २५ वर्षे

Web Title: Upsc nda na cds ii 2026 notification exam date apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Central Governement
  • UPSC

संबंधित बातम्या

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!
1

Govt Jobs : सरकारी नोकरीचे स्वप्न होईल पूर्ण! रेल्वे, यूपीएससी आणि सीआरपीएफमध्ये बंपर भरती; आजच करा अर्ज!

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी
2

UPSC साठी नोट्स कशा बनवाव्यात? ‘या’ सोप्या टिप्समुळे रिव्हिजन होईल अगदी सोपी

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’
3

UPSC 100 Years Completed: दिल्लीत UPSCचा शताब्दी सोहळा संपन्न, पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘आता प्रशासनात ‘नेशन फर्स्ट’ आणि….’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.