Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीमध्ये वाधवानी इग्नाइट बूटकॅम्प; आशियात विक्रमी विद्यार्थी उपक्रमांची नोंद

एमआयटी-WPU आणि वाधवानी फाउंडेशनच्या भागीदारीतून सुरू झालेल्या इग्नाइट बूटकॅम्पमध्ये २४ तासांत ७,५०० विद्यार्थ्यांनी १५०० उपक्रम सुरू करून आशियात विक्रम रचला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 17, 2025 | 03:17 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

डॉ. विश्वनाथ कराड एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी (एमआयटी-WPU) आणि वाधवानी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वाधवानी इग्नाइट बूटकॅम्प : राइड २०२५ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत केवळ २४ तासांत ७,५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी १५०० डिजिटल उपक्रम सुरू करून आशियामध्ये एक विक्रम प्रस्थापित केला आहे. हे बूटकॅम्प पूर्णतः विनामूल्य असून, विद्यार्थ्यांना जागतिक प्रमाणपत्र, मार्गदर्शन व उपयुक्त साधने मिळतात.

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ नुकतंच Viral झालेला निर्णय खोटा! ११ महिन्यांचे प्रशिक्षण

एमआयटी-WPU मधील १२ शाळा आणि ३० विभागातील दुसऱ्या वर्षातील पदवीपूर्व विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनातच उद्योजकीय क्षमतांचा विकास करून त्यांना स्वतःचे उपक्रम सुरू करण्यास प्रेरित करणे हा आहे.

या उपक्रमास वाधवानी फाउंडेशनच्या ‘इग्नाइट’ प्रोग्रामचा आधार असून, याआधीही १५०,००० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला आहे. संस्थेचे कार्यकारी उपाध्यक्ष राजीव वॉरियर यांनी सांगितले की, ”वाधवानी फाउंडेशनमध्ये, आम्ही व्यक्तींना त्यांची पूर्ण क्षमता ओळखण्यास आणि उद्योजकतेमध्ये झेप घेण्यास सक्षम करण्यावर विश्वास ठेवतो. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय भावना जोपासणे, आवश्यकतेनुसार समर्थन देणे आणि त्यांना वेगवान वाढीसाठी तयार करणे यांना प्राधान्‍य देतो. एमआयटी डब्ल्यूपीयू सोबतच्‍या या सहयोगामधून विद्यार्थ्यांना उद्योजकतेचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी वास्तविक संधी प्रदान करण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते. विद्यार्थ्‍यांना योग्य साधने, मार्गदर्शन आणि प्लॅटफॉर्मसह सुसज्ज करून आमचा रोजगार निर्माण करणाऱ्या पिढीचे संगोपन करण्‍याचा मनसुबा आहे, ज्‍यामुळे ते भारताच्‍या आर्थिक भविष्‍याला आकार देऊ शकतील.”

भारतीय ज्ञान परंपरेतील करिअर संधींसाठी पुण्यात चर्चासत्र; ‘या’ तारखेला मिळेल मोफत प्रवेश

एमआयटी-WPUच्या कार्यकारी अध्यक्ष डॉ. राहुल कराड यांनी या उपक्रमाचा उद्देश स्पष्ट करताना सांगितले की, ”वाधवानी फाउंडेशनसोबतच्या या सहयोगाच्‍या माध्‍यमातून आम्ही वर्गाबाहेर प्रभाव निर्माण करण्याच्या दिशेने अत्यंत आवश्यक पाऊल उचलत आहोत. आमच्या विद्यार्थ्यांमध्‍ये उद्योजकीय मानसिकता निर्माण करण्यासाठी, त्यांचे ज्ञान व्यावहारिक, उच्‍च-स्तरीय वातावरणात वास्तविक जीवनातील आव्हाने सोडवण्यासाठी वापरण्यास मदत करण्यासाठी आम्हाला आनंद होत आहे. हा उपक्रम केवळ उद्यम सुरू करण्याबद्दल नाही तर झपाट्याने बदल होत असलेल्‍या जगात नेतृत्व करण्यास सुसज्‍ज आत्मविश्वासू, सर्जनशील समस्या सोडवणाऱ्यांना घडवण्याबद्दल आहे.”  विद्यार्थ्यांच्या निवडलेल्या उपक्रमांपैकी टॉप १० प्रोटोटाइप्सना रु. १ लाखांचे सीड फंडिंग दिले जाईल, तसेच इन्क्युबेशन व अॅक्सेलरेशन सपोर्ट देखील दिला जाणार आहे. हा बूटकॅम्प स्टार्टअप एक्स्पो २०२५ मध्ये समाप्त होईल, जिथे टॉप १५० उपक्रमांचे सादरीकरण उद्योग व गुंतवणूकदारांसमोर केले जाईल.

हा उपक्रम विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात उतरवण्यास सक्षम करणारा एक प्रेरणादायी आणि व्यावहारिक अनुभव आहे.

Web Title: Wadhwani ignite bootcamp at mit world peace university

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2025 | 03:17 PM

Topics:  

  • Career News
  • education news

संबंधित बातम्या

Railway Recruitment: 2000 पेक्षा अधिक जागांवर भरती! परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, कशी ते घ्या जाणून
1

Railway Recruitment: 2000 पेक्षा अधिक जागांवर भरती! परिक्षेशिवाय मिळणार नोकरी, कशी ते घ्या जाणून

SBI PO Result 2025: एसबीआय पीओ प्रिलिम्सचा निकाल लवकरच होणार जाहीर, एका क्लिकमध्ये मिळवा तपशील
2

SBI PO Result 2025: एसबीआय पीओ प्रिलिम्सचा निकाल लवकरच होणार जाहीर, एका क्लिकमध्ये मिळवा तपशील

जपानमध्ये मोफत शिकू शकतात भारतीय विद्यार्थी, रहाण्याचा खर्चही अर्धा; कसे जाणून घ्या
3

जपानमध्ये मोफत शिकू शकतात भारतीय विद्यार्थी, रहाण्याचा खर्चही अर्धा; कसे जाणून घ्या

न्यायालयात सुपर भरती! ३० पदांसाठी निवड प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत स्वीकारले जातील अर्ज
4

न्यायालयात सुपर भरती! ३० पदांसाठी निवड प्रक्रिया सुरु; ‘या’ तारखेपर्यंत स्वीकारले जातील अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.