Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Why Not Water Tanks: परदेशातील घरांच्या छतावर पाण्याच्या टाक्या का नसतात? जाणून घ्या यामागचे रंजक कारण!

Why No Water Tanks on Foreign Roofs: भारतात घराघरांवर पाण्याच्या टाक्या दिसतात, पण अमेरिका-कॅनडात असं का होत नाही? यामागचं रंजक शास्त्रीय कारण नक्की जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 09, 2026 | 04:49 PM
Why no water tanks on roofs in America

Why no water tanks on roofs in America

Follow Us
Follow Us:

Why No Water Tanks on Foreign Roofs: भारतात कदाचितच एखादे असे घर असेल ज्याच्या छतावर पाण्याची टाकी नसेल. काही घरांवर काळ्या रंगाची टाकी दिसते तर काहींवर पांढऱ्या. या टाक्यांचा वापर पाणी साठवण्यासाठी आणि संपूर्ण घरात त्याचा पुरवठा करण्यासाठी केला जातो. परंतु, तुम्ही कधी विचार केला आहे का की अमेरिका, युरोप आणि इतर अनेक देशांमधील घरांच्या छतावर पाण्याच्या टाक्या का दिसत नाहीत? चला तर मग जाणून घेऊया यामागचे खरे कारण…..

भारतामध्ये घरांच्या छतावर पाण्याची टाकी का असते?

भारतातील अनेक शहरे आणि गावांमध्ये दिवसभर पाण्याचा पुरवठा होत नाही. २४ तास पाणी मिळत नसल्यामुळे लोक आपल्या गरजेसाठी पाणी साठवून ठेवतात. जेव्हा काही तासांसाठी पाणी येते. तेव्हा ते टाकीत साठवले जाते. जेणेकरून नंतर संपूर्ण घरात त्याचा वापर करता येईल. काही लोक तर छतावर सिमेंटच्या पाण्याची टाकी देखील बांधून घेतात.

CBSE 12th Result Controversy: दिल्ली ते सौदी अरेबियापर्यंत तक्रारींचा पाऊस; सीबीएसईच्या डिजिटल पेपर तपासणीत मोठा घोळ?

परदेशात घरांच्या छतावर पाण्याची टाकी का नसते?

कॅनडा, अमेरिका आणि युरोपसारख्या देशांमध्ये आधुनिक पाणी वितरण प्रणाली (Modern Water Distribution System) अस्तित्वात आहे. तिथे लोकांच्या घरांपर्यंत पाईपलाईन नेटवर्कच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा केला जातो. लोकांच्या घरात थेट (Direct) पाणी पोहोचते आणि पाण्याचा दाब (Water Pressure) इतका जास्त असतो की कित्येक मजली उंच इमारतींपर्यंत पाणी सहज चढते. त्यामुळे लोकांना घराच्या छतावर टाकी लावण्याची गरज पडत नाही.

टाकी नसण्यामागचे ‘हे’ देखील एक मोठे कारण

बहुतांश परदेशी देशांमध्ये हिवाळ्यात इतकी प्रचंड थंडी असते की, पाण्याचे बर्फात रूपांतर होते. तापमान खूपच थंड असल्याने उघड्या टाकीतील पाणी गोठून बर्फ बनू शकतो, ज्यामुळे पाईपलाईन फुटू शकते आणि टाकीचेही नुकसान होऊ शकते. म्हणूनच तिथे जमिनीखालील (Underground) आणि सुरक्षित पाणी प्रणालीचा वापर केला जातो.

FYJC 11th Admission: मुंबईत ७६ हजारांहून अधिक अकरावी प्रवेश निश्चित; पण अद्याप किती लाख जागा रिक्त आहेत? जाणून घ्या आकडेवारी!

परदेशातील लोक पाणी साठवत नाहीत का?

असे अजिबात नाही की परदेशात पाणी साठवण्याची कोणतीही सोय नसते. तिथेही काही विशिष्ट भागांसाठी किंवा सोसायट्यांसाठी एक मोठी सामायिक (Common) टाकी असते, जी एका वेगळ्या ठिकाणी उभारलेली असते. तिथून संपूर्ण परिसराला पाणी पुरवले जाते. या रचनेला तिथे ‘वॉटर टॉवर्स’ (Water Towers) म्हणून ओळखले जाते.

Web Title: Why foreign houses do not have water tanks on rooftop science facts marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • America
  • home
  • Water Tanker

संबंधित बातम्या

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त
1

Marco Rubio: ‘जर कोणत्याही देशाने इराणला वाचवले तर…’, मार्को रुबियो कडाडले; Modi-Pezeshkian मैत्रीमुळे अमेरिका संतप्त

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी
2

America Minneapolis Shooting: अमेरिकेत अपार्टमेंटमध्ये अंधाधुंध गोळीबार; संशयित हल्लेखोरासह 3 ठार, तीन पोलिसांसह 7 जण जखमी

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी
3

Hibatullah Alizai: C-17 विमानातून सुटका अन् हातात टॅक्सीचे स्टीअरिंग; अफगाण जनरल हैबतुल्ला अलीझाई यांची हृदयद्रावक कहाणी

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय
4

America : 20,000 जुन्या टायरांपासून अमेरिकेत बनवला उत्तम रस्ता; कचऱ्याची विल्हेवाट अन् रस्ते दुरुस्तीवर शोधला जबरदस्त उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.