Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Breaking News: ये दोस्ती हम नही तोडेंगे ;रशियाचा पहिला डिझेलचा टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना

Breaking News : शियाकडून ४० हजार मेट्रिक टन डिझेल घेऊन पहिला टँकर अमेरिकेच्या दिशेने रवाना झाला आहे. ट्रम्प-पुतिन करारानंतर सुरू झालेला हा पुरवठा ७ नोव्हेंबरपर्यंत न्यूयॉर्कमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. मात्र, या निर्णयामुळे युक्रेनने नाराजी व्यक्त केली आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Oct 24, 2026 | 05:23 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • ४० हजार टन डिझेल घेऊन कंटेनर रवाना
  • इंधन दर कमी करण्याचा प्रयत्न ;युक्रेन नाराज
  • अमेरिकेचा दुटप्पीपणा
Breaking News : सध्या जगात काय काय होईल यांचा कितीही अंदाज लावला तरी जगातील लोकं हे तुम्हाला आचंबित करतीलच . असेच एक अनोखे समीकरण जगासमोर आले आहे . हे समीकरण म्हणजे रशिया आणि अमेरिका यांच्यात सुरु झालेला ऊर्जा व्यापार . हे देश गेली कित्येक वर्ष एकमेकांशी भांडण्यात , एकमेकांवर कुरघोडी करण्यात व्यस्त होते . पण आता जागतिक राजकारण बदलत असल्यामुळे याच दोन्ही देशांत आता थेट मैत्रीपूर्ण व्यापार सुरु होताना दिसत आहे .

एकमेकांना नेहमी पाण्यात पाहणाऱ्या दोन मोठ्या सत्ता आत्ताच का एकत्र येऊन व्यापार करत आहेत ? याचे उत्तर म्हणजेच दोघांनीही सुरु केलेले युद्ध त्यांच्याच अंगलटी आले आहे . युद्ध हे कधीच पूर्णपणे शांतीचे आणि विकासाचे प्रतीक नाही .पण मानवी वृत्तीमुळे ते घडतच असते . अमेरिका आणि रशिया यांच्यातील हा व्यापार आता किती काळ चालतो हे पाहणे गरजेचे आहे . कारण यावर बरेच जागतिक राजकारण अवलंबून आहे .

आत्ता सध्या तरी फक्त रशियातून डिझेलचे एक जहाज अमेरिकेकडे निघाले आहे . त्यामुळे लगेचच यावर तर्क वितर्क काढणे उचित ठरणार नाही . आणि डोनाल्ड ट्रम्प आहेत म्हंटल्यावर तर नाहीच नाही . कारण आत्तापर्यंतची ट्रम्प यांची वक्तव्य आणि भूमिका बघता ते पूर्णपणे बेभरवशाचे पक्के उमेदवार आहेत याची खात्री अमेरिकेतील जनतेसह जगाला झालेली आहे .

४० हजार टन डिझेल घेऊन कंटेनर रवाना

२३ ऑक्टोबर रोजी क्रेमलिनचे प्रवक्ते दिमित्री पिस्कोव्ह यांनी पहिल्या टँकरचा प्रवास अमेरिकेच्या दिशेने सुरु झाल्याची माहिती सांगितली आहे . माल्टा देशाचा झेंडा असलेले Agioi Fanendes हे जहाज रशियाच्या प्रिमोर्स्क बंदरातून २२ ऑक्टोबर रोजी डिझेल घेऊन निघाले आहे . जहाजात सुमारे ४० हजार मेट्रिक टन अल्ट्रा लो सल्फर डिझेल आहे . हे जहाज ७ नोव्हेंबर पर्यंत न्यूयॉर्कमध्ये पोहोचेल असा अंदाज आहे .

UNGA2026: संयुक्त राष्ट्र महासभेत भारताची मोठी घोषणा; भारताच्या अणुतंत्रज्ञानाचा जगाला होईल फायदा, अनेक देशांनी मानले आभार

इंधन दर कमी करण्याचा प्रयत्न ;युक्रेन नाराज

अमेरिकेने इराण वर हल्ला केल्याचा परिणाम हा निर्माण झाला आहे कि , होर्मूझ बंद असल्याने अमेरिकेतील तेलाचे दर वाढत असून अमेरिकेत मध्य पूर्व निवडणुकांमध्ये याचा फटका ट्रम्प यांना बसू शकतो . त्यासाठी ट्रम्प यांची धडपड सुरु असून त्यांनी चक्क रशियाकडून तेल खरेदी करायला सुरवात केली आहे . ट्रम्प यांनी सुरवातीला ३ लाख टन डिझेल पुरवठयाची घोषणा केली होती .

पण नंतर नोव्हेंबरमध्ये ५ लाख टन आणि पुढील टप्प्यात १० लाख टन पुरवठ्याचे नियोजन असल्याचे सांगितले होते .पण पहिल्या टँकरमधील तेल अमेरिकेच्या रोजच्या वापराच्या तुलनेत अत्यल्प असल्याने त्याच्या किमतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता कमी असल्याचे तंज्ञांचे मत आहे . तर दुसरीकडे रशिया अमेरिका व्यापारावर युक्रेनने नाराजी व्यक्त केली आहे .

Be Ready UK : ब्रिटनमध्ये 2026 साठी महासंकटाची चाहूल? तीन दिवस पुरेल इतका साठा घरी ठेवण्याचा सरकारी सल्ला

अमेरिकेचा दुटप्पीपणा

रशिया अमेरिका तेल या व्यापारामुळे अमेरिकेचे दुटप्पी धोरण पुन्हा एकदा जगासमोर आले आहे . कारण रशिया युक्रेनच्या युद्धामुळे भारताने रशियाकडून स्वस्त मिळणारे तेल घेण्यावर निर्बंध आणले . भारताला स्वस्त मिळणारे तेल बंद करून स्वतः मात्र रशियाकडून तेल खरेदी करायला सुरवात केली आहे .

हे करताना जगाला कारण काय सांगितले तर भारताने रशियाकडून तेल घेतल्यावर रशिया त्या पैशांचा वापर हे युक्रेन वरील हल्ला करण्यासाठी करत आहेत . मग आता अमेरिका जेव्हा थेट रशियाकडून तेल विकत घेत आहे तेव्हा रशियाला तुम्ही पैश्यांच्या ऐवजी दगड धोंडे देत आहात काय . अमेरिकेचे एक तत्व आहे कि आम्ही सांगू तीच नैतिकता , स्वतःच्या स्वार्थासाठी साऱ्या जगाला सुद्धा पणाला लावायला अमेरिका मागे पुढे बघणार नाही . अशा चर्चा रंगत आहेत .

 

Web Title: We shall not break this friendship russias first diesel tanker sets sail for americacp

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 05:23 PM

Topics:  

  • America
  • Breaking News
  • Marathi News
  • Russia News

संबंधित बातम्या

Jalgaon News: पाणीबाणीवर ‘ऑडिट’चा बडगा! सिंचन विभागाची ३,८८५ कामं तपासणार; दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ZP सज्ज!
1

Jalgaon News: पाणीबाणीवर ‘ऑडिट’चा बडगा! सिंचन विभागाची ३,८८५ कामं तपासणार; दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी ZP सज्ज!

Mayuri Deshmukh: काळ्या बॅकलेस ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचा ग्लॅमरस अंदाज! सौंदर्य पाहून चाहतेही घायाळ
2

Mayuri Deshmukh: काळ्या बॅकलेस ड्रेसमध्ये मयुरी देशमुखचा ग्लॅमरस अंदाज! सौंदर्य पाहून चाहतेही घायाळ

Crispy Thin Poha Chivda Recipe: चिवडा होणार एकदम कुरकुरीत! ना वातड, ना मऊ; पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची सोपी ‘ही’ ट्रिक!
3

Crispy Thin Poha Chivda Recipe: चिवडा होणार एकदम कुरकुरीत! ना वातड, ना मऊ; पातळ पोह्यांचा चिवडा बनवण्याची सोपी ‘ही’ ट्रिक!

Upendra Limaye to Host Crime Patrol Marathi: गुन्ह्यांचा थरार मराठीत! उपेंद्र लिमये होणार ‘क्राइम पेट्रोल’चे होस्ट
4

Upendra Limaye to Host Crime Patrol Marathi: गुन्ह्यांचा थरार मराठीत! उपेंद्र लिमये होणार ‘क्राइम पेट्रोल’चे होस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.