Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Why No Bridges on Amazon River: जगातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक; पण ‘या’ नदीवर एकही पूल का नाही?

No Bridges on Amazon River: जगातील दुसरी मोठी नदी 'ॲमेझॉन'वर आजपर्यंत एकही पूल का बांधला गेला नाही? येथील दलदलीची माती, अफाट रुंदी आणि ॲमेझॉन रेनफॉरेस्टच्या भौगोलिक आव्हानांची सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 28, 2026 | 04:16 PM
amazon river

amazon river

Follow Us
Close
Follow Us:

Why No Bridges on Amazon River:  जगात अनेक नद्या आहेत आणि बहूतांश नद्यांवर लहान मोठे पूल बांधले आहेत. भारतासह अनेक देशांमध्ये आपल्याला असे नेत्रदीप पुल पाहायला मिळतात. परंतु, तुम्हाला माहिती आहे की, जगामध्ये अशीही एक नदी आहे, जिच्यावर आजतागायत एकही पूल बांधता आलेला नाही. चला तर मग जाणून घेऊया या नदीवर पूल न बांधण्यामागची कारणे…

जगातला दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ॲमेझॉन नदीवर आजतागायत एकही पुल नाही. ॲमेझॉन नदीवर पुल न बांधण्यामागचे मुख्य कारण म्हणजे येथील भौगोलिक रचना आणि आजूबाजूचा परिसर आहे. या नदीच्या किनाऱ्यांवरची माती अत्यंत मऊ आणि दलदलीची आहे. अशा परिस्थितीत तिथे पुलाचे मजबूत खांब (Pillars)  उभारणे अभियंत्यासाठी (Engineers)  अत्यंत अवघड ठरते. जर येथे पुल बांधायचा झाल्यास बांधकाम खर्च अफाट वाढू शकतो, तसेच या नदीच्या पाण्याचा प्रवाह आणि वेगही सातत्याने बदलत असल्याने कोणतेही बांधकाम करणे आव्हानात्मक ठरते.

१२ वीनंतर ऑस्ट्रेलियात कसे मिळवाल मोफत शिक्षण? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच ‘La Trobe University Scholarship’ बद्दल….

ॲमेझॉन पुल बांधणे अधिक खर्चिक

ॲमेझॉन नदीच्या आजूबाजूला जगातील सर्वात मोठे वर्षावन पसरलेले आहे, ज्याला ‘ॲमेझॉन रेनफॉरेस्ट’ (Amazon Rainforest)  म्हटले जाते. हा परिसर अतिशय घनदाट आणि कमी लोकसंख्येचा आहे. तसेच येथे पुल बांधण्याचा खर्च अब्जावधीमध्ये असल्याने हे काम परवडणारे नाही. त्यामुळे सरकारने आणि अभियंत्यांनी येथे पुल बांधण्यास प्राधान्य दिले नाही. येथील लोक प्रवासासाठी बोटी आणि जलवाहतुकीच्या इतर साधनांचा वापर करतात.

विस्तारित स्वरूपाची नदीची रूंदी

पेरू (Peru) देशातील अँडीज पर्वतातून उगम पावणाऱ्या ॲमेझॉन नदीची रूंदीही मोठी आहे. पावसाळ्यात या नदीच्या पाण्याच्या पातळीत इतकी वाढ होते की, या नदीच्या प्रवाहात जाणेसुद्धा धोकादायक ठरू शकते. तज्ञांच्या मते, आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध असूनही येथे पुल बांधणे सोपे काम नाही.

NEET Paper Leak: पेपरफुटी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय! आता थेट ‘लष्करा’कडे दिली जाणार प्रश्नपत्रिकांची जबाबदारी?

Web Title: Why there is no bridges on amazon river rainforest engineering challenges geography

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 04:16 PM

Topics:  

  • amazon
  • Amazon River
  • Bridge

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.