Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल

अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीनांवरील अत्याचाराचे १०० पेक्षा अधिक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यात दाखल झाले आहेत.

  • By तेजस भागवत
Updated On: Sep 17, 2025 | 09:35 PM
Crime News: धक्कादायक! 13 वर्षाच्या मुलावर अल्पवयीन मुलाकडूनच अत्याचार, बाणेरमध्ये गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:
पुण्यात वाढले गुन्हेगारीचे प्रमाण 
अल्पवयीन मुलावर अत्याचार 
पोलिसांनी दाखल केला गुन्हा

पुणे: राज्यभरासह पुणे शहरात देखील गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. पुण्यात एका शाळकरी मुलावर अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. शाळेतून घरी निघालेल्या एका १३ वर्षीय मुलाला अडवून त्याच्या ओळखीतील एका अल्पवयीनाने अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका १७ वर्षीय अल्पवयीन युवकाविरुद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
याबाबत मुलाच्या आईने बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अल्पवयीनाविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अल्पवयीनांवरील अत्याचाराच्या घटना शहरात वाढीस लागल्या आहेत. अल्पवयीनांवरील अत्याचाराचे १०० पेक्षा अधिक गुन्हे शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गेल्या आठ महिन्यात दाखल झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित १३ वर्षीय मुलगा ११ सप्टेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास शाळेतून घरी निघाला होता. त्यावेळी आरोपी अल्पवयीनाने त्याला अडविले. खेळायला जाऊ अशी बतावणी केली. त्यानंतर मुलाला शाळेच्या परिसरात एका झाडाजवळ नेऊन त्याला पैसे देण्याचे आमिष दाखविले. मुलावर त्याने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलाने त्याला विरोध केल्यानंतर त्याला मारण्याची धमकी देऊन त्याच्यावर अत्याचार करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक सानप तपास करत आहेत.

तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला

पुण्यातील बुधवार पेठे परिसरात एका तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी रात्री लालबत्ती भागात वेश्यागमनासाठी गेलेल्या एका ३९ वर्षीय तरुणासोबत घडली. तेथील तीन महिलांनी पैश्यांच्या व्यवहारातून त्याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १२ सप्टेंबर रोजी रात्री सुमारे १० वाजता घडली. फिर्यादी तरुण एका इमारतीत गेला आणि तमन्ना शाहरुख मुलांना (वय ३२, रा. दत्तवाडी) हिच्याशी व्यवहार ठरला. ठरल्याप्रमाणे ऑनलाइन पेमेंट करायचे होते, मात्र पासवर्ड विसरल्याने रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून वाद झाला आणि मारहाण झाली.

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

नेमकं काय घडलं?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण एका बुधवार पेठेतील इमारतीत गेला आणि तिथे तमन्नाशी बोलणी झाली. ठरल्याप्रमाणे पैशांचा व्यवहार ऑनलाइन पद्धतीने करायचा होता. मात्र, पेमेंट ऍपचा पासवर्ड आठवत नसल्यामुळे तरुणाकडून रक्कम जमा होऊ शकली नाही. त्यावरून तरुण आणि तमन्ना यांच्यात मोठा वाद सुरु झाला सुरुवातीला तमन्नाने शिवीगाळ केली. “पैसा नाही तर इकडे कशाला आलास?” असे म्हणत तिने संताप व्यक्त केला. नंतर तिच्या मदतीला तनुजा हकीमअली मौल्ला (वय ३४) आणि सोनिया गुलाम शेख (वय ३२, रा. बुधवार पेठ) या दोघी तिथे आल्या.

 

Web Title: 13 year old boy molested by minor school boy baner pune crime marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2025 | 09:35 PM

Topics:  

  • crime news
  • Pune
  • Pune Police

संबंधित बातम्या

घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video
1

घोर कलियुग! मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू; क्षुल्लक कारण वाचून तळपायाची आग जाईल मस्तकात, पहा Viral Video

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण
2

Pune Crime: तरुण बुधवार पेठेत गेला अन् पेमेंट अ‍ॅपचा पासवर्ड विसरला, ‘पैसा नही तो इधर कायकु आया’ म्हणत तिघींनी केली बेदम मारहाण

‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी
3

‘आमच्याविरोधातील केस मागे घे, नाहीतर तुला…’; महिलेसह तिच्या मुलाला दिली जीवे मारण्याची धमकी

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; अपघात इतका भीषण की…
4

एसटी बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू; अपघात इतका भीषण की…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.