Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News: ‘माझ्या अंगात देव येतो’ असे सांगून महिलेवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक घटना, गुन्हा दाखल

सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरूणावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 30, 2024 | 04:57 PM
धक्कादायक ! अत्याचार कर, मग मारून टाक; अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली सुपारी

धक्कादायक ! अत्याचार कर, मग मारून टाक; अल्पवयीन विद्यार्थ्याने दिली सुपारी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे: माझ्या अंगात देव येतो असे सांगत महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ३६ वर्षीय महिलेनी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी तक्रारदार यांच्या घरी आला होता. त्याने माझ्या अंगात देव येतो यासह वेगवेगळ्या बतावणीकरून महिलेवर प्रभाव पाडला.

नंतर वेगवेगळ्या निमित्ताने घरी येऊन या महिलेचा विश्वास संपादन केला. नंतर वारंवार घरी येऊन तो मुक्कामी राहू लागला. योवळी महिला दोनही मुलांसोबत एकटीच असताना आरोपी तिच्या बेडरूमध्ये गेला. त्याने चाकुचा धाक दाखवून त्यांना जिवे मारण्याची धमकी देऊन अत्याचार  केला, असे पोलिसांनी सांगितले आहे. पुढील तपास बिबवेवाडी पोलीस करत आहेत.

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार

अदोगर लग्न झालेले असतना महिलेशी प्रेमसंबंध प्रस्तापित करून तिला लग्न करण्याचे आमिष दाखविले. तिला राहत्या घरी भेटण्यासाठ बोलवून जबरदस्तीने शरिरसंबंध ठेवले. तसेच, त्यांच्यासोबतचे काढलेले फोटो महिलेच्या सासूला पाठविण्याची धमकी दिल्याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२३ दरम्यान घडला. याबबात ३० वर्षीय महिलेने तक्रार दिली.

हेही वाचा: Accident News: दोस्त दोस्त ना रहा! जखमी मित्राला रुग्णालयात नेण्याऐवजी…; पोलिसांकडून गुन्हा दाखल

अल्पवयीन मुलीवर अत्याचार, तरुणावर गुन्हा

सतरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी २७ वर्षीय तरूणावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पिडीत मुलीच्या पालकांनी तक्रार दिली आहे. अत्याचारामुळे पिडीता ३ महिन्यांची गर्भवती राहिली आहे. याप्रकरानंतर पॉस्कोच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे.

सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

राज्यात लहान मुलींवर लैंगिक अत्याचार होण्याचं प्रमाण वाढलं आहे.  बदलापूर कल्याणमधील घटना ताजी असतानाच आता मुरुडमध्ये सात वर्षाच्या मुलीवर झालेल्या लैंगिक अत्याचाराने रायगड जिल्हा हादरूने गेला आहे. सततच्या या घडणाऱ्य़ा गुन्ह्यांवर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुरुड तालुक्यातील एका गावात बावीस वर्षीय नराधमाने सात वर्षीय मुलीवर शारीरिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेने मुरुडसह अलिबाग तालुका हादरलं आहे. अद्याप आरोपी फरार असून रायगड पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे.मुरुडमध्ये सात वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या घराजवळ असलेल्या समुद्रकिनारी नेवून तिच्यावर शाररिक अत्याचार केला आहे.

हेही वाचा: अरे चाललंय तरी काय? आधी बदलापूर मग कल्याण आता…; बावीस वर्षीय नराधमाकडून सात वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

याबाबतची फिर्याद पीडित मुलीच्या आईने रेवदंडा पोलिस ठाण्यात दिली आहे.याबाबत सविस्तर वृत्त असे की, मुरुड तालुक्यातील एका गावात दिनांक 27 डिसेंबर रोजी पीडित मुलगी ही तिचा भाऊ आणि बहीण यांच्यासोबत शौचास गेली होती. सदर ठिकाणी आरोपी याने येवून पिडीत मुलगी ही अल्पवयीन आहे हे माहीत असताना तिचे अज्ञान असण्याचा फायदा घेवून तिला एकटीलाच समुद्र किनारी उभ्या केलेल्या एका बोटीत नेऊन तिच्यावर शारीरीक अत्याचार केला.

Web Title: 36 years old women assissination by accused fear of knife pune police file case latest crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 30, 2024 | 04:56 PM

Topics:  

  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी
1

Pune Accident : अवजड वाहनांचा कहर! हिंजवडीत डंपरच्या धडकेत २० वर्षीय तरुणीचा मृत्यू, वडील गंभीर जखमी

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…
2

Pune Crime: सिंहगड कॉलेज परिसरात भरदिवसा 20 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, पांच हल्लेखोर आले…

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास
3

Pune Crime History Part 1 Exclusive: पुण्यातील पहिल्या गुन्हेगार टोळीचा उदय; आंदेकर व माळवदकर संघर्षाचा रक्तरंजित इतिहास

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही
4

खरंच फेरीवाले आत्मनिर्भर होणार? नऊ महिने बंद असलेली स्वनिधी योजना सुरू; बँकांकडून योग्य प्रतिसाद नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.