Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Chhatrapati Sambhajinagar: हॉटेलवर धाडी टाकत ३८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त; जिल्ह्यात पुरवठा विभागाची मोठी कारवाई

मध्यपूर्व आशियात युद्ध सुरू असल्याने गॅस तुटवड्याचे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. शासनाने घरगुती गॅसला प्राधान्य दिले. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Mar 17, 2026 | 03:55 PM
हॉटेलवर धाडी टाकत ३८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त (Photo Credit - X)

हॉटेलवर धाडी टाकत ३८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त (Photo Credit - X)

Follow Us
Follow Us:

 

  • हॉटेलवर धाडी टाकत ३८ घरगुती गॅस सिलेंडर जप्त
  • जिल्ह्यात पुरवठा विभागाची मोठी कारवाई
छत्रपती संभाजीनगर शहरात जिल्हा पुरवठा विभागाकडून सुरु असलेल्या हॉटेल तपासणी मोहिमेत सोमवारी जिल्ह्यात १६७ हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. यात ३८ सिलिंडर जप्त करण्यात आले आहेत. मध्यपूर्व आशियात युद्ध सुरू असल्याने गॅस तुटवड्याचे चित्र असल्याचे सांगितले जात आहे. शासनाने घरगुती गॅसला प्राधान्य दिले. व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा बंद केला. जिल्हा पुरवठा विभागाने तीन दिवस जिल्ह्यातील एलपीजी एजन्सीजची तपासणी केली. आक्षेपार्ह काहीही आढळले नाही. रविवारपासून हॉटेल्सची तपासणी मोहीम सुरू करण्यात आली. चोरी-छुपे सिलिंडरचा वापर होतो का, याची पडताळणी केली जात आहे.

हाॅटेल चालकावर गुन्हा दाखल

रविवारी (१५) शहरातील ६२ हॉटेल्सची तपासणी झाली. यात बुडीलाईन येथील आदिल टी हाऊस येथे तीन घरगुती गॅस सिलिंडर आढळले. सिलिंडर जप्त करण्यात आले. हाॅटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. तर सोमवारी (१६) ११ पथकांकडून जिल्हाभरात १६७हॉटेल्सची तपासणी करण्यात आली. कन्नड, गंगापूर व सिल्लोड तालुक्यात जवळपास २३ ठिकाणी ३८ सिलेंडर जप्त करण्यात आले असून कारवाई करण्याची प्रक्रिया सुरु असून त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची रीतसर कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी दिली. जप्त केलेले सिलिंडर हे घरगुती असून त्याचा व्यावसायिक कारणांसाठी वापर म्हणून जप्त करण्यात आले आहेत.

Fake Ration Card Case: धक्कादायक! सीएम, डीसीएमचे शहरात बनले रेशनकार्ड; जलील यांच्या दाव्यानंतर गुन्हा दाखल

व्यावसायिक सिलिंडर शहरात येतात कुठून

शहरात तपासणी करत असताना व्यवसायिक सिलिंडर मिळून येत आहे. सिलिंडर बंद असताना व्यावसायिकांना कुठून मिळतेय याचा तपास अद्याप शहर पुरवठा विभागाला लागलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रॉकेल पुन्हा सुरु होणार ?

जिल्ह्यामध्ये गॅस तुटवड्‌यामुळे नागरिक त्रस्त आहे. व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा बंद असतानाही हॉटेल, टपरी, मेस आणि केटरिंगवर घरगुती गॅस सिलिंडर सुरु असल्याने पुरवठा विभागाकडून कारवाई सुरु आहे. गॅसची टंचाई मिटवण्यासाठी नागरिकांना आता रेशनकार्डवर बंद केलेले रॉकल पुन्हा सुरु करणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Chhatrapati Sambhajinagar Crime: ‘खतरों के खिलाड़ी’ शोच्या नावाखाली 50 लाखांचा व्यवहार; पार्टीला बोलावून प्राध्यापकाची हत्या

Web Title: 38 domestic gas cylinders seized during hotel raids major operation by district supply department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 03:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Gas Cylinder

संबंधित बातम्या

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा
1

‘… तर राजीनामा देऊन जाऊ शकता’; महाराष्ट्राचे ‘सिंघम’ Tukaram Mundhe यांचा ‘त्या’ कर्मचाऱ्यांना थेट इशारा

Sambhajinagar  CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!
2

Sambhajinagar CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!

Abhijeet Dipke: ‘आम्ही ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून…’; सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली पुढील रणनीती; म्हणाले…
3

Abhijeet Dipke: ‘आम्ही ‘प्रेशर ग्रुप’ म्हणून…’; सीजेपी अध्यक्ष अभिजित दीपके यांनी स्पष्ट केली पुढील रणनीती; म्हणाले…

Abhijeet Dipke CJP Meeting: CJP ची पुढील रणनीती काय? संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची बैठक सुरू
4

Abhijeet Dipke CJP Meeting: CJP ची पुढील रणनीती काय? संभाजीनगरमध्ये कोअर कमिटीची बैठक सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.