Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, 66 किलोचा गांजा जप्त; आरोपी अटकेत

जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठेी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तर त्याचबरोबर गांजा विक्री अन् गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 30, 2024 | 01:39 PM
जळगाव पोलिसांची मोठी कारवाई, 66 किलोचा गांजा जप्त; आरोपी अटकेत
Follow Us
Follow Us:

जळगाव : जळगाव ग्रामीण पोलिसांनी मोठेी कारवाई करत पिकअप चोरी करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे. तर त्याचबरोबर गांजा विक्री अन् गावठी कट्टा विकणाऱ्या टोळीला अटक केली आहे. या कारवाया पोलिसांनी चोपडा पिंपळगाव हरेश्वर आणि पाचोरा येथे केल्या आहेत.

पिंपळगांव हरेश्वर पोलीस स्टेशनच्या पोलीसांनी पेट्रोलींग दरम्यान चोरी केलेले पिकअप वाहन पकडले. याप्रकरणी वाहनचालकाला ताब्यात घेतले असता त्याने स्वतः हा पिकअप चोरी केली असल्याची कबुली दिली. दरम्यान, सदर आरोपीला पिंपळगाव पोलिसांनी ताब्यात घेत त्यावर गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी ६६ किलो गांजा जप्त करत आरोपीला अटक केली आहे.

चोपडा येथे गावठी कट्टा विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून, त्याच्याकडून एक गावठी कट्टा आणि 10 जिवंत काडतूस जप्त केली आहेत. अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश रेड्डी यांनी दिली.

Web Title: 66 kg ganja seized in jalgaon accused in custody nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 01:38 PM

Topics:  

  • crime news
  • Jalgaon
  • Maharashtra Crime

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.