Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: पुण्यात 17 वर्षीय मुलाचं अपहरण करून निर्घृण हत्या; इन्स्टाग्रामवरून सापळा, दगड-कोयत्याने वार करत…

पुण्यात 17 वर्षीय अमनसिंग गच्चड याचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. इन्स्टाग्रामवरून कात्रज येथे बोलावून खेडशिवापूरला नेऊन दगड व कोयत्याने खून करण्यात आला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jan 07, 2026 | 09:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • इन्स्टाग्रामवरून मुलीच्या माध्यमातून अमनसिंगला कात्रज येथे बोलावले
  • खेडशिवापूर परिसरात दगड व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या
  • दोन आरोपी अटकेत, दोन विधिसंघर्षित मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले
पुणे: पुण्यातून हत्येची एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन सतरा वर्षाच्या मुलाचं अपहरण करून त्याची निर्घृणपणे हत्या केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. आरोपींनी मुलाला सोशल मीडिया इन्स्टाग्रामवरती एका मुलीच्या माध्यमातून पीडित मुलाला कात्रज परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर त्याला खेड शिवापूर येथे नेले आणि त्याच्यावर दगड व कोयत्याने वार करून निर्घृण हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. तर दोन विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. हत्या झालेल्या मुलाचे नाव अमनसिंग सुरेद्रसिंह गच्चड (वय १७ वर्षे, रा. टिगरेनगर लेन नं १४, पुणे इन्टरनॅशनल स्कूलजवळ, विश्रांतवाडी) असे आहे.

Akola Crime: राजकीय वर्तुळात खळबळ! मशिदीतून बाहेर पडताच चाकूहल्ला; काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांचा मृत्यू

नेमकं काय घडलं?

दि. २९ डिसेंबर रोजी अमनसिंग हा गाडी घेऊन घरातून गेला. मात्र तो परत आला नाही. त्यामुळे त्याच्या आईने दि. ३१ डिसेंबर रोजी विश्रांतवाडी पोलिस स्टेशन येथे तक्रार दिली. त्यानंतर मुलाच्या मोबाईलचा सीडीआर व लोकेशन तपासायला सुरुवात केली. तेव्हा अमनसिंगचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी तपासाची वेगाने चक्रे फिरवत आरोपींना अटक केली. तेव्हा आरोपींनी अमनसिंगला उत्तमनगर परिसरात नेले. त्याच्याशी जुन्या भांडणावरून अमनचे अपहरण केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. आरोपी हे बेळगाव येथील असल्याचे कळल्यावर त्यांनी कर्नाटकात आरोपींचा शोध घेऊन ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी एका मुलीच्या माध्यमातून त्याला कात्रज येथे बोलावून घेतले. त्यानंतर खेडशिवापूर परिसरात नेऊन दगड आणि कोयत्याने वार करून त्याच्या खूनाची कबुली दिली. आरोपीचं नाव प्रथमेश चिंधू आढळ, वय १९ वर्षे, रा. उत्तमनगर पुणे, नागेश बालाजी धबाले, वय १९ वर्षे, रा. शिवणे, पुणे असे आहे. हे दोघेही विधीसंघर्षित बालक आहे. पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

पैशाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी सिगारेटचे चटके दिले अन् नंतर गळाच चिरला

💡

Frequently Asked Questions

  • Que: हत्या झालेल्या मुलाचं नाव काय आणि वय किती?

    Ans: अमनसिंग सुरेंद्रसिंह गच्चड (वय 17), रा. विश्रांतवाडी, पुणे

  • Que: या हत्येमागचं कारण काय आहे?

    Ans: जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अमनसिंगचं अपहरण करून हत्या केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.

  • Que: पोलिसांनी काय कारवाई केली आहे?

    Ans: दोन आरोपींना अटक करण्यात आली असून दोन विधिसंघर्षित मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

Web Title: A 17 year old boy was kidnapped and brutally murdered in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 07, 2026 | 09:30 AM

Topics:  

  • crime
  • Pune
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Crime News : मिरा-भाईंदर हादरलं! डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; आर्थिक वादातून ब्लेडने वार केल्याचा आरोप
1

Crime News : मिरा-भाईंदर हादरलं! डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला; आर्थिक वादातून ब्लेडने वार केल्याचा आरोप

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…
2

पोलीस अधिकाऱ्याचं भयानक कांड! तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं; सलग दोन वर्षे…

Solapur Crime: प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट! भररस्त्यात पत्नीवर 50 वार करत केली हत्या; पतीचं आत्मसमपर्ण
3

Solapur Crime: प्रेमविवाहाचा रक्तरंजित शेवट! भररस्त्यात पत्नीवर 50 वार करत केली हत्या; पतीचं आत्मसमपर्ण

Pune Crime: पुण्यात संतापजनक प्रकार! बसस्टॉपवर महिलेसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत
4

Pune Crime: पुण्यात संतापजनक प्रकार! बसस्टॉपवर महिलेसमोर अश्लील कृत्य, आरोपी अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.