Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 7 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Captain Ashok Kharat च्या साम्राज्यावर हातोडा; बंगल्यातून सहा लाख अन् मीरगाव येथून पिस्तूल हस्तगत

महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नाशिकमध्ये स्वयंघोषित धार्मिक नेता आणि अंकशास्त्रज्ञ कॅप्टन अशोक खरात याच्या अटकेमुळे हा गदारोळ निर्माण झाला आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 20, 2026 | 12:08 PM
Captain Ashok Kharat च्या साम्राज्यावर हातोडा; बंगल्यातून सहा लाख अन् मीरगाव येथून पिस्तूल हस्तगत

Captain Ashok Kharat च्या साम्राज्यावर हातोडा; बंगल्यातून सहा लाख अन् मीरगाव येथून पिस्तूल हस्तगत

Follow Us
Follow Us:
  • कॅप्टन खरातवर गुन्हा दाखल
  • कर्मयोगी नगरातील घरातून ६ लाख रुपयांची रोकड
  • सिन्नर येथील फार्महाऊसवरून एक पिस्तूल जप्त
नाशिक : कॅप्टन खरातवर गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्मयोगी नगरातील घरातून ६ लाख रुपयांची रोकड आणि सिन्नर येथील फार्महाऊसवरून एक पिस्तूल जप्त केले आहे. या कारवाईमुळे खरात आणि त्याच्या टोळीच्या मुसक्या आवळण्यास सुरुवात झाली आहे.

एसआयटीने गुरुवारी (दि. १९) खरातच्या विविध मालमत्तांवर छापे टाकले. सिन्नरमधील त्याच्या फार्महाऊसवर शस्त्रास्त्रे लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, त्यानुसार तिथे धाड टाकली असता एक बेकायदेशीर पिस्तूल हस्तगत करण्यात आले. तसेच नाशिकमधील त्याच्या निवासस्थानातून रोख ६ लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. ही रक्कम खंडणीतून आली होती का, याचा तपास आता सुरू आहे. खरात आणि त्याच्या टोळीच्या दहशतीमुळे अनेक पीडित समोर येण्यास घाबरत होते. मात्र, आता एसआयटीच्या कारवाईमुळे अनेक तक्रारदार पुढे येण्याची शक्यता आहे. जप्त केलेले पिस्तूल कोणाचे आहे आणि त्याचा वापर यापूर्वी कोणावर गोळीबार करण्यासाठी झाला होता का, याची ‘बॅलेस्टिक’ चाचणी केली जाणार आहे.

गाडीचा कंट्रोल सुटला अन् थेट जगबुडीच्या…; खेडमध्ये घडला विचित्र अपघात

कुटुंबीयांची दादागिरी; गुन्हा दाखल होणार

कॅप्टन अशोक खरात याला अटक केल्यानंतर त्याचे एक एक कारनामे उघड़कीस येत आहेत, त्याच प्रमाणे त्याच्या अटकेचा बरार आणि पोलिसांनी बाळगलेली गुप्तता ही चर्येचा विषय ठरली आहे. अटकेसाठी गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक खरात याचे घर गाठले त्यावेळी खरातच्या घराच्या परिसरात चोर गुसल्याच कारण पुढे केले. त्यात एक पथक घरात घुसून शोध घेत होते तर दुसरे पथक खरात पळून जाणार नाही, याची खबरदारी घेत बाहेर पहारा देत होते. ज्यावेळी अशोक खरात घरातच असलयाची खात्री पटली तेव्हा गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले, यावेळी खरात आणि त्याच्या कुटुंबियानी चिगाण्णा घालून पोलिसांना दमदाटी करण्यास सुरवात केली.

तसेच एक दोन फोन लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलीसानी कोणत्याही दशावाला बळी न पडता, खरातला अटक केली. दरम्यान, गुरुवारी (दि. १९) सकाळी खरातवी पत्नी तसेच मुलाकडून काही माध्यम प्रतिनिधीना दमदाटी केली, अंगावर पाणी व चप्पाला फेकणे, कुत्रे सोडले आदी करताना अश्लिल शिवीगाळ केली. या प्रकरणी अंबड पोलिस ठाण्मशत स्वतंत्र गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

नाशिक पोलीस गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, खोट्या आमिषाने एका २७ वर्षीय महिलेवर बलात्कार आणि लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी मंगळवारी अशोक खरातविरुद्ध प्रथम माहिती अहवाल (FIR) दाखल करण्यात आला आहे. पीडितेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे की, वैवाहिक समस्यांमुळे तिने अशोक खरातकडे सल्ला मागितला होता, त्यानंतर ती त्याच्या संपर्कात आली. त्याने तिला फसवले आणि तिच्या सर्व समस्या हळूहळू सुटतील असे आश्वासन देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. याच बहाण्याने त्याने २०२२ ते २०२५ दरम्यान तिच्यावर अनेक वेळा बलात्कार केला.

अशोक खरातवर भारतीय दंड संहितेच्या (IPC) कलम ६४ (बलात्कार) आणि ६९ (फसवणूक किंवा खोट्या आश्वासनाने लैंगिक संबंध) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानवीय, दुष्ट आणि अघोरी प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१३ च्या कलम ३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ashok Kharat Case: नीरज जाधवचा खंडणीचा मोह अन् खरातचा खेळ खल्लास! वाचा नाशिक क्राईमची थरारक इनसाईड स्टोरी

Web Title: A blow to captain ashok kharat empire six lakh seized from the bungalow and a pistol from mirgaav

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 20, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Ashok Kharat
  • crime
  • police

संबंधित बातम्या

Sambhajinagar  CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!
1

Sambhajinagar CJP : “आम्हालाच बैठकीतून का डावलले?”; संतप्त CJP कार्यकर्त्यांचा अभिजीत दिपकेंना जाब!

Jaipur Crime: महिलांचे कपडे घालून 3 मुलांच्या वडिलांनी संपवलं आयुष्य, कोणतीही सुसाईड नोट नाही; प्रत्येक पैलूचा तपास सुरू
2

Jaipur Crime: महिलांचे कपडे घालून 3 मुलांच्या वडिलांनी संपवलं आयुष्य, कोणतीही सुसाईड नोट नाही; प्रत्येक पैलूचा तपास सुरू

Chattisgarh Crime: ‘तो मला मारहाण करतोय’… बहिणीला फोन, दुसऱ्याच दिवशी B.Ed विद्यार्थिनीची हत्या; नेमकं प्रकरण काय?
3

Chattisgarh Crime: ‘तो मला मारहाण करतोय’… बहिणीला फोन, दुसऱ्याच दिवशी B.Ed विद्यार्थिनीची हत्या; नेमकं प्रकरण काय?

Mumbai Crime: सख्खे भाऊच बनले जल्लाद! दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर केले सपासप वार; बाप-लेकाचा मृत्यू
4

Mumbai Crime: सख्खे भाऊच बनले जल्लाद! दोन भावांनी सख्ख्या भावाच्या कुटुंबावर केले सपासप वार; बाप-लेकाचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.