Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांच्यासह पाच जणांवर विश्रामबाग पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बोर्ड लावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 07, 2025 | 03:40 PM
काँग्रेसच्या बड्या नेत्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

काँग्रेसच्या बड्या नेत्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे :  पुण्यात गुन्हेगारीसंदर्भातल्या घटना वाढत आहेत. दररोज खून, मारामाऱ्या, दरोडे, लुटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते तसेच माजी नगरसेवक गोपाळ तिवारी यांच्यासह पाच जणांवर विश्रामबाग पोलिसांनी खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. बोर्ड लावल्याच्या कारणावरून झालेल्या भांडणातून हा प्रकार घडला असून, दोघांनी दिलेल्या तक्रारीनुसार परस्पर विरोधी गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहेत. नारायण पेठेतील केळकर रस्त्यावर तिवारी यांचे मुरलीधर व्हेज हे हॉटेल आहे. त्यापासून जवळच असलेल्या निघोजकर मंगल कार्यालयाजवळ मंगळवारी (दि ५) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला आहे.

स्वप्नील रामचंद्र मोरे (वय ३४,रा. नारायणपेठ) यांच्या तक्रारीनुसार पोलिसांनी गोपाळ शंकर तिवारी (वय ६६, रा. घोलेरोड शिवाजीनगर), हर्ष उर्फ नन्नु शंकर शिर्के (वय २९, रा.नारायपेठ), निखील दिपील जगताप (वय ३३, रा.शनिवारपेठ), मुकूंद शंकर शिर्के (वय २७, रा.नारायणपेठ), अभिषेक उमेश थोरात (वय २२, रा.दत्तवाडी) यांच्यावर खूनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील हर्ष,निखील, मुकूंद आणि अभिषेक या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वप्नील मोरे यांच्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मुरलीधर हॉटेलच्या जवळील पुजा पेंटरच्या समोर सार्वजनिक रोडवर एक काळ्या रंगाचा बोर्ड लावला होता. तो काढण्यासाठी तिवारी आणि त्यांचे साथीदार तेथे आले. ते बोर्ड काढताना मोरे यांनी त्यांना तो काढू नका. तो बेकायदेशीर असल्यास महापालिका काढून घेईल असे म्हटले. त्यावेळी हर्षने मोरे यांना तु कोण मला सांगणार असे म्हणत झटापट करून छातीत बुक्क्या मारल्या. हा प्रकार घडल्यानंतर मोरे यांनी पोलिस चौकीत तक्रार दिली. पोलिसांनी वैद्यकीय तपासणीची यादी देऊन त्यांना ससून रुग्णालयात जाण्यास सांगितले होते. मात्र मोरे नंतर पोलिस चौकीत आले नाहीत असे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी सांगितले.

मुकूंद शंकर शिर्के (वय २७, रा.नारायणपेठ) यांच्या तक्रारीनुसार, विश्रामबाग पोलिसांनी स्वप्निल उर्फ बाबा मोरे आणि त्याच्या पाच ते सात साथीदारांविरुद्ध मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

फलटणमधील संतापजनक प्रकार

फलटण शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका केवळ ९ वर्षाच्या चिमुरडीला तिच्या सख्ख्या मामाने अमानुषपणे मारहाण केली असून, या मारहाणीमुळे संबंधित चिमुरडीच्या मनावर आघात झाला आहे. घडलेला मारहाणीचा प्रकार चिमुरडीने तिच्या वडिलांना सांगितल्यानंतर ही घटना समोर आली आहे. दरम्यान, मामाच्या विरोधात चिमुरडीचे पिता फलटण शहर पोलिस ठाण्यात गेले असता शहर पोलिसांनी अक्षरश: त्यांना हाकलून लावले. शेवटी हतबल झालेल्या पित्याने सातारा पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांच्याकडे धाव घेवून तक्रार मांडली आहे.

Web Title: A case has been registered against five people including a senior congress leader in pune

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2025 | 03:38 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा
1

Pune Crime : सायबर चोरट्यांकडून तीन ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक; तब्बल लाखो रुपयांना घातला गंडा

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा
2

खुटबाव येथील दुहेरी हत्याकांडप्रकरणी मोठी अपडेट; आरोपीला सुनावली जन्मठेपेची शिक्षा

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा
3

12 वर्षांनंतर ‘विश्वास खरे’ खून प्रकरणाचा निकाल; न्यायालयाने आरोपींना सुनावली ‘ही’ मोठी शिक्षा

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण
4

Crime News : पत्नीला घरी आणण्यावरून झाला वाद; चौघांकडून घरात घुसून मारहाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.