Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! डॉक्टरचाच विवाहित महिलेवर अत्याचार; उपचारासाठी रुममध्ये नेलं अन्…

रुग्णालयात आलेल्या विवाहित महिलेवर रुग्णालय तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पोलीसांनी डॉक्टरला अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 13, 2024 | 01:13 PM
संतापजनक! डॉक्टरचाच विवाहित महिलेवर अत्याचार; उपचारासाठी रुममध्ये नेलं अन्...

संतापजनक! डॉक्टरचाच विवाहित महिलेवर अत्याचार; उपचारासाठी रुममध्ये नेलं अन्...

Follow Us
Follow Us:

वरवंड : पुणे जिल्ह्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. खासगी उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या विवाहित महिलेवर, रुग्णालय तसेच वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी पाटस पोलीसांनी वरवंड येथील डॉक्टरला अटक केली आहे. ही माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. डॉ. सुनिल नामदेव झेंडे ( मुळ रा. दिवे, ता. पुरंदर जि. पुणे, सध्या रा. वरवंड ता. दौंड जि. पुणे) असे या आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, वरवंड येथील धन्वंतरी अँक्युप्रेशर सेंटर आयुर्वेदिक दवाखान्याचा डॉक्टर सुनील झेंडे याच्या रुग्णालयामध्ये दिनांक २१ ऑगस्ट २०२४ रोजी पीडित महिला ही पाठीवर गाठ आल्याने उपचारासाठी दवाखान्यात गेली होती. त्यावेळी दवाखान्याच्या आतील खोलीत घेऊन अत्याचार त्याने केला. याबाबत कोणाला सांगू नकोस नाहीतर, मी तुझी बदनामी करेन, अशी धमकी त्याने दिली.

हे सुद्धा वाचा : शाळेत घुसून मुलीला घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

दरम्यान त्यानंतर आरोपी डॉक्टरने २१ ऑगस्ट २०२४ ते १९ नोव्हेंबर २०२४ पर्यंत वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन अत्याचार केले. ही फिर्याद पीडित महिलेने पाटस पोलीस चौकीत दिल्याने मंगळवारी (दि.१०) संबंधित डॉक्टरवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित डॉक्टरला पाटस पोलिसांनी अटक केली असून, बुधवारी (दि.११) दौंड न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची म्हणजे १६ डिसेंबर २०२४ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख हे करीत आहेत.

राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले

राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

Web Title: A case of a doctor molesting a married woman has come to light in varavand nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2024 | 01:13 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • devendra fadanvis
  • maharashtra

संबंधित बातम्या

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट
1

Gondiya News: गोंदियात ‘राहुल गांधीं’नी थांबवली गाडी; कार्यकर्त्याशी साधला संवाद! मृत आदिवासी मुलांच्या कुटुंबीयांची घेतली भेट

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन
2

ST Bus News: एसटी प्रवाशांसाठी गुड न्यूज! ‘आवडेल तेथे कोठेही प्रवास’ पास आता घरबसल्या ऑनलाइन

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
3

Dombivli News: आणखी किती जणांचा जीव धोक्यात जाणार? गोग्रासवाडीतील अनधिकृत गोठ्याच्या दलदलीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन
4

Farmers Protest: ‘आमच्या हक्काचे पैसे द्या’; 21 कोटींचे ऊस बिल थकीत; शेतकरी आक्रमक, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंंदोलन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.