Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक! पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य, पोलिसांनी…

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 29, 2025 | 05:46 PM
संतापजनक! पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य, पोलिसांनी...

संतापजनक! पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य, पोलिसांनी...

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून अत्याचाराच्या घटना उघडकीस येत असतात. असातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य करणार्‍यावर गुन्हा दाखल केला आहे. विद्यापीठ प्रशासनाने कोणतीच कारवाई न केल्याच्या निषेधार्थ विद्यार्थिनींनी गुरुवारी विद्यापीठात आंदोलन केले.

विद्यापीठात शिकणार्‍या एका विद्यार्थिनीसमोर मंगळवारी (दि. 25 मार्च) रात्री नऊच्या सुमारास एकाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी, चतुःश्रृंगी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या महिला सुरक्षा पर्यवेक्षक यांनी तक्रार दिली आहे. याप्रकरणी संबंधित विद्यार्थिनी व तिच्या मैत्रिणींनी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली. पण, प्रशासनाकडून मिळालेला थंड प्रतिसाद पाहून विद्यार्थिंनीनी एकत्र येत गुरुवारी सकाळी विद्यापीठात आंदोलन सुरू केले.

ही घटना घडल्यानंतर संबंधित विद्यार्थिनीने विद्यापीठाकडे संबंधित तरुणावर कारवाई करण्याची मागणी केली होती. कुलगुरु व कुलसचिवांनी या प्रकाराची गांभीर्याने दखल घेणे अपेक्षित होते. मात्र, त्यांनी या प्रकरणी कोणतीच कारवाई न केल्याने आम्हाला आंदोलन करून त्याकडे लक्ष्य वेधावे लागले आहे, असे संबंधित विद्यार्थिनीने व तिच्या मैत्रीनींनी स्पष्ट केले. विद्यापीठात शिक्षण घेणार्‍या विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता, एका तरुणाने विद्यार्थिनीसमोर अश्लील कृत्य केल्याची तक्रार प्राप्त झाली असून, या तरुणावर गुन्हा दाखल केला असल्याचे स्पष्ट केले. कर्तव्यायत निष्काळजीपणा करणार्‍या व चुकीचे वर्तन करणार्‍या कर्मचार्‍यांवर विद्यापीठ प्रशासन कायद्याप्रमाणे कडक कारवाई करीत आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना होऊ नये, याबाबत विद्यापीठ सर्व ती खबरदारी घेत आहे, असे विद्यापीठातर्फे प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

Web Title: A case of obscene acts committed in front of a female student has been revealed at pune university nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 29, 2025 | 05:46 PM

Topics:  

  • Arrested
  • cmomaharashtra
  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष
1

Pavana River Pollution : पवना नदी पुन्हा फेसाळली, रासायनिक सांडपाण्यामुळे जलचर धोक्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास
2

ज्येष्ठ लावणीसम्राज्ञी शकुंतला नगरकर यांचं निधन; 50 वर्षांहून अधिक काळ लावणी गाजवल्यानंतर घेतला अखेरचा श्वास

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!
3

Gondiya News: बाळापाठोपाठ मातेचाही मृत्यू! गंगाबाई रुग्णालयातील घटना; डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप!

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका
4

‘पुणे पोलिसांनी अद्याप परवानगी दिलेली नसली तरी…’ MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर Rohit Pawar यांची भूमिका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.