Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bihar Crime: नवऱ्याच्या संशयातून सूड! ब्यूटी पार्लर महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्यासाठी 1 लाखांची सुपारी

बिहारच्या पाटण्यात नवऱ्यावर संशयातून पत्नी नितू देवीने ब्यूटी पार्लर चालवणाऱ्या महिलेवर अ‍ॅसिड हल्ल्याची सुपारी दिली. 1 लाखांची सुपारी देऊन कट रचला गेला. हल्ला फसला असून 3 आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 25, 2025 | 05:17 PM
crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )

Follow Us
Close
Follow Us:
  • पत्नी नितू देवीने नवऱ्याच्या संशयातून अ‍ॅसिड हल्ल्याचा कट रचला
  • मोहम्मद एहसानला 1 लाखांची सुपारी; मोलकरीणही सहभागी
  • हल्ला अयशस्वी; अ‍ॅसिड, कपडे जप्त, 3 आरोपी अटकेत
बिहार: बिहारच्या पाटण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बायकोला आपल्या नवऱ्यावर संशय होता. तिचा संशय हा समोरच्या गल्लीत असणाऱ्या ब्यूटी पार्लर मधील महिलेवर होता. आपल्या पतीचे आणि तिचे संबंध आहेत असा तिला संशय होता. तिने अखेर त्या महिलेचा काटा काढायचा ठरवला आणि ब्यूटी पार्लर महिलेवर एसिड याला म्हणून तिने एक लाख रुपयाची सुपारी दिली. या प्रकरणात मुख्य आरोपी ही नितू देवी अस आहे. तिने मोलकरीण सोबत मिळून सुपारी दिली आहे. मोहम्मद एहसान या व्यक्तीला तिने सुपारी दिली होती. या प्रकरणात तीन आरोपीनं पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

Bengluru Crime: बंगळूरू हादरलं! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने घरमालकिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

पोलिसांना लागली कुणकुण!

जेव्हा नितू देवी हिने मोहम्मद एहसान याला एक लाख रुपयांची सुपारी दिली होती. जेव्हा पोलिसांनी घरात धाड टाकली तेव्हा मात्र घरात रोख कैश, मोबाईल आढळून आला आहे. मात्र जेव्हा पोलिसांकसून तपास करण्यात आला तेव्हा मात्र धक्कादायक कारण समोर आल आहे. नवऱ्याचा संशय त्या महिलेवर होता. ती दिसायला सुंदर होती. मात्र तिच्या चेहऱ्यावर एसिड फेकल्याने तिला काहीतरी होईल या भावनेन तिच्यावर हे कृत्य करण्यात आल.

गाडीवर आले होते हल्लेखोर

तीन जण गाडीवर आले होते. आलेल्या हल्लेखोरांनी तिच्यावर एसिड टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र ती त्या हल्ल्या मधून वाचली आहे. तिला सध्या रुग्णालयात दाखल करण्यात आळ आहे. तिच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र पोलिसांनी एहसान च्या घरावर धाड टाकली तेव्हा काही साहित्य त्याच्या घरी आढळून आल. एसिड ची बॉटल, एसिड टाकून भिजवलेले कपडे आढळून आले आहेत. सध्या आता आरोपीला ताब्यात घेतल आहे. पुढील तपास केला जात आहे. पोलीस आता घटनेचा तपास करत आहे. कोणाचे नक्की संबंध होते? हल्ला करण्याच कारण काय? दुपारी का देण्यात आली? याचा तपास आता केला जात आहे.

Crime News: व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून ५६ लाखांची फसवणूक; 28 जणांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

💡

Frequently Asked Questions

  • Que: अ‍ॅसिड हल्ल्याचा कट का रचला गेला?

    Ans: नवऱ्याचे ब्यूटी पार्लर महिलेशी संबंध असल्याच्या संशयातून.

  • Que: या प्रकरणातील मुख्य आरोपी कोण आहे?

    Ans: नितू देवी ही मुख्य आरोपी असून तिने सुपारी दिली होती.

  • Que: पोलिसांना काय पुरावे सापडले?

    Ans: अ‍ॅसिडची बाटली, भिजवलेले कपडे, रोख रक्कम आणि मोबाईल जप्त करण्यात आले.

Web Title: A contract of 1 lakh rupees was given for an acid attack on a beauty parlor owner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 05:17 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Bengluru Crime: बंगळूरू हादरलं! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने घरमालकिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न
1

Bengluru Crime: बंगळूरू हादरलं! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने घरमालकिणीला पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल
2

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून
3

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून

Rajasthan Crime: आधी प्रेयसीची हत्या केली, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि… ;अंगावर काटा आणणारी घटना
4

Rajasthan Crime: आधी प्रेयसीची हत्या केली, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि… ;अंगावर काटा आणणारी घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.