Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल

Amravati Crime News: हे साहित्य व्यास पिता-पुत्र च त्यांच्या सहकाऱ्याने तेथून उचलून नेले, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेज पोलिस्यांच्या ताब्यात देण्यात आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Dec 25, 2025 | 03:03 PM
हा कसला व्यावसायिक? बांधकामाचे साहित्य चोरले, CCTV मध्ये घटना कैद; गुन्हा दाखल
Follow Us
Close
Follow Us:

सातुर्णा परिसरातील प्रकरण,जागेचा होता वाद 
वाद चिघळण्याची शक्यता अधिक
राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला

अमरावती: अमरावती-बडनेरा मार्मावरील (Amravati) सातुर्गा परिसरात सुरू असलेल्या जमीन वादाने आता गुन्हेगारी वळण घेतले आहे. बांधकाम साहित्य चोरी, धमकी व अतिक्रमणाच्या आरोपांमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे. याप्रकरणी प्रसिद्ध व्यावसायिक विष्णु प्रसाद व्यास, त्यांचा मुलगा ध्रुव आास व एका अन्य व्यक्तीविरुद्ध राजापेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राहुल हरीश आडवाणी (३२. रा. नवजीवन कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी व त्यांचे वडील हरीश आडवाणी यांनी सातुर्गा परिसरात सर्वे क्रमांक-१७/२/मधीला २० आर जमीन कायदेशीररित्या खरेदी केली आहे.

या भूखंडाचे अधिकृत मोजमाप २३ नोव्हेंबरला झाले आहे. मोजमापात रुंदी ८० फूट व लांबी २६१ फूट असल्याचे स्पष्ट झाले आहे, या जमिनीवर शेजारील भूखंडधारकांकडून सिमेंटची प्रिकास्ट भिंत उभारण्यात आली. याबाबत चर्चा करण्यासाठी राहुल आडवाणी गेले असता, त्यांना औषध दुकानात बोलावून शिवीगाळ व जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्याचा आरोप करण्यात आला  आहे. आपल्या भूखंडाच्या सुरक्षेसाठी आडवाणी यांनी तेथे सीसीटीवी कैमरे बसवले होते. त्या ठिकाणी सीसीटीव्ही साहित्य व इतर बांधकाम साहित्य मिळून सुमारे ५ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज ठेपला होता.

Crime News: अमली पदार्थ प्रतिबंधक शाखेची मोठी कारवाई; एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक

तक्रारीनुसार, हे साहित्य व्यास पिता-पुत्र च त्यांच्या सहकाऱ्याने तेथून उचलून नेले, संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. फुटेज पोलिस्यांच्या ताब्यात देण्यात आहे. राजापेठ पोलिसांनी तक्रारीची दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक प्रकाश जगताप करीत आहेत.

वाद चिघळण्याची शक्यता अधिक
काही दिवसांपूर्वीच या प्रकरणात विष्णू व्यास यांनी पत्रकार परिषद घेऊन राहुल आडवाणी पांच्यावर जमीन चळकावण्याचा आरोप केला होता. मात्र, आता थेट गुन्हा दाखल झाल्याने हा बाद केवळ खासगी स्वरूपाचा न राहता कायदा-सुव्यवस्थेचा प्रान बनत चालल्याचे चित्र आहे. तपामाअंती नेमकी सत्यता काय समोर येते, याकडे आता शहराचे लक्ष लागले आहे.

हे देखील वाचा: विवाहित महिला घराबाहेरील बाथरूममध्ये गेली अन्…; देवरुखमध्ये घडली भयंकर घटना

एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात अटक

छत्रपती संभाजीनगर शहरात वाढत चाललेल्या अमली पदार्थांच्या तस्करीविरोधात अमली पदार्थ प्रतिबंध शाखेने मोठी कारवाई केली आहे. नगर रोड न परिसरात नशेच्या गोळ्यांची विक्री करत असताना एका महिलेसह दोन तरुणांना रंगेहात पकडण्यात आले. त्यांच्याकडून नशेसाठी वापरण्यात ते येणाऱ्या नायट्रोसेन-१० गोळ्या, गावठी कट्टा, दोन जिवंत काडतुस, एक पैशांचे बंडल आणि कार असा एकूण १० लाख १० हजार ८०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई २३ डिसेंबर रोजी राजी करण्यात आली आहे.

Web Title: Rqajapeth police file case against vyas father and son stolen construction material crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 25, 2025 | 02:44 PM

Topics:  

  • amravati
  • Amravati crime
  • crime

संबंधित बातम्या

बँकेलाच गंडवले! बनावट कागदपत्रे सादर करत लावला तब्बल 82 लाखांचा चुना
1

बँकेलाच गंडवले! बनावट कागदपत्रे सादर करत लावला तब्बल 82 लाखांचा चुना

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून
2

Karnatak Crime: रक्ताचं नातंच ठरलं खुनी! दारूच्या व्यसनातून त्रास देणाऱ्या तरुणाचा भावाने व मेहुण्याने केला निर्घृण खून

Rajasthan Crime: आधी प्रेयसीची हत्या केली, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि… ;अंगावर काटा आणणारी घटना
3

Rajasthan Crime: आधी प्रेयसीची हत्या केली, नंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे करून पोत्यात भरले आणि… ;अंगावर काटा आणणारी घटना

Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ
4

Nashik Crime: लहान मुली बेपत्ता की अपहरण?तीन ठिकाणांहून मुलींना फूस लावून पळवले; शहरात खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.