Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kankavli Crime: कणकवलीत प्रेमीयुगलाची धरणात उडी घेऊन आत्महत्या; धक्कादायक कारण उघड, नेमकं काय घडलं?

सिंधुदुर्गच्या कणकवलीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या प्रेमीयुगलाने धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. हरवलेल्या मोबाईलमधील खाजगी फोटो-व्हिडिओ बाहेर येतील या भीतीतून हा टोकाचा निर्णय घेतल्याचे व्हॉट्सअॅप चॅट व पोलिस तपासातून समोर आले

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 13, 2025 | 09:09 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • कणकवली तालुक्यातील तरंदळे धरणात दोघांनी उडी घेतली
  • दोघांचं एकमेकांवर प्रेम
  • तरुणाचा मोबाईल हरवल्याने बदनामीची भीती आणि संपवले जीवन
कणकवली: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यामध्ये काही दिवसांपूर्वी एका तरुण आणि तरुणीने तरंदळे धरणात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले होते. त्या तरुण आणि तरुणीचे आत्महत्या करण्याचे कारण समोर आले आहे. तरुण आणि तरुणीचे एकमेकांवर प्रेम होते. त्यांच्या आत्महत्या करण्यामागचं कारण तरुणाच्या आईच्या मोबाइल मध्ये करण्यात आलेल्या चॅटमुळे समोर आले आहे.

Nagpur Crime: उधारीचं बिल मागितल्याचा राग! अडीच मिनिटांत गुंडांनी उर्वशी बार फोडला; CCTVत थरार कैद

आत्महत्या करण्यामागचं कारण काय?

आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव सोहम चिंदरकर असे आहे. तो कणकवली तालुक्यातील कलमठ कुंभारवाडी येथील रहिवासी आहे. तर ईश्वरी राणे असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. कणकवली शहरातील बांधकरवाडी येथील रहिवासी आहे. तरुणाचा मोबाइल हरवला होता. त्या खाजगी गोष्टी आणि माहिती कोणाच्या हाती लागली तर आपली बदनामी होईल, या भीतीतून या दोघांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे माहिती समोर आली आहे. जीवन संपवण्याबाबतचे व्हॉट्सअॅप चॅट समोर आले आहे.

सोहम आणि ईश्वराच्या चॅट मध्ये काय?

सोहम याने त्याच्या आईच्या मोबिलेमधून व्हॉट्सअॅपवरून ईश्वरी सोबत चॅट केले होते.‘माझा मोबाईल हरवला आहे. त्या मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह फोटो आणि व्हिडीओ आहेत. हा मोबाईल कोणाच्या हाती लागला तर माझी खूप बदनामी होईल. त्यामुळे मी जीवन संपवत आहे, असे सोहमने ईश्वरीला केलेल्या मेसेजमध्ये म्हटले आहे. त्यानंतर ईश्वरीने सोहमची खूप समजूत काढण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांच्यात झालेल्या चॅटिंगमधून दिसून आलं आहे. पण जीवन संपवण्याच्या निर्णयावर ठाम असलेला सोहम हा ऐकण्याचा मन:स्थितीत नव्हता. समजून सांगून देखील सोहमने ऐकलं नाही, त्यानंतर तुझ्याशिवाय मी तरी एकटी कशी काय जगू? असा प्रश्न ईश्वरीने केला. त्यानंतर आपण दोघेही एकत्र जीवन संपवूया, असे सोहमला सांगितले.

कुटुंबियांना तरंगतांना आढळले मृतदेह

त्यानंतर या दोघांनीही जवळच असलेल्या तरंदळे येथील धरणाच्या पाण्यात उडी मारून जीवन संपवले. दोघेही घरातून बेपत्ता असल्याने शोधाशोध करत असलेल्या कुटुंबीयांना मेसेजच्या आधारावर जेव्हा शोध घेतला तेव्हा त्यांचे मृतदेह धरणाच्या पाण्यात तरंगताना आढळले होते. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केला जात आहे.

अमरावतीत मोठा घोटाळा; तारण म्हणून ठेवलेला माल परस्परच विकला, तब्बल साडेतीन कोटींची फसवणूक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे घडली?

    Ans: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात, तरंदळे धरण परिसरात.

  • Que: आत्महत्येमागचं मुख्य कारण काय?

    Ans: हरवलेल्या मोबाईलमधील खाजगी फोटो-व्हिडिओ बाहेर येतील या भीतीमुळे.

  • Que: पोलिसांना ही माहिती कशी मिळाली?

    Ans: दोघांमधील शेवटच्या व्हॉट्सअॅप चॅट आणि तपासातून ही बाब समोर आली.

Web Title: A couple commits suicide by jumping into a dam in kankavli

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 13, 2025 | 09:09 AM

Topics:  

  • crime
  • Kankavli

संबंधित बातम्या

Nagpur Crime: उधारीचं बिल मागितल्याचा राग! अडीच मिनिटांत गुंडांनी उर्वशी बार फोडला; CCTVत थरार कैद
1

Nagpur Crime: उधारीचं बिल मागितल्याचा राग! अडीच मिनिटांत गुंडांनी उर्वशी बार फोडला; CCTVत थरार कैद

प्रियकराच्या घरी राहणाऱ्या तरुणीचा मृत्यू, प्राइवेट पार्टमध्ये सापडले कापडाचे तुकडे, हत्येचं धक्कादायक कारण समोर
2

प्रियकराच्या घरी राहणाऱ्या तरुणीचा मृत्यू, प्राइवेट पार्टमध्ये सापडले कापडाचे तुकडे, हत्येचं धक्कादायक कारण समोर

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर
3

Mumbai Missing Girl: मुंबईला कोणाची नजर लागली? 268 मुली गायब, तर 82 मुले बेपत्ता, मुलींची धक्कादायक आकडेवारी समोर

Bihar Crime : बापरे! दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं अन्…;  नेमकं प्रकरण काय?
4

Bihar Crime : बापरे! दोन्ही डोळे काढले, प्रायव्हेट पार्ट कापलं अन्…;  नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.