Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्ज घेताय? तर थोडी खबरदारी घ्याच ! महिलेच्या परस्पर काढलं गेलं कर्ज, हफ्ते थकले अन् नंतर…

मुलासोबत ऑनलाईन सर्च करत असताना आरोपी वर्षा हिचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी वर्षाशी संपर्क केला. बँकेतून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आरोपी वर्षाने त्यांना घरी बोलावून घेतले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 30, 2025 | 11:06 AM
वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक

वैद्यकीय प्रवेशाच्या नावावर 3 लाखांनी फसवणूक

Follow Us
Follow Us:

नागपूर : कर्ज मिळवून देण्याचे आमिष दाखवून तीन आरोपींनी एका महिलेकडून घराची रजिस्ट्री व इतर कागदपत्रे घेतली. त्यानंतर ती रजिस्ट्री एका कंपनीत गहाण ठेवून 18 लाख 50 हजारांचे कर्ज उचलले आणि आपसात वाटणी करून घेतली. फसवणुकीची ही घटना गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत उघडकीस आली.

पोलिसांनी पौर्णिमा गजभिये (वय 47, रा. गणेशनगर) यांच्या तक्रारीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. वर्षा भेंडे (वय 45), सारंग भेंडे (वय 27, रा. बेसा) आणि राजेंद्र दियेवार (रा. गोपालनगर) अशी आरोपींची नावे आहेत. पौर्णिमा यांना पैशांची आवश्यकता होती. त्यांनी कर्ज मिळण्यासाठी बरेच प्रयत्न केले. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे त्यांना कर्ज मिळण्यास अडचण येत होती.

हेदेखील वाचा : Pune Crime News: भीक मागण्यासाठी पुण्यातून दोन वर्षांच्या चिमुरडीचे अपहरण; तुळजापूर येथून टोळीला अटक

दरम्यान, त्या मुलासोबत ऑनलाईन सर्च करत असताना आरोपी वर्षा हिचा मोबाईल क्रमांक मिळाला. त्यांनी वर्षाशी संपर्क केला. बँकेतून कर्ज मिळण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे सांगितले. आरोपी वर्षाने त्यांना घरी बोलावून घेतले. सविस्तर चर्चा केली. कर्ज मिळवून देण्याची हमी देत घराची संपूर्ण कागदपत्रे द्यावी लागतील, असे सांगितले.

वर्षाने घेतली मुलगा सारंगची मदत

वर्षाने मुलगा सारंग याच्या मदतीने पौर्णिमाकडून घराची सर्व कागदपत्रे, स्वाक्षरी केलेले कोरे धनादेश घेतले आणि त्यांना जिल्हा कार्यालयात बोलावले. तेथे त्यांचे फोटो काढले. पौर्णिमा अशिक्षित असल्याचा फायदा घेत त्यांच्या नावावर असलेल्या भूखंडाची रजिस्ट्री आरोपी राजेंद्र याच्या नावावर करून घेतली.

मायलेकांनी लढविली शक्कल

मायलेक आरोपींनी कमी वेळात अधिक पैसा कमविण्यासाठी शक्कल लढवली. राजेंद्र दियेवार हा सुद्धा गरीब आहे. तो भाड्याच्या घरात राहतो. त्याला सुद्धा पैशांची गरज होती.

हेदेखील वाचा : दिल्लीतील CA तरुणाने अत्यंत भयानक पद्धतीने संपवले आयुष्य; चेहऱ्याभोवती एक प्लॅस्टिकची पिशवी, तोंडात हेलिअम गॅस…

Web Title: A loan was taken without permission of woman incident in nagpur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 11:06 AM

Topics:  

  • crime news
  • Fraud Case
  • maharashtra news
  • Nagpur News

संबंधित बातम्या

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन
1

FFS App Mandatory For Fertilizer: ३० सप्टेंबरपासून FFS ॲपवर बुकिंगनंतरच मिळणार खत ; जुन्नर कृषी विभागाचे आवाहन

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा
2

Nagpur District : पावसाने पाठ फिरवली, धरणे आटली; पाच प्रमुख जलाशयांत केवळ ६१% पाणीसाठा

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?
3

Nagpur News : तायडे पकडला, मेश्राम निसटला; २० हजारांची लाच गेली कुठे?

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप
4

बेपत्ता अल्पवयीनाचा नदीपात्रात आढळला मृतदेह; नातेवाईकांचा पोलिसांच्या तपासावर आक्षेप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.