• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • A Man Murder Youth Incident In Nagpur Nrka

शेजारच्या पती-पत्नीमधील वाद सोडवणं बेतलं जीवावर; चाकूने वार करून एकाचा गळाच कापला

आरोपी महेश हा भंगारचा व्यवसाय करतो. गणेश लेआऊट परिसरातील एका इमारतीत पहिल्या माळ्यावर पत्नी व 3 मुलांसोबत राहतो. मृतक पंकज हा काच कटिंगचे काम करायचा आणि महेश राहत असलेल्या इमारतीमध्येच पहिल्या माळ्यावर आईसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महेशचे त्याच्या पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 28, 2024 | 01:51 PM
शेजारच्या पती-पत्नीमधील वाद सोडवणं बेतलं जीवावर; चाकूने वार करून एकाचा गळाच कापला

File Photo : Crime

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

नागपूर : शेजारी राहणाऱ्या दाम्पत्याचा वाद सोडविण्यासाठी जाणे एकाच्या जीवावर बेतले. शेजाऱ्याने चाकूने गळा कापून त्याचा खून केला. ही थरार घटना नवीन कामठी पोलिस ठाण्यांतर्गत येरखेडा परिसरात घडली. पंकज नत्थुलाल सोळंकी (वय 38) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून आरोपी शेजारी महेश जीवनलाल उके (वय 32) यास अटक केली आहे.

आरोपी महेश हा भंगारचा व्यवसाय करतो. गणेश लेआऊट परिसरातील एका इमारतीत पहिल्या माळ्यावर पत्नी व 3 मुलांसोबत राहतो. मृतक पंकज हा काच कटिंगचे काम करायचा आणि महेश राहत असलेल्या इमारतीमध्येच पहिल्या माळ्यावर आईसोबत राहत होता. शुक्रवारी रात्री साडेअकराच्या सुमारास महेशचे त्याच्या पत्नीशी कडाक्याचे भांडण झाले. महेशने पत्नीला मारहाण सुरू केली. पत्नीने मदतीसाठी भावाला बोलावले. साळा घरी येताच महेशने त्याच्याशीही वाद घातला.

शिवीगाळ करून मारहाण करू लागला. साळ्याने त्याला विरोध केला. तो आणखी जास्त चिडला. त्याने साळ्याला मारण्यासाठी स्वयंपाकखोलीतून चाकू आणला. तो साळ्यावर वार करण्याचा प्रयत्न करू लागला. पत्नीने भावाच्या मदतीसाठी आरडा-ओरड सुरू केली. पंकज मदतीला धावला. त्याने महेशला समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र महेश काही ऐकायला तयारच नव्हता. याच दरम्यान महेशने पंकजच्या गळ्यावर चाकूने वार केला. रक्ताची धार लागली आणि पंकज रक्तबंबाळ होऊन जागीच कोसळला.

Web Title: A man murder youth incident in nagpur nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2024 | 01:51 PM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • crime news
  • Murder In Nagpur

संबंधित बातम्या

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं
1

दीड हजारांची लाच स्वीकारणं सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला भोवलं; ACB ने रंगेहात पकडलं

Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी
2

Ahilyanagar News: घोडेगाव परिसरात गोळीबाराची दुसरी घटना! एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…
3

धक्कादायक! इंदापूरमध्ये तरुणाचे अपहरण; तब्बल 20 तास छळ केला अन्…

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…
4

शेतात काम करणाऱ्या महिलेवर हत्याराने हल्ला; दोन जण आले अन्…

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Jay Pawar News:  ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Jay Pawar News: ‘Mom आम्हा सर्वांना तुमचा खूप अभिमान’…; जय पवारांची सोशल मीडियावर भावनिक पोस्ट

Feb 15, 2026 | 09:32 AM
Mahashivratri 2026: शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खावा की नाही, काय आहेत शास्त्रातील नियम

Mahashivratri 2026: शिवलिंगावर अर्पण केलेला प्रसाद खावा की नाही, काय आहेत शास्त्रातील नियम

Feb 15, 2026 | 09:30 AM
टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

टेकप्रेमींचं गणित बिघडणार! Lenovo ने घेतला मोठा निर्णय… लॅपटॉपच्या किंमती वाढवण्याचा दिला इशारा, ग्राहक चिंतेत

Feb 15, 2026 | 09:26 AM
राज्यातील तब्बल दीड हजार पतसंस्था रडारवर; माहिती न दिल्याने आता होणार कारवाई

राज्यातील तब्बल दीड हजार पतसंस्था रडारवर; माहिती न दिल्याने आता होणार कारवाई

Feb 15, 2026 | 09:25 AM
Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

Buldhana News: बुलडाण्यात धक्कादायक घटना! आठवीतील दोन वर्गमित्रांची दोन दिवसांत गळफास घेऊन आत्महत्या

Feb 15, 2026 | 09:21 AM
Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका   साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते.  भगवा

Mahashivratri 2026 : महाशिवरात्रीनिमित्त भगवान शिवाची ‘ही’ आवडीची डिश बनवायला विसरू नका साबुदाणा खीर उपवासाला खाल्ली जाते. भगवा

Feb 15, 2026 | 09:15 AM
मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

मोठी बातमी ! महाविकास आघाडीत ‘या’ कारणामुळे पडली वादाची ठिणगी; ‘मातोश्री’वर होणार महत्त्वपूर्ण बैठक

Feb 15, 2026 | 09:09 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM
Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Mira Bhayandar : लाखो खर्च झाले पण मीरा भाईंदरचे नाले तुंबलेलेच

Feb 14, 2026 | 07:09 PM
Train Viral Video :  शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Train Viral Video : शिर्डी एक्सप्रेसमध्ये मारहाण! ट्रेनमधील राडा व्हायरल

Feb 14, 2026 | 07:03 PM
Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Bhima Krushi Pradarshan Kolhapur : प्रदर्शनात ५ फुटी सरड्याची एन्ट्री; पाहा थरारक व्हिडिओ!

Feb 14, 2026 | 06:55 PM
Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Ahilyanagar : अहिल्यानगरमध्ये बालाजी उत्सव संपन्न ;बालाजी देवस्थान ट्रस्टची २० वर्षांची परंपरा

Feb 14, 2026 | 06:49 PM
Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Nalasopara : नालासोपारा स्टेशनबाहेरील वाहतूक कोंडीची कारणे काय

Feb 14, 2026 | 03:32 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.