Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची आत्महत्या; पत्नीचा गंभीर आरोप

पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारे आणि औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप जाधव (वय ५७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2026 | 01:54 PM
कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची आत्महत्या; पत्नीचा गंभीर आरोप

कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मानसिक छळाला कंटाळून एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरची आत्महत्या; पत्नीचा गंभीर आरोप

Follow Us
Follow Us:

पालघर/संतोष पाटील : पालघर जिल्ह्यातील बोईसर येथे राहणारे आणि औद्योगिक क्षेत्रातील वरिष्ठ पदावर कार्यरत असलेले एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर प्रदीप जाधव (वय ५७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मृताच्या पत्नी वंदना जाधव यांनी बोईसर पोलिसांकडे तक्रार दाखल करत कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळामुळेच पतीने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप केला आहे.

 

पत्नीच्या तक्रारीनुसार, प्रदीप जाधव हे बोईसर एमआयडीसीतील विराज प्रोफाइल कंपनीमध्ये इलेक्ट्रिकल डायरेक्टर पदावर कार्यरत होते. कंपनीचे सीईओ जे. पी. गर्ग यांच्याकडून वारंवार अपमानास्पद वागणूक दिली जात होती तसेच मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची बाब त्यांनी अनेक वेळा कुटुंबीयांकडे व्यक्त केली होती. या त्रासाला कंटाळून काही महिन्यांपूर्वी त्यांनी कंपनीचा राजीनामा देत दुसऱ्या कंपनीत नोकरी स्वीकारली होती. मात्र, विराज प्रोफाइलच्या व्यवस्थापनाने त्यांच्याशी पुन्हा संपर्क साधून कंपनीत परत येण्याची विनंती केल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, १९ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कुटुंबीयांना प्रदीप जाधव यांच्याबाबत चिंताजनक माहिती मिळाल्यानंतर ते तातडीने बोईसर येथील निवासस्थानी पोहोचले. त्यावेळी त्यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले. घटनेची माहिती मिळताच बोईसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि मृतदेह ताब्यात घेतला.

हे सुद्धा वाचा : फुगेवाडी विषारी दारूकांडाचे पडसाद विधिमंडळात उमटणार! आमदार शंकर जगताप आक्रमक

यावेळी घटनास्थळावरून सापडलेल्या डायरी आणि कथित सुसाईड नोटमध्ये कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख असल्याचा दावा पत्नी वंदना जाधव यांनी केला आहे. या गंभीर आरोपांमुळे औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडाली असून, आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास बोईसर पोलीस करत आहेत.

हे सुद्धा वाचा : साक्षीदार होण्याच्या प्रयत्नात फसला, ‘त्या’ तरुणाच्या खुनाचा लागला छडा; दोघांना ठोकल्या बेड्या

Web Title: A person has committed suicide driven to it by the harassment of company officials

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 01:53 PM

Topics:  

  • crime news
  • palghar
  • Sucide News

संबंधित बातम्या

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात
1

शाहूनगर डोरेमॉन खून प्रकरणी मोठी अपडेट; पोलिसांनी आरोपींना तेलंगणातून घेतले ताब्यात

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ
2

आयटी इंजिनिअरने आधी पत्नीला संपवलं, नंतर स्वत:वरही वार केले अन्…; देहूगावातील घटनेनं खळबळ

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला
3

Palghar PWD Scam : पीडब्ल्यूडीत 73 लाखांचा घोटाळा, बनावट दस्तऐवज तयार; ‘अभिप्राया’च्या नावाखाली FRI रोखला

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक
4

माळेगावात घरासमोरील कंपाउंड पाडल्याने वाद चिघळला; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल, आरोपींना अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.