Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुणे हादरलं! चॉकलेट देतो म्हणून रुममध्ये नेलं अन्…; ज्येष्ठाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

मुंढवा परिसरात एका ६० वर्षीय ज्येष्ठाने शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 28, 2024 | 04:58 PM
पुणे हादरलं! चॉकलेट देतो म्हणून रुममध्ये नेलं अन्...; ज्येष्ठाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

पुणे हादरलं! चॉकलेट देतो म्हणून रुममध्ये नेलं अन्...; ज्येष्ठाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Follow Us
Follow Us:

पुणे : मुंढवा परिसरात एका ६० वर्षीय ज्येष्ठाने शेजारी राहत असलेल्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. याबाबत सहा वर्षाच्या मुलीच्या आईने तक्रार दिली आहे.

मुंढवा पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदारांची एक ४ वर्षाची आणि ६ वर्षाची अशा दोन्ही मुली घराबाहेर खेळत होत्या, शेजारी राहत असलेल्या आरोपी नराधमाने त्यांना चॉकलेट खायला देऊन आपल्या घरी नेले. नंतर ६ वर्षाच्या मुलीवर वेळोवेळी त्यांच्यावर अत्याचार केला. असे दोन तीन वेळा झाल्याने सहा वर्षाच्या मुलीने झालेला प्रकार आईला सांगितला. याबाबत पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात धाव घेऊन मंगळवारी संध्याकाळी तक्रार दिली आहे. तक्रार मिळताच पोलीस उपायुक्त आर राजा, वरिष्ठ निरीक्षक नीलकंठ जगताप अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मुंढवा पोलिसांनी तात्काळ नराधमावर बाल लैंगिक अत्याचारचा गुन्हा दाखल करून अटक केली असून, पुढील तपास करीत आहे.

मुलींना चॉकलेट खायला देण्याचे आमिष दाखवून घरी बोलवून तिच्यावर अत्याचार केल्याची तक्रार आल्याने तात्काळ आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, असे वरिष्ठ निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : घाटात विवाहितेचा आढळला मृतदेह, डोक्यात लोखंडी हत्याराने वार

विद्यार्थीनीवर सामूहिक लैगिंक अत्याचार

अल्पवयीन मुलींना पळवून नेणे, त्यांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्यावर विनयभंग व अत्याचार करणे अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे मुली असुरक्षित वातावरणाच्या सावटात असल्याचे जिल्ह्यात चित्र निर्माण झाले आहे. कायद्याचा धाक नसल्यामुळे सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे अल्पवयीन मुली व त्यांच्या पालकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. काही महिन्यापूर्वी बदलापूर शाळेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्याचा संतापजनक प्रकार समोर आला होता.त्यातच आता छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. यामध्ये धक्कादायर म्हणजे ज्या शिक्षकांना आई वडिलांनंतर श्रेष्ठ स्थान आणि गुरु पूजनीय मानतो, त्यांनीच दानवी कृत्य केल्याचं समोर आलं आहे. छत्तीसगडमधील या आदिवासी मुलीवर शाळेच्या मुख्याध्यापकासह शिक्षक आणि एक वनरक्षकांनी सामूहिक अत्याचार केला. छत्तीसगडमधील मनेंद्रगड-चिरमिरी-भरतपूर जिल्ह्यात ही घटना घडली. या अल्पवयीन मुलीचे वय 17 वर्षे असून ती घरी राहून अभ्यास करायची.

Web Title: A senior citizen molested a minor girl in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 28, 2024 | 04:58 PM

Topics:  

  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
1

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
2

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल
3

पदवी नाही, प्रशिक्षण नाही; तरीही रुग्णांवर उपचार! फुरसुंगीत बोगस डॉक्टरविरुद्ध गुन्हा दाखल

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
4

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.