Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्…

धायरी येथील रायकर मळा भागात कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 04, 2026 | 12:30 AM
कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्...

कौटुंबिक वादातून सासऱ्याने केला सुनेचा खून; भिंतीवर डोकं आपटलं अन्...

Follow Us
Follow Us:

पुणे : धायरी येथील रायकर मळा भागात कौटुंबिक वादातून सासऱ्यानेच सुनेचा खून केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली आहे. सासऱ्याने सुनेचे डोके भिंतीवर आपटून तसेच दगडाने मारहाण करून तिचा खून केला आणि घराला कुलूप लावून सासरा पसार झाला आहे. पोलिस पसार झालेल्या सासऱ्याचा शोध घेत असून, याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

स्वाती तेजस चौधरी (वय ३१) असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी सासरे भानुदास भास्कर चौधरी यांच्यावर नांदेड सिटी पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत कुटूंबियांनी तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, स्वाती चौधरी यांचे पती तेजस चौधरी हे शिवाजीनगर न्यायालयात क्लर्क म्हणून कार्यरत आहेत. शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास ते न्यायालयात गेले होते. त्यामुळे घरी सहा महिन्याच्या बाळासह स्वाती आणि तिचे सासरे होते. स्वाती आणि त्यांचे सासरे भानुदास चौधरी यांच्यात कौटुंबिक कारणावरून वारंवार वाद होत होते. शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास त्यांच्यात पुन्हा वाद झाला.

यादरम्यान स्वाती या बाथरूममध्ये कपडे धुण्यासाठी गेल्या असता भानुदास चौधरी तेथे गेले. त्यांनी स्वाती यांचे डोके भिंतीवर आपटले आणि कपडे धुण्याच्या दगडाने त्यांच्या डोक्यावर वार करून त्यांचा खून केला. नंतर आरोपीने घराला कुलूप लावून पळ काढला. त्यावेळी घरात स्वाती यांचे सहा महिन्यांचे बाळ होते. दुपारी दीडच्या सुमारास बाळ बराच वेळ रडत असल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी पोलिसांना कळवून दरवाजा उघडला असता हा प्रकार उघडकीस आला. नंतर स्वाती यांचे पती तेजस चौधरी यांना घटनेची माहिती देण्यात आली. आरोपी भानुदास चौधरी फरार असून नांदेड सिटी पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन काँग्रेस आक्रमक; ‘या’ तारखेला बुलढाणा जिल्ह्यात ‘अन्नदाता संघर्ष पदयात्रा’

Web Title: A shocking incident has taken place in pune where a father in law murdered his daughter in law over a family dispute

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 04, 2026 | 12:30 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.