Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक कार भरधाव वेगात आली अन् टिळक रस्त्यावरील…; वाचा ‘ही’ धक्कादायक घटना

पुण्यातील टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात भरधाव कार नियंत्रण सुटल्याने घुसली अन् मोठी घटना घडली. रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 13, 2025 | 02:04 PM
एक कार भरधाव वेगात आली अन् टिळक रस्त्यावरील...; वाचा 'ही' धक्कादायक घटना

एक कार भरधाव वेगात आली अन् टिळक रस्त्यावरील...; वाचा 'ही' धक्कादायक घटना

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातील टिळक रोडवरील महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात भरधाव कार नियंत्रण सुटल्याने घुसली अन् मोठी घटना घडली. रविवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. यावेळी क्रेन बोलवून कार बाहेर काढण्यात आली आहे. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शौकत कमलाकर बेळ (वय १९, रा. हडपसर काळेपडळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंदवला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शौकत बेळचे कारवरील नियंत्रण सुटल्याने गाडी फुटपाथवर चढली. आणि नंतर कार महाराष्ट्र इलेक्ट्रॉनिक दुकानात शिरली. यावेळी दुकानातील साहित्याचे नुकसान झाले. यावेळी चालकासोबत त्याचे दोन मित्र देखील गाडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. चालक मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत होता का ? अशी विचारणा पोलिसांना केली असता त्यांनी चालकाने मद्य प्राषण केले नसल्याचे म्हटले.

दरम्यान, सामाजिक माध्यमांवर अपघातानंतर एक मेसेज व्हायरल झाला आहे. त्यामध्ये चालकाने भरधाव वेगात कार चालवून ती कार दुकानात घातली. नंतर परस्पर क्रेन चालकाला बोलवून दुकानातील कार काढत असताना नागरिकांनी संबंधीत दुकानदाराला माहिती दिल्याचे मॅसेजमध्ये नमूद केले होते. याप्रकरणी आता विश्रामबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे सुद्दा वाचा : विवाहाच्या आमिषाने महिलेवर अत्याचार; पुण्यातील धक्कादायक प्रकार उघडकीस

महिला पोलिसाला कारने उडवले

राज्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसाखाली ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईनिमित्त नाकाबंदी करून कारवाई करत असताना एका भरधाव आलिशान कारने कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक विभागातील महिला कर्मचाऱ्याला उडविल्याची धक्कादायक घटना घडली. यात महिला कर्मचारी गंभीररित्या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, आलिशान कारमध्ये चौघेजन असल्याचे माहिती समोर आली. महिला अंमलदार दीपमाला राजू नायर (वय ३५) असे गंभीर जखमी झालेल्या महिला कर्मचाऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दीर- भावजयचा मृत्यू

पुण्यातील जेल रोडवरील एका रुग्णालयासमोर गेल्या काही दिवसाखाली भरधाव कारने दिलेल्या धडकेत दीर भावजयीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. लोहगाव परिसरातील जेल रस्त्यावरील संजय पार्क येथे हा अपघात गुरूवारी सकाळी झाला. याप्रकरणी चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आशीर्वाद गोवेकर (वय ५२), रेश्मा गोवेकर (वय ४७) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. याप्रकरणी कारचालक अचलकुमार (वय ४३) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत प्रसाद गोवेकर (वय ५४, रा. शिव पार्वती मंगल कार्यालयाजवळ, गोकुळनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: A speeding car accident has occurred on tilak road nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2025 | 02:04 PM

Topics:  

  • Car Accident
  • maharashtra
  • Pune Accident

संबंधित बातम्या

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन
1

वंध्यत्व उपचारांसाठी आता चंद्रपुरातच सुविधा; इंदिरा आयव्हीएफ सेंटरचे उद्घाटन

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी
2

Prithvi Shaw: नवी इनिंग सुरू! पृथ्वी शॉच्या हाती महाराष्ट्र संघाची कमान; ‘या’ कारणामुळे मिळाली मोठी संधी

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा
3

Marathi Language: ‘अमराठी चालकांनो मराठी शिका! …नंतर नियमभंग खपवून घेणार नाही,’ प्रताप सरनाईकांचा इशारा

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा
4

Jalgaon News: ‘शेतकरी आत्महत्या झाल्यास बँका जबाबदार!’ दुष्काळ पाहणीनंतर बावनकुळेंचा मोठा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.