Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur Crime: 50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या

सोलापुरात महापालिका निवडणुकीची तयारी करणारे तृतीयपंथी उमेदवार अय्युब सय्यद यांचा घरात उशीने तोंड दाबून खून झाला. गळ्यातील सुमारे 50 तोळे सोनं लुटलं गेलं. CCTVत तीन संशयित दिसत असून तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 28, 2025 | 03:01 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • घरात मृतदेह आढळला; उशीने तोंड दाबून हत्या
  • 50 तोळे सोनं, कानातील दागिने लंपास
  • CCTVत तीन संशयित; DVR गायब, तपास सुरू
सोलापूर : सोलापूर शहरात खळबळजनक घटना घडली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी अय्युब सय्यद हे तयारी करत होते. मात्र काल घडलेल्या घटनेने सगळ्यांना धक्का बसला. त्यांच्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळून आला अहे. त्यांची काळजी घेणारी महिला ज्या वेळी घरात गेली तेव्हा त्यांचा मृतदेह तिथे पडला होता. उशीने तोंड दाबण्यात आल त्या नंतर गळ्यातील सोने आणि कानातील सोने ओरबडून घेवून गेले आहेत. ते महापालिका निवडणुकीचे तयारी करत होते. नक्की खून का करण्यात आला? याच कारण अद्याप स्पष्ट नाही.

Hyderabad News: ऑनलाइन गेमिंगचे व्यसन जीवावर बेतले! पैसे हरल्यानंतर 24 वर्षीय तरुणाची आत्महत्या

अय्यूब सय्यद सोशल मीडियावर होते लोकप्रिय

तृतीयपंथी उमेदवार म्हणून ते नुकतेच सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यांना रिल्स वर मोठी पसंती होती. मात्र त्यांच्या घरातील सीसीटीव्हीमध्ये तीन जण आढळून आले आहेत. डीव्हीआर मिळाला नाही. तोंडाला मास्क लावून आल्याने काय ओळख पटली नाही. तृतीयपंथी समाजात आणि परिसरात त्यांच सामाजिक काम चांगलं होत. त्यांचा खून का करण्यात आला याच अद्याप कारण समजू शकल नाही.

गळ्यात होत ५० तोळे सोने

त्यांच्या गळ्यात जवळपास ५० तोळे सोने होत. ते सोने देखील मारून टाकल्यानंतर लुटून घेवून गेले आहेत. मात्र खून नक्की सोन्यासाठी केला की वेगळ काही कारण होत याचा तपास पोलीस करत आहेत. ते घरात भिशी चालवत होत. घरातील डब्यात काही चिठ्ठ्या आढळून आल्या आहेत. त्यांचा परिवार हा सोलापूर मध्येच नई जिंदगी परिसरात राहतो. मात्र त्यांच्या या घटनेनंतर उत्तर बझार परिसरात खळबळ उडाली आहे. त्यांना प्रभाग क्रमांक १५ मध्ये निवडणूक लढवायची होती. त्यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून रिल्स पण शेयर केली होती. ती महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाली होती. तृतीयपंथी पण निवडणूक लढवतात याने त्यांच्यात आत्मविश्वास आला होता. मात्र काही होण्या आधीच त्यांचा घरात खून करण्यात आला आहे. त्यांचं सोशल मीडिया अकाउंट अनेक जण पाहत असत. त्यांच्या या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. आता पोलीस संशयित आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपी पकडण्यात आता पोलिसांना कधी यश येत हे पहावं लागेल.50 तोळे सोन्यासाठी की कटकारस्थान? महापालिका निवडणुकीची तयारी करणाऱ्या तृतीयपंथी उमेदवाराची हत्या.

Nagpur Crime: नागपूर हादरलं! पबमधील तरुणीशी अश्लील चाळ्यांवरून राडा, भररस्त्यात चाकूहल्ला; एका तरुणाचा मृत्यू,

💡

Frequently Asked Questions

  • Que: अय्युब सय्यद यांचा खून कसा झाला?

    Ans: अय्युब सय्यद यांच्या घरात उशीने तोंड दाबून त्यांची हत्या करण्यात आली. त्यानंतर गळ्यातील व कानातील सोनं काढून आरोपी फरार झाले.

  • Que: हत्या सोन्यासाठी की इतर कारणासाठी?

    Ans: प्राथमिक तपासात सोन्याच्या लुटीचा संशय आहे, मात्र अय्युब सय्यद हे निवडणुकीस इच्छुक व सामाजिक कार्यकर्ते असल्याने इतर कारणांचा देखील पोलीस तपास करत आहेत.

  • Que: CCTVतील संशयितांची ओळख पटली का?

    Ans: अद्याप ओळख पटलेली नाही. तीन संशयित CCTVत दिसले आहेत, मात्र त्यांनी मास्क घातले होते आणि DVR गायब असल्याने तपासात अडचणी येत आहेत.

Web Title: A transgender candidate preparing for the municipal elections has been murdered

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:01 PM

Topics:  

  • crime
  • Solapur
  • Solapur Crime

संबंधित बातम्या

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज
1

Mukhyamantri Saur Krushi Vahini Yojana: बारामती परिमंडळातील २ लाख शेतकऱ्यांना आता दिवसा मिळणार वीज

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली
2

Solapur News: घरकुलांना मुहूर्त कधी? पहिला हप्ता मिळूनही १५ महिन्यांपासून बांधकामे रखडली

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक
3

Chhattisgarh crime: 8 मुली, एजंट अन् मसाज रूम…! ‘वेलनेस स्पा’च्या नावाखाली देहव्यापार; मॅनेजर, महिला दलालासह 7 ग्राहकांना अटक

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात
4

IPL Abhishek Porel Arrest: लग्नाचे आश्वासन देऊन बलात्कार अन् खासगी व्हिडीओ…; आयपीएल क्रिकेटपटू अभिषेक पोरेल पोलिसांच्या ताब्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.