• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Abuse Of A Minor Girl Incident In Kalyan Nrka

धक्कादायक ! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी खेळता खेळता घरात आली अन् नराधमाने…

संशयित आरोपी धर्मेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने धर्मेंद्र यादव याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मेंद्र याने या मुलीसोबत किवा आणखी काही मुलीसोबत असा प्रकार केला आहे का? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 27, 2024 | 07:44 AM
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच...

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर सातत्याने अत्याचार; पीडितेला मुलगी होताच... (File Photo : Crime)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

कल्याण : गेल्या काही दिवसांपासून मुलींसह महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होताना दिसत आहे. असे असताना आता कल्याण पूर्व आडीवली भागात एका दहा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका नराधमाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत धर्मेंद्र यादव या नराधमाला बेड्या ठोकल्या आहेत.

हेदेखील वाचा : तोतया पोलिसाकडून एकाची 13 लाखांची फसवणूक; 20 कोटींचा गैरव्यवहार झाल्याची बतावणी केली अन्…

कल्याण पूर्व येथील आडवली परिसरात एक दहा वर्षीय अल्पवयीन मुलगी काही मुलांसोबत खेळत असताना एका मुलासोबत घरात गेली. मुलगी घरात येताच मुलाच्या वडिलांनी या मुलीला आपल्याजवळ बोलून घेतले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार पीडित मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तत्काळ याबाबत मानपाडा पोलीस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करत मानपाडा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपास सुरू केला.

नराधमास 7 दिवसांची पोलीस कोठडी

दरम्यान, संशयित आरोपी धर्मेंद्र यादव याला पोलिसांनी अटक केली. पोलिसांनी आरोपीला कल्याण कोर्टात हजर केले असता कोर्टाने धर्मेंद्र यादव याला 7 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. धर्मेंद्र याने या मुलीसोबत किवा आणखी काही मुलीसोबत असा प्रकार केला आहे का? या दृष्टीने पोलीस पुढील तपास करीत आहेत. बदलापूरच्या घटनेनंतर अंबरनाथमध्ये एका अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचाराची घटना समोर आली होती. त्यानंतर आता ही घटना समोर आली आहे.

गुन्हेगारी घटनांमध्ये होतीये सातत्याने वाढ

राज्यात गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यांसारख्या घटना तर घडत आहेत. याशिवाय, महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत लक्षणीय वाढ होत असल्याचे म्हटले जात आहे. असे असताना आता कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

हेदेखील वाचा : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Web Title: Abuse of a minor girl incident in kalyan nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 07:44 AM

Topics:  

  • crime news
  • kalyan news

संबंधित बातम्या

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर
1

छत्रपती संभाजीनगर हादरले! पोलीस आयुक्तांच्या नावाचा उल्लेख आणि १४ लाखांचा सौदा…; धक्कादायक प्रकार समोर

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त
2

हातभट्टी दारूअड्यावर पोलिसांची कारवाई; ६०० लिटर मोहफुलाचे रसायन नष्ट; ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…
3

केंद्रीय मंत्रालयात पीए असल्याचे सांगत तब्बल 1.94 कोटींचा गंडा; पोलिसांनी गुन्हा दाखल करताच…

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल
4

विद्यार्थिनीला अश्लील संदेश पाठवणं भोवलं, प्राध्यापकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Chiplun News : योगेश कदमांचा नाव न घेता सुनील तटकरे वअनिल परब यांना टोला

Feb 15, 2026 | 07:42 PM
IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

IND vs PAK: भारतीय कॅप्टन सूर्यकुमार यादवने पुन्हा सलमान अली आगाला दाखवली जागा, No Handshake Policy सुरूच

Feb 15, 2026 | 07:36 PM
Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Raigad News : पळसदरी येथील धरणात सापडला मृतदेह! ओळख पटवणे, पोलिसांसाठी सगळ्यात मोठे आव्हान

Feb 15, 2026 | 07:20 PM
”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

”मी आधी नास्तिक होते, पण…”, रिंकु राजगुरूने सांगितला केदारनाथमधील अनुभव, म्हणाली, ”माझ्या आयुष्यात..”

Feb 15, 2026 | 07:18 PM
सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

सामन्यातील जाहिरातींचे दर भिडले गगनाला, एका ओव्हरमध्ये किती कमाई, 1 बॉलची किंमत किती?

Feb 15, 2026 | 07:13 PM
गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

गहू-साखर निर्यातीला केंद्राने दिली मान्यता; शेतकऱ्यांना दिलासा देणारा मोठा निर्णय

Feb 15, 2026 | 07:11 PM
Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Thailand फिरायला जाताय? व्हिसा नियमांत झाले मोठे बदल, ‘हे’ माहीत नसल्यास विमानतळावरूनच व्हावं लागेल परत

Feb 15, 2026 | 07:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Mumbai : ‘हर हर महादेव’च्या जयघोषात उजळलं बाबुलनाथ मंदिर

Feb 15, 2026 | 07:02 PM
Amravati :  कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Amravati : कोंडेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला भाविकांची मोठी गर्दी

Feb 15, 2026 | 06:47 PM
Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Sindhudurg : कुणकेश्वर यात्रा प्लास्टिकमुक्त करण्याचा संकल्प – पालकमंत्री राणे

Feb 15, 2026 | 05:53 PM
Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Vasai : ‘आश्वासन की दिखावा?’ स्थानिकांचा संताप, आयुक्तांकडे थेट तक्रार

Feb 15, 2026 | 02:30 PM
Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Nalasopara : नालासोपारा पूर्वेतील वाहतूक कोंडीचा कहर, प्रशासनाकडे दुर्लक्षाचा आरोप

Feb 15, 2026 | 02:27 PM
Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Satara : 5 दिवसांनंतरही सत्ता स्थापन अस्पष्ट; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष

Feb 14, 2026 | 08:20 PM
Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Latur News : 16 दिवस चालणार लातूरचा महाकुंभ! सिद्धेश्वर-रत्नेश्वर यात्रेसाठी प्रशासन सज्ज

Feb 14, 2026 | 07:15 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.