Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

काही वेळ बोलणे झाल्यानंतर ती रेल्वेप्लॅटफॉर्म परिसरातून बाहेर आली. रात्री २. ३० वाजता ऑटोरिक्षाचालकाने या एकट्या तरुणीला पाहून सलगी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तिला ऑटोरिक्षात बसवून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घेऊन गेला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 25, 2026 | 10:06 AM
गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार;

Follow Us
Follow Us:

वर्धा : गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार करण्याची घटना वर्धा रेल्वेस्थानक आवारात गुरुवारी (दि.24) सकाळी उघडकीस आली. पोलिसांनी दिवसभर तपास करून ऑटोरिक्षाचालकांसह ५ संशयितांना अटक केल्याची माहिती आहे. नागपूर जिल्ह्यातील बेला परिसरातील १९ वर्षीय तरुणी बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास वर्धा रेल्वेस्थानकात आली. त्यावेळी तिची आसामच्या एका तरुणाशी ओळख झाली.

काही वेळ बोलणे झाल्यानंतर ती रेल्वेप्लॅटफॉर्म परिसरातून बाहेर आली. रात्री २. ३० वाजता ऑटोरिक्षाचालकाने या एकट्या तरुणीला पाहून सलगी करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो तिला ऑटोरिक्षात बसवून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात घेऊन गेला. दरम्यान, त्याने आपल्या साथीदारांनाही बोलावून घेतले. तिथे तिच्यावर सामूहिक अत्याचार केला. त्यानंतर तिला पुन्हा रेल्वेस्थानक परिसरात सोडून दिले. काही वेळानंतर पुन्हा २ तरुणांनी तिला गाठून बोलण्यात गुंतवले. त्यानंतर ते तरुण तिला रेल्वेब्रिज परिसरात घेऊन गेले. तिथे तिच्यावर पुन्हा अत्याचार केला.

दरम्यान, सकाळी ती जेव्हा रेल्वेस्थानक परिसरात आली, तेव्हा आसाम येथील तरुणाच्या काहीतरी अघडित घडल्याचे लक्षात आले. त्याने जीआरपी पोलिसांना माहिती दिली.

सीसीटीव्ही फुटेजवरून काढला संशयितांचा माग

गतिमंद तरुणीवर अत्याचार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान ती ऑटोरिक्षामध्ये बसून जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. सीसीटीव्ही फुटेज व अन्य माहितीच्या आधारे जीआरपी पोलिसांनी ऑटोचालकासह ५ जणांना ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ रेल्वे पोलिस अधिकारी वर्धा येथे दाखल झाले आहेत.

मावस भावाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार

वाळूज एमआयडीसी परिसरातील जोगेश्वरी भागात अल्पवयीन मुलीवर तिच्याच २० वर्षीय मावस भावाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. अत्याचाराच्या काळात मुलगी १७ वर्षे चार महिन्यांची होती. या घटनेनंतर ती गर्भवती राहिल्याचे वैद्यकीय तपासणीत स्पष्ट झाले. उपचारादरम्यान गर्भपात झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून वाळूज एमआयडीसी पोलिसांनी संशयिताविरुद्ध पोक्सोसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा : Accident News : मोठी बातमी ! कॅबिनेट मंत्र्याचा मुलीसह कार अपघातात मृत्यू; कारला ट्रकची जोरदार धडक बसली अन्…

Web Title: Abused of a mentally challenged girl incident in wardha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2026 | 10:04 AM

Topics:  

  • crime news
  • wardha News

संबंधित बातम्या

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?
1

दिवसाढवळ्या व्यापाऱ्यावर वार, स्वारगेटमधील सॅलसबरी पार्कजवळ लुटीचा प्रयत्न; नेमकं काय घडलं?

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप
2

Bhiwandi News : ‘माझ्या मुलाला फाशी झाली पाहिजे’; भिवंडी प्रकरणातील आरोपी बडतर्फ पोलीस कर्मचारी शैलेश पाटीलच्या आईचा गंभीर आरोप

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल
3

गाडीवर आमदाराचा लोगो लावून फिरणं पडलं महागात! पोलिसांनी कार जप्त करून मालकावर केला गुन्हा दाखल

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
4

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.