Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 14 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार; नंतर जिवे मारण्याचीही दिली धमकी

पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्यावेळेस 'मी तुझ्यासोबत लग्न करतो, फिर्याद मागे घे' असे आमिष दाखविल्याने महिलेने तक्रार मागे घेतली होती. नंतर 5 ते 6 महिने त्या महिलेसोबत राहून त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर त्या महिलेने लग्न करण्याबाबत वेळोवेळी म्हटले असता त्याने 'तू आधी मुस्लीम धर्म स्वीकार कर, मग लग्न करतो'. असे म्हणत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Sep 24, 2024 | 03:00 PM
प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार

Follow Us
Follow Us:

खामगाव : लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर वारंवार अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली. याच प्रकरणात या आधीही महिलेच्या तक्रारीवरून अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. याबाबत आरोपी व पीडित महिला हे एकाच ठिकाणी मजुरीचे काम करत होते. तिथे दोघांमध्येही प्रेमसंबंध जुळले. परंतु, नंतर मो. समीर याने फिर्यादीवर जबरीने अतिप्रसंग केले.

हेदेखील वाचा : गगनबावडा तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस; सुमारे तीन तास पावसाची धुवाँधार बॅटिंग

त्याबाबत पोलिसात अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला होता. मात्र, त्यावेळेस ‘मी तुझ्यासोबत लग्न करतो, फिर्याद मागे घे’ असे आमिष दाखविल्याने महिलेने तक्रार मागे घेतली होती. नंतर 5 ते 6 महिने त्या महिलेसोबत राहून त्यांच्यात शारीरिक संबंध झाले. त्यानंतर त्या महिलेने लग्न करण्याबाबत वेळोवेळी म्हटले असता त्याने ‘तू आधी मुस्लीम धर्म स्वीकार कर, मग लग्न करतो’. असे म्हणत होता. परंतु धर्म परिवर्तन करणे स्वीकार नसल्याने महिला माहेरी तिच्या आईसोबत राहायला गेली.

दरम्यान, 13 सप्टेंबरच्या रात्री 11 वा पीडित महिला तिच्या मैत्रिणीच्या घरून येत असताना केडिया टर्निंगजवळील अर्जुन जल मंदिरसमोर आरोपीने तिला अडवून ‘तू माझ्या घरी आई वडिलांना, काकाला मी तुझ्यासोबत भेटतो, याबद्दल का बोलते’, असे बोलून मारहाण केली व जिवे मारण्याची धमकी दिली.

त्याचप्रमाणे आरोपी समीरचे काका व आई यांनीसुद्धा पीडितेला समीरसोबतच तुझे लग्न लावून देतो, असे प्रलोभन दिले होते. अशा फिर्यादीवरून मो. समीर मो. नजीर, मो. नजीर, समीरचे काका खैरु, मो. समीरची आई (सर्व रा. जुना फैल, खामगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

हेदेखील वाचा : पुण्यात चोरट्यांचा धुमाकूळ; जंगली महाराज रस्त्यावरुन महिलेचा मोबाइल हिसकावला

Web Title: Abused of woman incident in buldana nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 24, 2024 | 03:00 PM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…
1

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर; तरुणाच्या डोक्यात दगड घातला अन्…

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप
2

सोनाली गायकवाड आत्महत्येप्रकरणी मोठी अपडेट, नवरा गेल्यानंतर सासरच्यांनी…; माहेरच्या नातेवाईकांचे गंभीर आरोप

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात मद्यधुंद तरुणांचा कारमधून जीवघेणा स्टंट, डेक्कन पोलिसांकडून पाठलाग; नेमकं काय घडलं?

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले
4

वर्षभरापासून फरार झालेला गुंड संतोष धुमाळ पोलिसांच्या जाळ्यात; खिडकीतून उडी मारताना थरारकरित्या पकडले

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.