Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: भीषण अपघात! नाशिकच्या विद्यार्थ्यांची बस कोकण सहलीवरून परतताना 20 फुट दरीत कोसळली; चौघांची प्रकृती गंभीर

कोकण सहलीवरून परतणारी विद्यार्थ्यांची बस कराडच्या वाठारमध्ये 20 फुट खोल खड्ड्यात कोसळली. 30-32 विद्यार्थी जखमी झाले असून 4 जणांची प्रकृती गंभीर आहे. बसचा पुढील भाग चुराडा; सुदैवाने जीवितहानी टळली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 02, 2025 | 03:35 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Close
Follow Us:
  • नाशिकच्या पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांची कोकण सहल
  • परतीच्या प्रवासात पहाटे कराड तालुक्यात अपघात
  • बस थेट खड्ड्यात कोसळली; 30-32 विद्यार्थी जखमी
कराड: कोकण सहलीसाठी गेलेल्या विद्यार्थ्यांच्या खासगी बसचा भीषण अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही बस जवळपास २० फूट खोल दरीत कोसळली. ही दुर्घटना वाठार गावाजवळ घडली. या अपघातात जवळपास 30 ते 32 विध्यार्थी जखमी झाले आहे. त्यापैकी चार जणांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र बसचा चुराडा झाला आहे. कोकण सहलीला आलेले विध्यार्थी हे नाशिकहून आले होते. ते साहिलीवरून परतत असतांना ही दुर्घटना घडली.

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला

काय घडलं नेमकं?

नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव येथील विद्यार्थ्यांची सहल कोकणात आली होती. सहल संपल्यानंतर बस रात्री उशिरा नाशिककडे परतण्यासाठी निघाली. पहाटेच्या सुमारास बस वाठार परिसरात पोहोचली. तेव्हा चालकाचा रस्त्याचा अंदाज चुकला. महामार्गावर काम सुरु असतांना रस्त्याच्या कडेला मोठी खोल दारी सारखी जागा निर्माण झाली होती. चालकाला ती जागा दिसली नाही आणि बस थेट त्या दिशेला घसरत थेट दरीत कोसळली.

अचानक बस दरीत कोसळल्याने बसमधील विद्यार्थ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. बस कोसळल्यानंतर क्षणभर विद्यार्थ्यांना काय घडले ते समजायलाच वेळ लागला. हा धक्का इतका जोरदार होता की बसच्या पुढील भागाचा अक्षरशः चुरडा झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक घटनास्थळी पोहोचले आणि तातडीने बचावकार्य सुरु केले. त्यानंतर महामार्ग पोलीस पथकाने घटनास्थळी दाखल होऊन सर्व जखमी विद्यार्थ्यांना बाहेर काढले. जखमींना तातडीने कराड उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले तर काही विद्यार्थ्यांना अधिक उपचारांसाठी कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत ३० ते ३२ विध्यार्थी जखमी झाले आहेत, तर चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर उपचार सुरु आहे. यात कोणतीही जीवित हानी झाली नसून बस कशी कोसळली? या मगच कारण काय? याचा तपास पोलीस करत आहे. या अपघातामुळे वाठार परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. जखमी विद्यार्थ्यांचे पालक रुग्णालयात दाखल झाले आहे.

Mumbai News: प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला मोठा झटका; पहाटेपासूनच आयकर विभागाचे 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापे

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात कुठे झाला?

    Ans: कराड तालुक्यातील वाठार गावाजवळ बस 20 फुट खोल खड्ड्यात कोसळली.

  • Que: किती विद्यार्थी जखमी झाले?

    Ans: 30 ते 32 विद्यार्थी जखमी असून त्यापैकी 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.

  • Que: अपघाताचे प्राथमिक कारण काय?

    Ans: रात्रीच्या वेळेत रस्त्यावर सुरू असलेल्या कामामुळे कडेला खोल खड्डा तयार झाला होता; चालकाचा अंदाज चुकल्याने बस त्यात घसरली.

Web Title: Accident nashik students bus falls into 20 foot gorge while returning from konkan trip

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 03:35 PM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Kokan News

संबंधित बातम्या

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला
1

Thane Crime: चॉकलेटचं आमिष देऊन तीन मुलांच्या अपहरणाचा प्रयत्न, प्रवाशांच्या जागरूकतेमुळे मोठा गुन्हा टळला

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या
2

Jharkhand Crime: विवाहबाह्य प्रेमसंबंधाचा शेवट खूनी कटात; पत्नी आणि प्रियकराकडून पतीची जंगलात हत्या

Mumbai Crime: इंस्टा रील्स स्टार शैलेश रामगुडेचा आणखी एक प्रकार समोर; प्रेमाच्या नावाखाली IT इंजिनीअरची २२ लाखांची फसवणूक
3

Mumbai Crime: इंस्टा रील्स स्टार शैलेश रामगुडेचा आणखी एक प्रकार समोर; प्रेमाच्या नावाखाली IT इंजिनीअरची २२ लाखांची फसवणूक

Mumbai News: प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला मोठा झटका; पहाटेपासूनच आयकर विभागाचे 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापे
4

Mumbai News: प्रसिद्ध रामी हॉटेल ग्रुपला मोठा झटका; पहाटेपासूनच आयकर विभागाचे 30 पेक्षा अधिक ठिकाणी छापे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.