Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident News: मुंबई आमदाबाद महामार्गावरील सातीवली उडान पुलावर भीषण अपघात; १४ प्रवासी जखमी

पनवेलहून डहाणूकडे जाणाऱ्या खासगी बसचा मनोरजवळ सातीवली उडान पुलाजवळ भीषण अपघात झाला. कंटेनरला बस धडकल्याने ३५ पैकी १४ प्रवासी जखमी झाले असून वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Dec 21, 2025 | 11:30 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • मनोर पोलीस ठाणे हद्दीत सातीवली उडान पुलाजवळ खासगी बसचा अपघात
  • बसमधील ३५ पैकी १४ प्रवासी अति व किरकोळ जखमी
  • जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालय मनोर येथे दाखल
पनवेल: पनवेलहून डहाणूकडे पर्यटनासाठी निघालेल्या खासगी बसचा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील मनोर पोलीस ठाणे हद्दीतील सातीवली उडान पुलाजवळ भीषण अपघात झाला. पुढे उभी असलेल्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्यानंतर, त्या कंटेनरच्या मागे बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने बस जोरात आदळली. या अपघातात बसमधील एकूण ३५ प्रवाशांपैकी १४ प्रवासी अति व किरकोळ जखमी झाले आहेत.

Rajasthan Crime: बाप बनला नराधम! रागावून माहेरी गेलेली पत्नी परत यावी म्हणून ९ वर्षांच्या चिमुकलीची हत्या

अपघातानंतर जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णवाहिकेच्या सहाय्याने ग्रामीण रुग्णालय मनोर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. महामार्ग वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेत बसमधील प्रवाशांना बाहेर काढून माणुसकीचा आदर्श दाखवला अशी प्रतिक्रिया उपस्थित नागरिकांकडून व्यक्त करण्यात आली होती.या अपघातामुळे महामार्गावरील दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. महामार्ग वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून सुमारे दोन ते अडीच तासांत वाहतूक सुरळीत केली.

जखमींची नावे पुढीलप्रमाणे:
यशवंत मोरेश्वर मात्रे (४५), जमनाभाई पाटील (५५), भगवान पाटील (६९), धनवंती पाटील (४०), मीना पाटील (५०), लावण्या लोखंडे (१४), मोतीराम फडके (५२), गीता मळवी (४५), जानुबाई पाटील (७५) यांच्यासह इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.

दरम्यान सातीवली उडान पुलाचे अलीकडेच नवीनीकरण झाल्यानंतर या मार्गावर वाहनांची गती मोठ्या प्रमाणात वाढली असून वेगावर कोणतेही ठोस नियंत्रण नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढत असल्याची चिंता नागरिकांनी व्यक्त केली आहे. या ठिकाणी वेगमर्यादा फलक, गतिरोधक, सीसीटीव्ही कॅमेरे व नियमित पोलिस गस्त वाढवण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.प्रशासनाने वेळीच गती नियंत्रणासाठी ठोस उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशी संतप्त प्रतिक्रिया परिसरातील वाहनचालक व नागरिकांनी व्यक्त केली आहे.

Navi Mumbai Crime: नवी मुंबईत अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार, बॅकमेलिंग करत वर्षभर तोडले लचके; POCSO अंतर्गत गुन्हा नोंद

💡

Frequently Asked Questions

  • Que: अपघात नेमका कसा घडला?

    Ans: पुढे उभ्या असलेल्या वाहनाला कंटेनरने धडक दिल्यानंतर त्याच कंटेनरला बस आदळली आणि चालकाचे नियंत्रण सुटले.

  • Que: अपघातात किती प्रवासी जखमी झाले?

    Ans: बसमधील ३५ प्रवाशांपैकी १४ प्रवासी अति व किरकोळ जखमी झाले.

  • Que: नागरिकांनी प्रशासनाकडे कोणती मागणी केली आहे?

    Ans: वेगमर्यादा फलक, सीसीटीव्ही कॅमेरे, गतिरोधक आणि नियमित पोलिस गस्त वाढवण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Accident news a horrific accident occurred on the sativli flyover on the mumbai ahmedabad highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2025 | 11:30 AM

Topics:  

  • Accident
  • Ahemdabad
  • crime
  • panvel

संबंधित बातम्या

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन
1

Sachin Waze Bail: मोठी बातमी! अँटिलिया स्फोटक प्रकरणात सचिन वाझेला दिलासा; विशेष NIA कोर्टाकडून जामीन

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू
2

Accident News: रूमचा शोध ठरला अखेरचा प्रवास; दौलताबाद घाटातील बस-दुचाकी अपघातात तरुणाचा मृत्यू

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये
3

Accident News:मुंबई-मुरूड बसचे ब्रेक फेल; बेलापूर येथे तीन रिक्षांसह कारला धडक, ६ जण जखमी; तिघे आयसीयूमध्ये

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश
4

Ulhasnagar Crime: 50 लाख उकळले अन् म्हणाला ‘थँक्यू अंकल’! उल्हासनगरमध्ये अपहरण-खंडणी प्रकरणाचा पर्दाफाश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.