Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: पुणे-बेंगलोर हायवेवर भीषण अपघात; मिनी बस-ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू, 5 जण जखमी

पुणे-बेंगलोर हायवेवर मिनी बस आणि ट्रकच्या भीषण धडकेत दोन जणांचा मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत. कोल्हापूरहून जेजुरीला जाणारी बस या अपघातात सापडली. दुसरीकडे इंदापूर तालुक्यात अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय छगन भिसे यांची लोखंडी रॉडने हत्या करण्यात आली. दोन्ही घटनांचा पोलीस तपास सुरू आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 21, 2026 | 11:04 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • पुणे-बेंगलोर हायवेवर बस-ट्रक अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू.
  • अपघातातील पाच जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू.
  • इंदापूरमध्ये अनैतिक संबंधांच्या संशयातून 54 वर्षीय व्यक्तीची हत्या.
पुणे: पुणे-बंगलोर हायवेवर एक भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. एका मिनी बस आणि एका ट्रकची जोरदार धडक झाली. या भीषण धडकेत दोन जण जागीच ठार झाले आहे तर पाच जण जखमी झाले आहे. ही घटना आज पहाटेच्या सुमारास घडली.

कोल्हापूरहून जेजुरीला अपघातग्रस्त मिनी बस जात होती. त्यावेळी मिनी बस आणि ट्रकची पुणे-बेंगलोर हायवेवर डिमार्टसमोर भीषण धडक झाली. या भीषण अपघातात दोन जण जागीच ठार झाले. तर पाच जण जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

Palghar Crime: माझ्या टोकाच्या पाऊलाला तेच जबाबदार…; वरिष्ठांच्या मानसिक त्रासाचा आरोप करत 57 वर्षीय अधिकाऱ्याची आत्महत्या

उपचार सुरु

या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे अशी आहे. तर रोहित बनसोडे ,बबलू पवार ,अनिकेत भांडे ,ऋषी रंकाळे, अजय शिंगे असे जखमींचे नावे आहेत. जखमींना शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या कार्यकर्त्यांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी दाखल केले आहे.

पुण्यात भाड्याच्या वादातून रिक्षाचालकावर हल्ला; डोक्यात दगड घातला अन्…

राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांमध्ये भिती पसरत आहे. अशातच आता पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाड्यावरुन वाद झाल्याने प्रवाशाने रिक्षाचालकाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. या प्रकरणी प्रवाशाविरुद्ध हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ईश्वर बरोडा पवार (वय ३७, रा. वैदुवाडी, हडपसर) असे जखमी झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. या प्रकरणी प्रवासी भागवत गुंडाप्पा वाले (वय २५, रा. केशव चौक, माळवाडी, हडपसर) याच्याविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. पवार यांनी याबाबत हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा रखवालदार म्हणून काम करतो. १८ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास हडपसर गाडीतळ परिसरात रिक्षाचालक पवार हे थांबले होते. त्यावेळी आरोपीने वैदुवाडीला जाण्यासाठ किती भाडे घेणार आहे, अशी विचारणा केली. भाड्यावरुन त्यांच्यात वाद झाला. आरोपीने रिक्षाचालक पवार यांना शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत पवार जखमी झाले. पोलीस हवालदार मुंढे अधिक तपास करत आहेत.

Madhya Pradesh : लग्नाच्या एक दिवसाआधी तरुणीने संपवले आयुष्य, कारण अजूनही गुलदस्त्यात…

💡

Frequently Asked Questions

  • Que: पुणे-बेंगलोर हायवेवरील अपघातात किती जणांचा मृत्यू झाला?

    Ans: या अपघातात स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे या दोन जणांचा मृत्यू झाला.

  • Que: इंदापूरमध्ये हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव काय आहे?

    Ans: हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव छगन पांडुरंग भिसे (वय 54) असे आहे.

  • Que: दोन्ही घटनांमध्ये पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: अपघात आणि हत्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असून संबंधित आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Web Title: Accident pune bangalore highway horrific accident two dead 5 injured in mini bus truck accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 21, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • Accident
  • crime
  • Pune Accident

संबंधित बातम्या

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव
1

Bhiwandi Gang Rape: सामूहिक अत्याचार प्रकरण! नरेंद्र पवार यांच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी; निकाल 28 सप्टेंबरपर्यंत राखीव

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
2

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू
3

Palghar Accident : स्टोर रुमची भिंत कोसळली… अन् होत्याचं नव्हतं झालं, तिघांचा मृत्यू

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral
4

हाय व्होल्टेज तारेला धडकला पॅराशूट; पेट घेत हवेतच बनला आगीचा गोळा, अंगावर काटा आणणारा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.