Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Accident: चेन्नईतील गोल्डन बीचवर दुर्दैवी दुर्घटना; महाराष्ट्रातील 3 मुलं गेली वाहून; भंडाऱ्याची विद्यार्थिनी बुडाली

चेन्नई येथील गोल्डन बीचवर सेल्फी घेताना 10-15 फुटांच्या लाटेत तीन विद्यार्थी ओढले गेले. भंडाऱ्याची मयुरी चौधरी हिचा मृत्यू, जय पाटील बेपत्ता; देवेंद्र फडणवीस यांनी मदतकार्याबाबत संपर्क साधला.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Feb 22, 2026 | 02:51 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 26 पैकी 3 विद्यार्थी पाण्यात उतरले
  • 10-15 फुटांची लाट उसळली
  • मयुरी उर्फ माही चौधरी (भंडारा) मृत, तर एक बेपत्ता
चेन्नई: चेन्नई येथे एक दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्रातील ३ मुले वाहून गेल्याचे समोर आले आहे. गोल्डन बीच इथे ही धक्कादायक घटना घडल्याचे समोर आहे आहे. ते समुद्रकिनारी सेल्फी घेत असतांना ही दुर्घटना घडली. या दुर्दैवी घटनेत भंडारा जिल्ह्यातील वरठी येथील मयुरी उर्फ माही हरिश्चंद्र चौधरी हिचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा शोध सुरु आहे. त्यातून एक मुलगा सुरक्षितपणे बचावला.

Odisha Crime: संतापजनक! अल्पवयीन विद्यार्थिनीवर ५ नराधम शिक्षकांकडून सामूहिक बलात्कार, ओडिशातील घटना

काय घडलं नेमकं?

महाराष्ट्रातील काही विद्यार्थी इंटर्नशिपसाठी चेन्नईला गेले होते. ते चेन्नई येथील कॉग्निझंट या कंपनीत इंटर्नशिप करत होते. काही विध्यार्थी शनिवारी २१ फेब्रुवारी रोजी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी (गोल्डन बीच) समुद्रकिनारी फिरायला गेले होते. ते समुद्रकिनारी सेल्फी घेत असतांना दुर्घटना घडली. तामिळनाडू सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार, 26 पैकी केवळ 3 विद्यार्थी पाण्यात उतरले होते. मुलं समुद्रात उतरून सेल्फी घेत होते. त्यावेळी समुद्रात १० ते १५ फुटांची लाट उसळली. आणि तीन मुलं समुद्रात ओढले गेले.

या तिघांमधून एक भंडारा येथील मुलगी होती. जिचं नाव मयुरी चौधरी असे आहे. तिचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तर जय पाटील यांचा शोध अद्याप लागलेला नाही आहे. त्यांचा शोध घेतला जातो आहे. राज केदारी सुरक्षितपणे बाहेर आला आहे. जय पाटील यांचे नातेवाईक हे चेन्नई येथे पोहोचेल आहेत. मयुरी चौधरी हिते नातेवाईक नागपूरहून चेन्नईसाठी रवाना झाले आहेत.

चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ… — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) February 22, 2026

याप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केले

चेन्नई (तामिळनाडू) येथील गोल्डन बीचवर फिरण्यासाठी गेलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या गटासोबत पाण्यात उतरताना दुर्घटना घडली असून या घटनेत महाराष्ट्रातील काही विद्यार्थी अडकल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला असून ते मदत व बचाव कार्यावर सतत देखरेख ठेवून आहेत.

Tamilnadu Crime: महिलेवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्यावर पती आणि दोन वर्षांच्या मुलासह निर्घृण हत्या

तमिळनाडूच्या चेन्नई येथून तिहेरी हत्याकांडाची धक्कदायक घटना समोर आली आहे. एका तरुणासह त्याची पत्नी आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलाची हत्या केल्याची धक्कदायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली असून तपासादरम्यान, मृत महिलेवर आधी लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न करण्यात आले. मात्र तिने याला नकार दिला. यालाच संतापून आरोपीने तिची आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केली असे सांगण्यात येत आहे.

तुला खूप माज आलाय म्हणत तरुणावर हल्ला; लाकडी काठीने अन् लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण

💡

Frequently Asked Questions

  • Que: दुर्घटना कशी घडली?

    Ans: समुद्रात सेल्फी घेताना मोठी लाट उसळून तीन विद्यार्थी ओढले गेले.

  • Que: मृत व्यक्ती कोण?

    Ans: भंडारा जिल्ह्यातील मयुरी उर्फ माही हरिश्चंद्र चौधरी.

  • Que: कोण बेपत्ता आहे?

    Ans: जय पाटील यांचा शोध सुरू आहे.

Web Title: Accident unfortunate accident on golden beach in chennai 3 children from maharashtra were swept away bhandara student drowned

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2026 | 02:51 PM

Topics:  

  • Bhandara
  • chennai
  • Tamilnadu

संबंधित बातम्या

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक
1

Bhandara News: डेंग्यू-मलेरियाबाबत आरोग्य विभाग ‘अलर्ट’!  यंदा डेंग्यूचे ७, हिवतापाचे ५ रुग्ण; दोन्ही आजारात मृत्यू निरंक

Chennai Accident : चेन्नईत चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू? शनिवारपासून होते गायब
2

Chennai Accident : चेन्नईत चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू? शनिवारपासून होते गायब

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली
3

ISL : फारुख चौधरीचे मुंबई सिटी एफसीमध्ये पुनरागमन, संघाची ताकद वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.