Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Pune Crime: फॉर्च्युनरमध्ये बसवून मित्राला गोळ्या घातलेल्या आरोपीना अटक! ताम्हिणी घाटात घडला थरार

पिंपरी-चिंचवडमध्ये जमीन वादातून नितीन गिलबिले याचा खून झाला. आरोपी फरार होते पण ताम्हिणी घाटात पकडले. चौकशीत आरोपींनी माजी नगरसेवक किसन तापकीर यांचे नाव घेतल्याने तपासाची दिशा बदलली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 27, 2025 | 03:29 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • जमीन वादातून नितीन गिलबिले याची 12 नोव्हेंबरला हत्या.
  • आरोपींनी जवळून गोळी मारून मृतदेह टाकला.
  • एक आरोपी पूर्वी अटक; दोन ताम्हिणी घाटात पकडले.
पिंपरी चिंचवड परिसरात वडमुखवाडी या परिसरात जमिनीच्या वादातून १२ नोव्हेंबरला नितीन गिलबिले याची हत्या करण्यात आली होती. दोन मित्रांनी नितीनला गाडीत बसवलं आणि त्या नंतर जवळून डोक्यात गोळी घातली आणि मृतदेह तसंच फेकून दिला. हत्या केल्यानंतर तीन आरोपी फरार झाले होते. त्यातील एकाला वाघोलीमधून अटक करण्यात आली होती. मात्र दोन आरोपी फरार होते. त्या आरोपींचा ताम्हिणी घाटात वावर असल्याचं समोर आल. एक विना क्रमांक असलेली गाडी उभी होती. ही गाडी हत्येमध्ये वापरण्यात आली होती. या प्रकरणात विक्रांत ठाकूर आणि सुमित पटेल यांना पोलिसांनी ताब्यात घेतल आणि एका अमित पठारे याला अटक करण्यात आली होती. आता पोलिसांनी या प्रकरणात तपासाची चक्र फिरवली आहेत. वेगवेगळ्या दिशेने या प्रकरणात आता तपास केला जात आहे. मात्र आरोपीनी एका माजी नगरसेवकाच नाव घेतलं आहे. या दिशेने सध्या पोलिसांकडून तपास केला जात आहे.

माजी नगरसेवक किसन तापकीर अडचणीत, आरोपीनी घेतली नावं!

या हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेले आरोपी यांनी चौकशीत या माजी नगरसेवकाचे नाव घेतला आहे. त्याच्या शोधासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आली आहेत. अजूनही किसन तापकीर याचा शोध लागलेला नाही. पोलीसांकडून याचा तपास केला जात आहे. खुनाच नेमक कारण समोर आलेल नाही. मात्र अजूनही पोलिसांमार्फत याचा सखोल तपास केला जात आहे. हत्येचं कारण अद्याप कळू शकल नाही. जमिनीच्या आर्थिक वादातून हत्या झाल्याचा संशय आहे.

Chhatrapati Sambhajinagar Crime: बेदम मारहाण आणि चाकू हल्ला! व्यापाऱ्याला अडवून अडीच लाखांची रोकड आणि दुचाकी लंपास; अन्…

आरोपी लोकेशन बदलून राहत होते!

आरोपी हत्या करून फरार झाले. पोलिसांना यांचा शोध घेणे कठीण झालं होत. कारण आरोपी हे लोकेशन बदलून राहत होते. तपासात माजी नगरसेवकाच नाव घेतल्याने तपासाची दिशा बदलली आहे. नक्की किसन तापकीर यांचा यात संबंध काय आहे? त्याचा यांच्याशी काय व्यवहार होता का? याचा तपास पोलिसांना करायच आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष काय संबंध आहे? हे पोलिसांना तपासायचं आहे. या प्रकरणात आता दिघी पोलिसांनी एक स्वतंत्र पथक तयार केल आहे. हे पथक किसन तापकीर याचा शोध घेणार आहे. चौकशीत माजी नगरसेवकाचे नाव आल्यान आता मोठी माहिती समोर येण्याची शक्यता आहे. नक्की खून कशामुळे झाला हे पोलीस तपासात समोर येईलच. मात्र या हत्येने पिंपरी चिंचवड हादरल होत.

Kolkata Cirme: डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, हॉटेलमध्ये बोलावलं, 20,000 रुपयांवरून वाद आणि…; CAचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

💡

Frequently Asked Questions

  • Que: नितीन गिलबिले याचा खून का झाला?

    Ans: बहुधा जमिनीच्या आर्थिक वादातून खून झाल्याचा संशय; नेमकं कारण तपासात स्पष्ट होणार आहे.

  • Que: आरोपी कसे पकडले गेले?

    Ans: हत्यानंतर वारंवार लोकेशन बदलून ते फरार होते, परंतु पोलिसांनी ताम्हिणी घाटात घेराबंदी करून त्यांना पकडलं.

  • Que: माजी नगरसेवकाचं नाव का आलं?

    Ans: चौकशीत आरोपींनी त्यांचं नाव घेतल्याचा दावा आहे. त्यांचा संबंध काय आहे हे तपासण्यासाठी स्वतंत्र पथक कार्यरत आहे.

Web Title: Accused arrested for shooting friend in fortuner

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 03:29 PM

Topics:  

  • crime
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या
1

Amravati Double Murder: कबूतर चोरीच्या वादातून दोन जणांची हत्या; अमरावतीत सरपंचासह सात जणांना बेड्या

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?
2

Nashik Crime: पतीने पत्नी आणि मुलाची केली निर्घृण हत्या; विष पिऊन आत्महत्येचाही प्रयत्न; कारण काय?

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना
3

Mumbai Crime: पहिल्या पतीशी फोनवर बोलत असल्याच्या संशयातून पत्नीची हत्या; ओशिवरा येथील धक्कादायक घटना

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला
4

Pune Crime: पुणे-सातारा महामार्गावरील हत्येचा उलगडा! वडिलांच्या खुनाचा बदला 23 व्या वर्षी घेतला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.