• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Crime »
  • Kolkata Cirme Cas Body Found Naked

Kolkata Cirme: डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, हॉटेलमध्ये बोलावलं, 20,000 रुपयांवरून वाद आणि…; CAचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

कोलकात्यात 33 वर्षीय CA आदर्श लोसालकाचा हॉटेलमध्ये मृतदेह आढळला. डेटिंग अॅपवरून पैसे वसुलीसाठी कोमल आणि धुब्रा यांनी आदर्शचा खून केला; आरोपींना २४ तासांत अटक करण्यात आली.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 27, 2025 | 02:42 PM
crime (फोटो सौजन्य: social media)
Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • 33 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट, हॉटेलच्या खोलीत नग्न अवस्थेत मृत आढळला.
  • डेटिंग अॅपवर आदर्शसोबत मैत्री करून पैसे वसुलीसाठी खून केला.
  • 20,000 रुपयांची मागणी नाकारल्यावर त्याचा गळा दाबून खून केला.
कोलकाता: कोलटकता येथील कस्बा परिसरातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका हॉटेलच्या खोलीत 33 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंट (CA)चा नग्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. मृत CA चं नाव आदर्श लोसालका आहे. पोलिसांनी २४ तासांच्या आत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. पोलिसांनी २ आरोपींना अटक केली आहे. नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या.

Mumbai Crime: संतापजनक! नात्याला काळिमा फासणारी घटना, दहावीच्या विद्यार्थिनीला आई आणि शेजाऱ्याने ढकललं वेश्याव्यवसायात अन्…

काय आहे नेमकं प्रकरण?

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीची नावे कोमल साहा आणि तिचा लिव्ह -इन-पार्टनर धुब्रा मित्रा याला अटक केली आहे. डेटिंग अॅपवर कोमलने आदर्शसोबत आधी मैत्री केली. त्यानंतर त्यांच्या शारीरिक सुखाच्या बदल्यात 2,000 रुपयांचा व्यवहार निश्चित करण्यात आला. शनिवारी आदर्शने हॉटेलमध्ये ऑनलाईन दोन खोल्या बूक केल्या. कोमल आणि ध्रुबा आधी त्यांच्या खोलीमध्ये गेले. आदर्शने डिलिव्हरी अॅपवरून बिअर आणि चिप्स ऑर्डर देखील ऑर्डर केले. कोमल आणि ध्रुबा यांनी हॉटेलच्या गॅलरीमध्ये बराच वेळ गप्पा मारल्या. त्याच वेळी 20,000 रुपयांच्या मागणीचा प्लॅन ठरला.

कोमल आदर्शच्या खोलीत गेली. आदर्श नशेत असताना तिने तिच्या पार्टनरसोबत खोलीत पैशांची शोधाशोध केली आणि आदर्शच्या वॉलेटमधून 1,500 रुपये काढले. त्यावेळी, अचानक आदर्शला जाग आली आणि ध्रुबाला तिथे पाहून तो चकित झाला. त्यानंतर त्या दोघांनी आदर्शकडे 20,000 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची मागणी केली. आदर्शने पैसे देण्यास नकार दिला आणि त्याने कोमलला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. याच संतापाच्या भरात धुब्रा आणि कोमलने आदर्शचे पाय टॉवेलने बांधले. त्यानंतर तिथे असलेल्या चादरीने तिचा गळा दाबून हत्या केली. त्यानंतर ते गॅलरीमधून पळून त्यांच्या जवळच्या खोलीत गेले. हि घटना सुमारे पहाटे अडीच वाजता घडली.

CCTV फुटेजच्या आधारे उघडकीस घटना

पोलिसांनी आरोपी कोमल आणि धुब्रा याला अटक केली. सुरुवातीला दोन्ही आरोपींनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, घटनास्थळावरील पुरावे आणि CCTV फुटेजमधून सत्य घटना उघडकीस आली. पोलीस पुढील चौकशी करत असून कारवाई करत आहे.

Barshi Crime: अत्यंत दुःखद! ट्रॅक्टरवर खेळताना चुकून गिअर लागला; 4 वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत

💡

Frequently Asked Questions

  • Que: आदर्श लोसालका कुठे मृत आढळला?

    Ans: हॉटेलच्या खोलीत नग्न अवस्थेत.

  • Que: आरोपींनी आदर्शवर कोणती मागणी केली होती आणि का?

    Ans: 20,000 रुपये ऑनलाइन ट्रान्सफर करण्याची मागणी; पैसे वसुलीसाठी.

  • Que: खुनाचा उलगडा कसा झाला?

    Ans: घटनास्थळावरील पुरावे आणि CCTV फुटेजच्या आधारे; आरोपींना अटक करण्यात आली.

Web Title: Kolkata cirme cas body found naked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 02:42 PM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Barshi Crime: अत्यंत दुःखद! ट्रॅक्टरवर खेळताना चुकून गिअर लागला; 4 वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत
1

Barshi Crime: अत्यंत दुःखद! ट्रॅक्टरवर खेळताना चुकून गिअर लागला; 4 वर्षांचा चिमुकला ट्रॅक्टरसह विहिरीत कोसळून मृत

Mumbai Crime: संतापजनक! नात्याला काळिमा फासणारी घटना, दहावीच्या विद्यार्थिनीला आई आणि शेजाऱ्याने ढकललं वेश्याव्यवसायात अन्…
2

Mumbai Crime: संतापजनक! नात्याला काळिमा फासणारी घटना, दहावीच्या विद्यार्थिनीला आई आणि शेजाऱ्याने ढकललं वेश्याव्यवसायात अन्…

Nashik Crime: लग्नाला केवळ सहा महिने आणि… नवविवाहितेने संपवलं आयुष्य; सहा पानी सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप
3

Nashik Crime: लग्नाला केवळ सहा महिने आणि… नवविवाहितेने संपवलं आयुष्य; सहा पानी सुसाईड नोटमध्ये धक्कादायक आरोप

Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
4

Mumbai Crime: मॉर्फ फोटोची धमकी, सततची ब्लॅकमेलिंग…; मानसिक छळाला कंटाळून तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Kolkata Cirme: डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, हॉटेलमध्ये बोलावलं, 20,000 रुपयांवरून वाद आणि…; CAचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Kolkata Cirme: डेटिंग अ‍ॅपवरून मैत्री, हॉटेलमध्ये बोलावलं, 20,000 रुपयांवरून वाद आणि…; CAचा नग्न अवस्थेत आढळला मृतदेह

Nov 27, 2025 | 02:42 PM
पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक, नोट करा रेसिपी

पौष्टिक पदार्थाने करा दिवसाची सुरुवात! घाईगडबडीच्या वेळी नाश्त्यासाठी बनवा गारेगार चिकू मिल्कशेक, नोट करा रेसिपी

Nov 27, 2025 | 02:40 PM
माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण

माजी पाक PM इम्रान खानचा तुरुंगात मृत्यू? शाहबाज सरकारने दिले स्पष्टीकरण

Nov 27, 2025 | 02:37 PM
Jio युजर्स वेळीच व्हा सावध! स्मार्टफोनवर हा मेसेज आला तर लगेच करा Delete, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही

Jio युजर्स वेळीच व्हा सावध! स्मार्टफोनवर हा मेसेज आला तर लगेच करा Delete, नाहीतर पश्चातापाशिवाय हाती काहीही लागणार नाही

Nov 27, 2025 | 02:30 PM
Ind vs Sa 2nd Test: अरेरे..!भारतापेक्षा पाकची कामगिरी सरस! एका वर्षात दुसऱ्यांदा व्हाईट वॉश

Ind vs Sa 2nd Test: अरेरे..!भारतापेक्षा पाकची कामगिरी सरस! एका वर्षात दुसऱ्यांदा व्हाईट वॉश

Nov 27, 2025 | 02:30 PM
Crime News : सोमाटणे टोलनाक्यावर गोळीबाराचा थरार; सराईत गुन्हेगारांकडून थेट पोलिसांवर गोळीबार

Crime News : सोमाटणे टोलनाक्यावर गोळीबाराचा थरार; सराईत गुन्हेगारांकडून थेट पोलिसांवर गोळीबार

Nov 27, 2025 | 02:24 PM
मोठी बातमी! पोस्टाच्या भरतीत बोगस प्रमाणपत्र; रत्नागिरीत खळबळ

मोठी बातमी! पोस्टाच्या भरतीत बोगस प्रमाणपत्र; रत्नागिरीत खळबळ

Nov 27, 2025 | 02:20 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Kalyan : कल्याण पूर्व नवी गोविंदवाडीत शेजाऱ्यांमध्ये शुल्लक कारणावरून वादातून मारहाण आणि तोडफोड

Nov 27, 2025 | 02:08 PM
Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Navi Mumbai: घणसोली सेक्टर-7 पुनर्विकासात अनियमिततेचा आरोप, RPI जिल्हाध्यक्ष महेश खरे यांची सिडको कार्यालयावर धडक

Nov 27, 2025 | 11:54 AM
Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Mumbai : मुंबई महापालिका भाजपच्या हातात गेल्यास मराठीचे अस्तित्वच संपून जाईल- अविनाश जाधव

Nov 26, 2025 | 02:02 PM
वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

वसईत विषारी वायूच्या गळतीमुळे नागरिकांमध्ये खळबळ; १९ जणांना वायूची बाधा

Nov 26, 2025 | 01:59 PM
Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Kalyan : कल्याण अर्णव खैरे मृत्यू प्रकरण, चित्रा वाघ यांच्यावर फौजदारी कारवाईची मागणी

Nov 25, 2025 | 01:25 PM
Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Navi Mumbai : दिल्ली भेटीचं गूढ वाढलं! नरेश म्हस्केंच्या सूचक वक्तव्याने राजकीय सस्पेन्स शिगेला

Nov 25, 2025 | 01:21 PM
Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Thane : 22 कोटींचा अत्याधुनिक हॉस्पिटल प्रकल्प वर्तकनगर परिसरात, प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

Nov 25, 2025 | 01:17 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.